मराठी टायपिंग कशी शिकावी? | कम्प्युटर/ लॅपटॉप किंवा मोबाइल'मध्ये अशी शिका - नक्की वाचा
मराठी टायपिंग कशी करावी | मराठी टाइपिंग ची सर्वात सोपी पद्धत. आपल्याला मोबाईल वर मराठी टायपिंग करायचे म्हंटले तर जिवावर येते, मग इंग्लिश भाषेमध्येच मराठी वाचता येईल असे टायपिंग करुन बरेच जण आपल्या मित्र मैत्रिणी सोबत अथवा आप्तेष्टांशी चॅटिंग करतात. तर काहींना मराठी मध्ये अर्ज टाइप करायचा असतो किंवा काही कारणास्तव मराठी टाइपिंग कम्प्युटर वर करायची असते, आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉप वर मराठी टायपिंग कशी करावी हा मोठा प्रश्न उत्भवतो. आम्ही तुमच्या या प्रश्नाचे निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे.
4 वर्षांपूर्वी