Panna Gemstone | ज्योतिषशास्त्रानुसार पन्ना रत्न बदलतं अनेकांचं आयुष्य, अनेक कामं मार्गी लागतात, वाचा अधिक
Panna Gemstone | रत्नशास्त्रात पन्ना रत्नाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. बुध ग्रहासाठी पन्ना रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न परिधान केल्याने शरीराच्या आत वाहणाऱ्या ऊर्जेवर परिणाम होतो आणि त्यामुळे सकारात्मक बदल दिसून येतात. बुध व्यक्तीच्या बोलण्यावर आणि बुद्धिमत्तेवर नियंत्रण ठेवतो, अशा परिस्थितीत पन्ना रत्ने परिधान केल्याने व्यक्तीच्या यशाची शक्यता अनेक पटींनी वाढते. परंतु कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्राचा सल्ला अवश्य घ्या.
2 वर्षांपूर्वी