PAN-Aadhaar Link Notice | अती झालं! भरा पैसे, आता इन्कम टॅक्स विभाग 'या' पॅन कार्डधारकांना दंड ठोठावणार, तुम्ही आहात?
PAN-Aadhaar Link Notice Alert | जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही आयकर विभागाच्या या ट्विटकडे जरूर लक्ष द्या. तसे न केल्यास तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. होय, 2023-24 हे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पॅन कार्डधारकांनी हे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न केल्यास सीबीडीटी त्यांच्यावर कारवाई करणार असून त्यांना १० हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो. होय, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अद्याप आधारशी लिंक केले नसेल तर या वेबसाइटवर जाऊन आधार आणि पॅन कार्ड लिंक करा. आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे का, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. त्याबद्दल कसे जाणून घ्यावे ते जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी