महत्वाच्या बातम्या
-
Nykaa Share Price | अबब! नायका शेअरची किंमत 60% खाली आली, एक डील आणि मॅनेजमेंट बदल, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Nykaa Share price | Nykaa या सौंदर्य प्रसाधन ब्रँडचे पालक कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये आज सकाळी जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. शेअर सध्या 2.87 टक्के कमजोरीसह 147.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. Nykaa कंपनीचे शेअर्स आज 2 टक्के घसरून सर्वकालीन नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. Nykaa या ब्युटी ई-रिटेल कंपनीचा स्टॉक आज दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी 147.15 रुपये किमतीवर पडले आहेत. S&P BSE सेन्सेक्स निर्देशांक 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 60,829.76 अंकावर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | होय! तुम्ही नायका-होयका करत बसला, तिकडे दिग्गज कंपन्यांकडून नायका शेअर्सची प्रचंड खरेदी, तेजी येणार
Nykaa Share Price | Nykaa या फॅशन रिटेल कंपनीचे शेअर्स सपाट किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच शेअरमध्ये ना वाढ होत आहे, ना घट हित आहे. काल सुरुवातीच्या ट्रेडमध्ये शेअरची किंमत किंचित घसरली होती, आणि शेअर्स 170 रुपयांवर आले होते. मात्र नंतर शेअरमध्ये पुन्हा सुधारणा झाली. 15 डिसेंबर 2022 रोजी Nykaa कंपनीचे शेअर्स काही मोठ्या गुंतवणूकदारांनी ब्लॉक डीलद्वारे खरेदी केले आहे. बीएसई वेबसाइटवर उपलब्ध बल्क डीलच्या डेटानुसार फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील दिग्गज गुंतवणूकदारांनी Nykaa कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. बीएसई ब्लॉक डीलच्या डेटानुसार गोल्डमन सॅक्स, मिरे अॅसेट म्युच्युअल फंड्, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, FSN ई कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड म्हणजेच Nykaa कंपनीचे शेअर्स ब्लॉक डीलद्वारे खरेदी केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, NYKAA Share Price | NYKAA Stock Price | BSE 543384 | NSE NYKAA)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका मॅनेजमेंटमध्ये भूकंप, बड्या अधिकाऱ्याचा राजीनामा, शेअरवर काय परिणाम होणार? डिटेल वाचा
Nykaa Share Price | ब्युटी प्रॉडक्ट स्टार्टअप कंपनी Nykaa चे शेअर्स पडझडीच्या गर्तेत अडकले आहेत. जिथे एका बाजूला कंपनीचे शेअर्स रोज नवनवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श करत आहेत, तर दुसरीकडे कंपनीचे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत आहेत. हे कमी की काय, आता कंपनीच्या व्यवस्थापन स्तरावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. Nykaa चे मुख्य वित्तीय अधिकारी/CFO अरविंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अग्रवाल आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि कंपनीचा निरोप घेतील.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाच्या बोनस शेअरच्या घोषणेची चर्चा का होतेय, काय आहे नेमकं कारण?
Nykaa Share Price | आजकाल ई-कॉमर्स कंपनी नायकाचे शेअर्स चर्चेत आहेत. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी नायकाच्या शेअर्सची लिस्टिंग झाल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली होती. ८० टक्के प्रिमियमवर लिस्टिंग झाल्याने या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार खुश झाले होते. कंपनीने आयपीओमध्ये प्रति शेअर १,१२५ रुपये दराने शेअर्सचे वाटप केले होते. त्यानंतर वर्षभरानंतर न्यकाचे शेअर्स इतर कारणांमुळे चर्चेत आले आहेत. यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी नायकाआच्या शेअर्समधील प्री-आयपीओ गुंतवणूकदारांचा लॉक-इन कालावधी संपला.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 3 दिवसात नायकाच्या शेअर्समध्ये 17% घसरण, आता पुढे काय करावं?
Nykaa Share Price | नायकाची मूळ कंपनी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. तीन ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 17 टक्क्यांनी घसरला आहे. बराच काळ दबावात असलेल्या ‘नायका’चे शेअर्स अजूनही घसरणीसह व्यवहार करत आहेत. वृत्त लिहिताना एनएसईवर हा शेअर २.५८ टक्क्यांनी घसरून १७९.६५ टक्क्यांवर होता. शेअरच्या किमतीत झालेल्या या मोठ्या घसरणीमागील कारण म्हणजे ब्लॉक डील विंडोद्वारे गुंतवणूकदारांच्या शेअर्सची विक्री.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाच्या शेअरसाठी पुन्हा चांगला काळ येणार, आता पैसे गुंतवावेत का?
Nykaa Share Price | बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या विक्रीला न्यका समभाग ब्रेक लावत आहेत. गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये १६२.५० रुपयांची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीने दिले मोफत बोनस शेअर्स आणि शेअर तुफान तेजीत, आता हा स्टॉक खरेदी करावा का?
Nykaa Share Price | Nykaa ची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures Ltd चे शेअर्स NSE निर्देशांकावर इंट्राडे सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज या कंपनीचा शेअर 186.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. BSE निर्देशांकावर सुरुवातीच्या काही तासात Nykaa कंपनीचे शेअर्स 7 टक्के कमजोर झाले होते. 10 नोव्हेंबर 2022 रोजी Nykaa कंपनीच्या शेअर्सचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाला होता. म्हणजेच, IPO येण्या आधीचे गुंतवणूकदार लॉक-इन कालावधी संपल्यानंतर स्टॉक विकून बाहेर पडतील. दुसरीकडे Nykaa कंपनीचे शेअर्स आज एक् बोनस तारीखवर ट्रेड करत होते. Nykaa कंपनी उद्या आपल्या सर्व पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स फ्री वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाच्या फ्री बोनस शेअर्सची जादू, आज शेअरमध्ये 20 टक्के वाढ, पैसा वाढतोय
Nykaa Share Price | फॅशन रिटेलर नायका यांची मूळ कंपनी एफएसएन-कॉमर्स व्हेंचर्स यांच्या शेअर्समध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे. भारतात बीएसईवर हा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी वधारला आणि 224.65 रुपयांवर पोहोचला. कंपनीने एक वर्षाचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर शेअर्सची विक्री थांबवण्यासाठी बोनस शेअर्सची घोषणा केली होती. नायकाची रणनीती कामी आली आणि आज बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटवर शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी नायकाचे शेअर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स खरेदीसाठी मोठी झुंबड, टार्गेट प्राईस जाहीर, का खरेदी वाढली पहा
Nykaa Share Price| Nykaa कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून कमजोर झाले आहेत. या स्टॉक मध्ये खूप मोठी घसरण पाहायला मिळाली होती. Nykaa कंपनीचे शेअर्स आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 62 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. प्री-IPO मध्ये ज्या लोकांनी Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांचा लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 संपणार आहे. अशा स्थितीत Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आहे. तथापि, Nykaa कंपनीच्या तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक दिसत आहे. Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स फुल्ल डिमांडमध्ये, स्टॉकची 1 दिवसात 18 टक्के उसळी, स्वस्त झाल्याने खरेदी करावा?
Nykaa Share Price | Nykaa कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 5 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. कंपनीने नुकताच बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटमध्ये बदल केला असल्याचे जाहीर केले आहे. Nykaa ने यापूर्वी बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 3 नोव्हेंबर 2022 जाहीर केली होती, मात्र कंपनीने आता आपली रेकॉर्ड तारीख बदलून 11 नोव्हेंबर 2022 केली आहे. याव्यतिरिक्त, Nykaa च्या प्री-IPO गुंतवणूकदारांसाठी निश्चित करण्यात आलेला लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीने फ्री बोनस शेअर्स जाहीर केले, रेकॉर्ड तारीख बदलली, स्वस्त झालेला स्टॉक आता खरेदी करावा?
Nykaa Share Price | सौंदर्य प्रसाधन साहित्य बनवणारी लार्ज कॅप कंपनी नायका आपल्या शेअर धारकांना एक मोठी भेट देणार आहे. नायका कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच, नायका कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. नायका कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड तारखेत बदल केली आहे. बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख पूर्वी 3 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली होती, जी आता कंपनीने बदलून 11 नोव्हेंबर 2022 केली आहे. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांत कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंगसेशन मध्ये बीएसई निर्देशांकावर नायका कंपनीचे शेअर्स 994.80 रुपयांवर बंद झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाचा शेअर 60 टक्के पेक्षा जास्त घसरला, गुंतवणुकदार टेन्शनमध्ये का आले? तज्ज्ञ काय सांगतात?
Nykaa Share Price | Nykaa कंपनीचे शेअर्स दिवसेंदिवस नवीन नीचांक पातळी गाठत आहे. शुक्रवार 28 ऑक्टोबर 2022 रोजी Nykaa ई-कॉमर्स कंपनीचे शेअर्स 6 टक्के पेक्षा अधिक पडले आणि, 1000 रुपयेच्या खाली ट्रेड करत होते. Nykaa कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. ट्रेडिंग सेशनदरम्यान Nykaa कंपनीचे शेअर्स 975.50 रुपये या आपल्या नवीन नीचांकी किंमत पातळीवर आले होते. Nykaa कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंगमध्ये 1125 रुपयेच्या इश्यू किमतीवर वाटप करण्यात आले होते. Nykaa कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये 80 टक्के पेक्षा अधिक प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सची किंमत 57 टक्क्याने स्वस्त झाली, या स्वस्त झालेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी का?
Nykaa Share Price | FSN E-Commerce Ventures Ltd ही ब्यूटी अँड वेलनेस ब्रँड कंपनी Nykaa ची मूळ पॅरेंट कंपनी आहे. आज या स्टॉकमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. हा शेअर आज 1108 रुपयांच्या नवीन विक्रमी नीचांकी किंमत पातळीवर पडला आहे. हा स्टॉक आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत सध्या 1125 रुपये किमतीवर खाली पडला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 1144 रुपये किमतीवर बंद झाला होता. 2022 या चालू वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 48 टक्के आणि गेल्या 1 वर्षात 50 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून सुमारे 57 टक्के पडला आहे. मागील वर्षी Nykaa कंपनीच्या शेअरने स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती, त्यानंतर हा शेअर आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाचे शेअर्स 11 टक्क्यांच्या घसरणीसह नवीन नीचांकावर, स्टॉक होल्ड करावा की बाहेर पडावे?
Nykaa Share Price | मागील वर्षी शेअर बाजारात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन ब्रँड आणि ग्रूमिंग प्रॉडक्ट कंपनी Nykaa चे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. सध्या या कंपनीचा स्टॉक आपल्या सर्वकालीन नीचांकी किमतीवर पोहोचले आहेत. मागील 15 दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांच्या घसरणीसह 1134 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअरची IPO मध्ये इश्यू किंमत 1125 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | हा स्टॉक 55 टक्क्यांनी घसरला असून खूप स्वस्तात मिळत आहे, बोनस शेअर्सही जाहीर, तपशील पाहा
Nykaa Share Price | FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स म्हणजेच Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून पडझड पाहायला मिळत आहे. Nykaa कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.13 टक्के पडले होते, आणि त्याची किंमत 1,147.40 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक पातळीवर गेली होती. Nykaa ची 52 आठवड्यांची सर्वात नीचांकी किंमत 1147.40 रुपये ही नोंदवली गेली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्टिंग झाल्यापासून Nykaa कंपनीचा शेअर सातत्याने एक नवीन नीचांकी पातळी तयार करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स 39 टक्क्याने खाली, आता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार?
Nykaa Share Price | Nykaa ने संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स ल मान्यता दिली आहे, आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीखही निश्चित केली आहे. Nykaa ने SEBI एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपल्या गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख गुरुवार 3 नोव्हेंबर 2022 अशी निश्चित केली आहे. 2 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांनाबोनस शेअर्स वितरीत केले जातील. Nykaa च्या मूळ कंपनीचे नाव FSN E-Commerce Ventures Ltd आहे. शेअर्स ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2574 रुपये आहे. त्याच वेळी,Nykaa ची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1208.40 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर 50 टक्क्यांनी स्वस्त झाला, बोनस शेअर्स मिळण्याची शक्यता, खरेदी करणार का?
Nykaa Share Price | ब्युटी अँड वेलनेस ब्रँड नायका ब्रँडची मालकी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअर्सनी खूप कमाई केली आहे. आज हा शेअर ६ टक्क्यांनी वधारून १३५० रुपयांवर पोहोचला. मुळात ट्रिगर म्हणजे नायका समभागधारकांना लवकरच बोनस शेअर्स मिळू शकतात. कंपनी आपल्या भागधारकांना बोनस देण्याबाबत विचार करणार आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी बोर्ड मीटिंग होणार असून त्यात बोनस शेअरला मंजुरी मिळू शकते, असे कंपनीने शेअर बाजारांना कळविले आहे. एफएसएन ई-कंपनी नायका 10 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात लिस्ट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाच्या शेअर्समधून होणार बंपर कमाई | शेअरची किंमत 1730 रुपयांवर जाणार
मल्टी ब्रँड ब्युटी आणि पर्सनल केअर कंपनी नायका (नायका) चे शेअर्स आज तेजीत आहेत. बीएसई वर कंपनीचे शेअर्स 3.70% वधारुन 1,401.50 रुपयांवर ट्रेड करत आहेत. मार्च २०२२ च्या तिमाहीत नफ्यात घट झाली असली तरी ब्रोकरेज कंपन्या कंपनीच्या शेअर्सवर तेजी दाखवत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | आयपीओ नंतर 6 महिन्यांतच नायकाची 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक | शेअरमध्ये तेजी
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, कॉस्मेटिक्स आणि फॅशन कंपनी नायकाचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर IPO लाँच करण्यात आला. आता IPO च्या सहा महिन्यांत नायकाने तीन कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या तीन कंपन्या आहेत, ओनेस्टो लॅब्स, अर्थ रिदम आणि किका. यापैकी एका कंपनीत नायकाने संपूर्ण हिस्सा घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या शेअर मधून 53 टक्क्यांपर्यंत कमाई करण्याची संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
ईकॉमर्स सौंदर्य कंपनी FSN E-Co नायकाच्या शेअर्सवर ब्रोकरेज कंपन्या तेजीत आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या विश्लेषकांचा अंदाज आहे की कंपनीच्या शेअर्समध्ये आजच्या निम्न पातळीपासून (रु. 1502) 53 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. नायकाचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत 26% पेक्षा जास्त घसरले आहेत आणि लेखनाच्या वेळी प्रति शेअर रु 1,518 वर (Hot Stock) व्यापार करत आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO