महत्वाच्या बातम्या
-
Paytm Share Price | पेटीएम शेअर्सची घसरण वाढली, स्टॉक घसरणीचे कारण काय? पुढे काय होणार?
Paytm Share Price | मागील काही दिवसापासून पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. 9 एप्रिल रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेने एक मोठी अपडेट जाहीर केली. पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ आणि एमडी सुरिंदर चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ( पेटीएम कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या
Paytm Share Price | वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजेच पेटीएम कंपनीचे शेअर्स सध्या जबरदस्त तेजीत वाढत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजने पेटीएम स्टॉकची अपडेट कव्हर करण्यास सुरुवात केली आहे. काल सोमवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 370.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, शेअर पुढे किती परतावा देईल?
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पेटीएम स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून खाली घसरत आहे. सतत येणाऱ्या नकारात्मक बातम्या पेटीएम स्टॉकला आणखी खोलात घेऊन जात आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये पेटीएम स्टॉक 1000 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर हा स्टॉक विक्रीच्या गर्तेत अडकला आणि शेअर तेव्हापासून सतत घसरत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | मागील 12 दिवसात पेटीएम शेअर्स 26 टक्के घसरले, कोणत्या कारणाने होतेय घसरण? पुढे काय करावं?
Paytm Share Price | पेटीएमचे संचालन करणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या घसरणीसह 617 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ओपन झाले होते, मते नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले होते. तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील पेटीएम स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर गडगडला! एक निर्णय आणि पेटीएम शेअर्स एकदिवसात 20 टक्क्याने क्रॅश झाले
Paytm Share Price | फिनटेक कंपनी वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या (पेटीएम) शेअरमध्ये आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी तब्बल 20 टक्क्यांची घसरण झाली. व्यवहारादरम्यान हा शेअर 650.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. या आधी हा शेअर 813.30 रुपयांवर बंद झाला होता. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 998.30 रुपये आहे. ही पातळी 20 ऑक्टोबर 2023 रोजी होती.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्समध्ये घसरण पाहून गुंतवणुकदार चिंतित, स्टॉकमधील पडझडीचे कारण काय?
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या कमजोरीसह ट्रेड करत होते. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे, एक मोठी ब्लॉक डील होती. स्टॉक एक्सचेंजेसवर उपलब्ध माहितीनुसार, या ब्लॉक डीलमध्ये पेटीएम कंपनीचे 1,441 कोटी रुपये मूल्याचे 1.6 कोटी शेअर्स ट्रेड झाले आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण भाग भांडवालाच्या 2.6 टक्के होते. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 3.08 टक्के घसरणीसह 895.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | तज्ज्ञांनी पेटीएम शेअर्ससाठी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, शेअर कमाई करून देईल, किती परतावा
Paytm Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये देखील कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम या फिनटेक कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम करो! अल्पावधीत मिळेल 37% परतावा, 11 महिन्यात दिला 124% परतावा, पुढची टार्गेट प्राईस पहा
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 975 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात पेटीएम स्टॉकची किंमत 86 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअरचा दिवाळी धमाका! शेअर्स दिवाळीत मालामाल करणार, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत पेटीएम कंपनीचे शेअर्स 1500 रुपये किंमत करु शकतात. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना चढ-उतारांचा जबरदस्त अनुभव दिला होता. मात्र आता पेटीएम कंपनीचे शेअर मजबूत तेजीसह वाढत आहेत. तज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स 850 ते 900 रुपये किंमत पातळीवर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर खरेदी करावा? काय सांगतात तज्ज्ञ? शेअरचा अल्पकालीन परतावा तपासून घ्या
Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 984.90 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र त्यानंतर या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला, आणि शेअर 0.75 टक्के घसरणीसह 964.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील पेटीएम कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. पेटीएम कंपनीची लिस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये One97 Communication या आपल्या मूळ कंपनीच्या नावाने झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
Paytm Share Price| पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या One97 Communication कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 936 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 939 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | कमाई होईल! पेटीएम शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेणार?
Paytm Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर पेटीएम स्टॉक 898.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच पेटीएम कंपनीने आपले ऑगस्ट महिन्याचे बिझनेस अपडेट जाहीर केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्समध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा आणि निर्णय घ्या, फायदा होईल
Paytm Share Price| पेटीएम कंपनीची मालकी असलेल्या One 97 Communications कंपनीचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा लवकरच अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही कंपनीच्या मालकीचे 10.30 टक्के भाग भांडवल संपादन करणार आहेत. या करारानुसार विजय शेखर शर्मा यांनी अॅन्टफिन कंपनीकडून पेटीएम कंपनीचे 10.3 टक्के भाग भांडवल त्याच्या 100 टक्के मालकीच्या रेझिलिएंट अॅसेट मॅनेजमेंट BV मार्फत खरेदी करण्याची योजना आखली आहे. यानंतर अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही ही पेटीएम कंपनीमधील सर्वात मोठी शेअर धारक राहणार नाही. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 839.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम करो! पेटीएम शेअर्स खरेदी आणि टार्गेट प्राईस वाढली, स्वस्त झालेला शेअर तेजीच्या दिशेने, लवकरच नशीब बदलेल
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी कंपनीचे 10.30 टक्के शेअर्स पुन्हा खरेदी करण्यासाठी Ant Financial कंपनीसह करार केला आहे. या डील नंतर अँट फायनान्शियल कंपनी पेटीएममधील सर्वात मोठी गुंतवणुकदार राहणार नाही. विजय शेखर शर्मा हे पेटीएम कंपनीचे संस्थापक तसेच सीईओ आहेत. अँट फायनान्शियल ऑफ नेदरलँड्स होल्डिंग फर्म आपल्या संपूर्ण मालकीच्या रेझिलिएंट अॅसेट मॅनेजमेंट BV द्वारे या व्यवहारात सामील होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम करो! पेटीएम शेअर्सची 1 दिवसात 4 टक्के उसळी, 6 महिन्यात 42% परतावा, तेजीचा नेमकं कारण काय?
Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यापासून मजबूत कामगिरी करत आहेत. त्यामुळे जुलै 2023 या महिन्यात पेटीएम कंपनीच्या शेअरने शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे पेटीएम कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस केली जाहीर, डिटेल्स जाणून घ्या
Paytm Share Price | वन 97 कम्यूनिकेशन्स कंपनीचे शेअर जून तिमाहीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 808 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्स तेजीत येणार? तज्ज्ञांनी पेटीएम शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली, डिटेल्स जाणून घ्या
Paytm Share Price | वन 97 कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएम कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 808 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तथापि, शेअर बाजारातील अनेक ब्रोकरेज फर्म पेटीएम कंपनीच्या स्टॉकबाबत बुलिश असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये मजबूत तेजी, मागील 7 महिन्यांत 100 टक्के परतावा दिला, पुढे किती परतावा मिळणार?
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 438.35 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. यानंतर पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे. आता हा स्टॉक 850 रुपयेच्या वर पोहोचला आहे. मागील 7 महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात पेटीएम कंपनीचे शेअर्स 530 रुपयेवरून वाढून 860 रुपयेवर पोहोचले आहेत. म्हणजेच पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के घसरणीसह 850.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्सबाबत मोठी बातमी, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, स्टॉक रेटिंगमध्ये देखील बदल, कारण काय?
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअस धारकांसाठी एक बातमी आली आहे. 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 90 टक्के वाढल्यानंतर ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने पेटीएम स्टॉकची रेटिंग कमी केली आहे. ब्रोकरेज हाऊसने पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरची रेटिंग आउटपरफॉर्मर वरून कमी करून न्यूट्रल केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, कंपनीची कामगिरी आणि स्टॉक रिटर्न पाहून गुंतवणूक करा
Paytm Share Price | मागील काही महिन्यांपासून पेटीएम कंपनीची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सने जबरदस्त रिकव्हरी केली आहे. नोव्हेंबर 2022 च्या अखेरीस पेटीएम स्टॉक 439.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन