महत्वाच्या बातम्या
-
Olectra Greentech Share Price | कमाई वेगात! 2 दिवसात 34 टक्के परतावा, स्टॉक वाढीचे कारण वाचून खरेदीचा निर्णय घ्या
Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 2 दिवसात 34 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी हायड्रोजन बसची घोषणा केल्यानंतर पाहायला मिळत आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी नुकताच हायड्रोजन बसची घोषणा केली आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ सोबत भागीदारी करून हायड्रोजन बसची निर्मिती केली आहे. त्यामुळे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर मध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के घसरणीसह 510.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olectra Greentech Share Price | Olectra Greentech Stock Price | BSE 532439 | NSE OLECTRA)
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | जबरदस्त मल्टीबॅगर शेअर, 146 टक्के परतावा दिला, 1 दिवसात 20% परतावा दिला, डिटेल्स पहा
Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 482.75 रुपये किमतीवर पोहचला होता. एका घोषणेमुळे ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ही वाढ पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olectra Greentech Share Price | Olectra Greentech Stock Price | BSE 532439 | NSE OLECTRA)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल