Party Cruisers Share Price Today | अजून काय हवं? 100% परतावा आणि फ्री बोनस शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल, स्टॉक डिटेल्स पाहून घ्या
Party Cruisers Share Price Today | शेअर बाजारात अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी विविध लाभ जाहीर करत असतात. कंपन्या लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे विविध लाभ देऊन शेअर धारकांना आकर्षित करत असतात. अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सध्या जर तुम्ही बोनस वाटप करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही ‘पार्टी क्रूझर्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. (Party Cruisers Limited)
2 वर्षांपूर्वी