PAN-Aadhaar Link Status | तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला खरंच लिंक झालंय का? असं 1 मिनिटात स्टेटस पहा, अन्यथा 10 हजार भरा
PAN-Aadhaar Link Status | 31 मार्च 2023 पूर्वी पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अधिसूचनेनुसार, १ एप्रिलनंतर पॅन-आधार लिंक न केल्यास ते रद्द केले जाईल. 31 मार्चपर्यंत 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. ठरलेल्या मुदतीत पॅनकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय केले जाईल. गेल्या वर्षी सीबीडीटीने नियमांमध्ये बदल केला होता. बदललेल्या नियमांनंतर ३१ मार्चपर्यंत दंडाशी जोडण्याची सूट देण्यात आली आहे. यानंतर पॅन कार्ड रद्द होईल. जर तुम्ही तुमचे पॅन-आधार लिंक केले असेल तर त्याचे स्टेटस तपासा.
2 वर्षांपूर्वी