महत्वाच्या बातम्या
-
Parenting | तुम्ही कमी वयात आई बनणार आहात का? | वाचा या टिप्स
मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर झालेले दाम्पत्य फॅमिली प्लानिंग करतात. मात्र, कधी कधी काही दाम्पत्य कमी वयातच आई- बाबा बनतात. वय कमी असल्यामुळे त्यांच्याकडे बाळाचं संगोपण करण्याचा अनुभव नसतो. परिणामी त्यांच्याकडून अनेक चुका होत असतात. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांसाठी! आपल्या मुलांना आत्महत्येची भावना गिळंकृत करू पाहतेय हे कसे ओळखालं? - नक्की वाचा
नैराश्य एक अशी अवस्था ज्यामध्ये व्यक्ती आपल्या आयुष्यातील अनेको क्षण वाया घालवते. इतकेच काय तर जगणे नकोसे वाटणे आणि माणसांचा सहवास बोचू लागतो. तुम्हाला काय वाटते नैराश्य हे केवळ तारुण्यवस्थेत येते. तर तुम्ही चुकीचे आहात. आजकाल नैराश्याचे प्रमाण सर्वात जास्त शिकार लहान मुले होत आहेत. WHO च्या अहवालानुसार सुमारे ५ करोड लोकं नैराश्याच्या गर्तेमध्ये अत्याधिक लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे भारतात आत्महत्या होण्याचं प्रमाण अधिक आहे. मुळात आत्महत्येस अनेक विविध कारणे असू शकतात. मात्र नैराश्य या समस्येचे मूळ कारण मानले जाते. बहुतेकदा आर्थिकदृष्ट्या खचलेले आणि मानसिकदृष्ट्या एकाकी असलेले लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात, असे मनोवैज्ञानिक सांगतात.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांनी मुलांना समजूतदारपणा कसा आणि कधी शिकवावा? - नक्की वाचा
अनेकदा पालक आपल्या मुलांकडून अपेक्षा करतात कि आपल्या मुलांनी सगळं काही समजून घ्यावे आणि अनेकदा त्याचा अपेक्षाभंग होतो कारण एकतर ते अति समजूतदारपणा अपेक्षित करत असतील किंवा त्यांना जसे काम हवे आहे तसे होत नसेल.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | मुलांना वेळेचे नियोजन असं शिकवा आणि अनुभवा फायदे - नक्की वाचा
अनेकदा पालक आपल्या कामात व्यग्र असताना आपल्या मुलाच्या वेळेचे नियोजन कसे होईल हि गोष्ट विसरतात किंवा त्यांना अनेक कार्यशाळेत घातले जाते जेणेकरून त्यांचा वेळ गुंतून राहील. पण आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि वेळ गुंतून राहणे म्हणजे तो योग्य घालवणे नसून त्यातसुद्धा त्याचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांकडून केली जाणारी मुलांची तुलना आणि होणारे परिणाम - नक्की वाचा
आजच्या काळात बहुतेकदा पालकांकडून मुलांची तुलना केली जाते आणि ते साहजिक सुद्धा आहे कारण आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी प्रत्यक्ष जण एकमेंकांशी तुलना करतच असतो पण अशावेळेला मुलांवर आपसूकच एक प्रकारचं दडपण आलेलं सुद्धा दिसून येत.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | मुलांकडून किती अपेक्षा करावी? | मुलांचा विकास कसा करावा? - नक्की वाचा
अपेक्षा करणे या मानवी भावना असतात आणि त्यामुळे त्या कोणाकडेही करणे साहजिक आहे पण पालक आणि मुले यांच्या नात्यात जेव्हा अपेक्षा येतात तेव्हा त्या नीट हाताळल्या पाहिजे. प्रत्येक पालकाची अपेक्षा हि मुलाच्या वाढत्या वयाबरोबर वाढली जाते. सुरुवातीला त्याने चांगले शिक्षण घेणे मग त्याने पायावर उभे राहणे आणि त्यानंतर चांगले जीवन जगणे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | माणसाच्या जीवनात चांगल्या संस्काराचे किती महत्व आहे? - नक्की वाचा
आपल्या इथे १६ संस्काराचे महत्व अत्यंत आहे. पण त्यापैकी काही महत्वाचे आणि सोपे साधे संस्कार आपल्या मुलांना लावणे हे आपल्या हातात आहे. साधे साधे संस्कार असतात जे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | लहान मुलांना खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची खेळणी द्यावी? - नक्की वाचा
आपण असे पाहिले आहे कि बर्याच मुलांजवळ कोणतीही खेळणी नसतात तरीही ते खेळण्यांनी भरलेल्या मुलांपेक्षा स्वतःला जास्त व्यस्त ठेवतात. खेळण्यांची खरंच गरज आहे का याचा आधी विचार करा. पण मला माहित आहे कि आजच्या काळात जेव्हा सर्व मुलांकडे खेळणी असतात आणि कंपन्या आपल्या मुलांवर वारंवार लक्ष्य ठेऊन असतात अश्या परिस्थितीत खेळणी टाळणे थोडे अवघड आहे. पण जर जगात एवढी मुलं खेळण्याशिवाय रहात आहे तर आपली मुलं का नाही?
3 वर्षांपूर्वी -
Parenting | 'या' चांगल्या सवयी तुमच्या पुढच्या पिढीला नक्की शिकवा - नक्की वाचा
आपल्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी आपल्याला लहानपणी या चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावली.सकाळी लवकर उठणे, देवाला नमस्कार करणे, सायंकाळी दिवा लावुन शुभंकरोती व श्लोक म्हणणे, जमिनीवर मांडी घालुन व हातपाय धुऊनच जेवायला बसणे.यापैकी किती गोष्टी तुम्ही आजही करता? वडीलधा-यांनी शिकवलेल्या कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलादेखील शिकवल्या आहेत?
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांनो मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? | मग आधी स्वतःमध्ये हे बदल करा - नक्की वाचा
मुलांचे संगोपन करणे हे कोणत्याही पालकांसाठी जबाबदारीचे काम असते कारण आपण अनेक वाया गेलेली मुले पाहतो आणि त्यांच्या गैरवर्तनामागचे कारण हे पालकांचे दुर्लक्ष हेच असते. यासाठी पालकांनी मुलांवर शक्य तितके लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार आणि शिकवण द्यायलाच हवी. मुले प्रत्येक गोष्ट ही आपल्या आई वडिलांकडूनच शिकतात. त्यामुळे आई वडिलांनी सुद्धा आपल्या सवयींचे मूल्यमापन केले पाहिजे. आपल्या कोणत्या सवयी चांगल्या आहेत कोणत्या सवयी वाईट आहेत याचे परीक्षण करून वाईट सवयींपासून दूर राहायला हवे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting Life | मुलांना वेळ देणे शक्य नसलेल्या पालकांनी 'हे' कराच
आजकल रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण शर्यतीत धावत असतात. या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील आणि आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा