महत्वाच्या बातम्या
-
Global Capital Markets Share Price | हा 31 रुपयांचा लॉटरी शेअर, 1 लाख गुंतवणुकीवर 48 लाख परतावा, स्वस्त स्टॉक खरेदी करणार?
Global Capital Markets Share Price | शेअर बाजार हे पैशाची उलाढाल करणारे आणि भांडवल निर्माण करणारे एक आभासी विश्व आहे. जेव्हा एखादा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीची निवड गुंतवणूक करण्यासाठी करतो, तेव्हा तो या गुंतवणुकीतून उच्च परताव्यासह लाभांश, बोनस शेअर्स, आणि स्टॉक स्प्लिट यासारखे लाभ मिळण्याची अपेक्षा करतो. शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरले आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ ही अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. नोव्हेंबर 2007 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर या कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागले गेले, आणि गुंतवणूकदारांचे नशीबाने कलाटणी घेतली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)
2 वर्षांपूर्वी -
Choice International Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 50 पैशाच्या शेअरने 20 हजारावर 1 कोटी परतावा दिला, खरेदी करावा का?
Choice International Share Price | चॉईस इंटरनॅशनल या आर्थिक सेवा प्रदान करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत होती. मात्र बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 253 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 256.20 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये काही वर्षांपूर्वी ज्यां लोकांनी 20,000 रुपये लावले होते, ते लोक सध्या लक्षाधीश बनले आहेत. मागील पाच दिवसांत हा स्टॉक 6 टक्क्यांनी वधारला आहे. चॉईस इंटरनॅशनल कंपनीचे बाजार भांडवल 2,549.50 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Choice International Share Price | Choice International Stock Price | BSE 531358 | NSE CHOICEIN)
2 वर्षांपूर्वी -
ICICI Bank Share Price | या बँकेची FD नव्हे तर शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखावर दिला 98 लाख परतावा, खरेदी करावा?
ICICI Bank Share Price | आजकाल आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बँका आपल्या ग्राहकांना एफडी, आरडी यासारखे पर्याय ऑफर करत असतात. परंतु या बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना एफडी आणि आरडी योजनेच्या तुलनेत अनेक पट अधिक परतावा कमावून देतात. बँकांच्या एफडी आणि आरडी मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही मजबूत परतावा कमवू शकता. आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी एफडी आणि आरडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक परतावा कमावला आहे. कसे? चला जाणून घेऊ सविस्तर तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ICICI Bank Share Price | ICICI Bank Stock Price | BSE 532174 | NSE ICICIBANK)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बाब्बो! बघता बघता 93 पैशाच्या या पेनी शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, मालामाल करणारा स्टॉक कोणता?
Penny Stock | भारत सीट्स ही कंपनी ऑटो पार्ट्स उपकरण निर्मिती करणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरने आपली वार्षिक उच्चांक किंमत स्पर्श केली होती. त्यानंतर आतापर्यंत हा कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जोरदार परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 102 पट अधिक वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना भरघोस परतावा तर दिलाच सोबत त्यांना करोडपती ही बनवले आहे. बुधवारी (28 December) भारत सीट्स कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के घसरणीसह 97.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 307.41 कोटी रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर बद्दल अधिक माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Seats Share Price | Bharat Seats Stock Price | BSE 523229)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | होय! मार्ग श्रीमंतीचा, फक्त 4 दिवसात या शेअरने 60% परतावा दिला, आता खरेदी करावा का हा स्टॉक?
Penny Stock | बाळकृष्ण पेपर मिल्स या पेपर आणि पेपर उत्पादने बनवणाऱ्या उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 4 दिवसात बाळकृष्ण पेपर मिल कंपनीच्या शेअर्समध्ये 60 टक्केपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 50.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 9.94 टक्क्यांच्या घसरणीवर 40.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज शेअर बाजार कोसळला आणि त्यात हा स्टॉक देखील विक्रीचा बळी ठरला.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मस्तच! स्मॉल शेअरचा बिग धमाका, 700% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, स्टॉक डिटेल्स पहा
Penny Stocks | प्रेसिजन वायर्स इंडिया कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स-बोनस किमतीवर ट्रेड करत होते. बोनसच्या रेकॉर्ड तारखेला या कंपनीचे शेअर्समध्ये 13 टक्क्याची उसळी पाहायला मिळाली होती, आणि शेअर 79.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 68.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | पेपर कंपनीच्या शेअरने पेपर मनीचा पाऊस पाडला, अल्पावधीत 115% परतावा, स्टॉकची डिटेल वाचा
Penny Stock | JK Paper Limited ही कंपनी मुख्यतः कोटेड पेपर आणि पॅकिंग बोर्डच्या निर्मितीमध्ये भारतात सर्वात आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीचे शेअर्स आज बीएसई इंडेक्सवर 414 रुपयांवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 126 टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी 2022 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 115 टक्क्यांनी वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | खरं की काय? 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करोड रुपयात परतावा दिला, हा स्टॉक आता खरेदी करावा?
Penny Stock | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अल्पावधीत मजबूत परतावा देतात. असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. शेअर बाजारात असे शेअर्स आहेत, जे सातत्यपूर्ण परतावा देऊन लोकांचे पैसे 4 ते 5 पट वाढवतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास शाश्वत परतावा मिळेल याची गॅरंटी नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 522215 | NSE HLEGLAS)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | अजून काय हवं! 25 पैशाचा पेनी शेअरने 3,500 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक नोट करा
Penny Stock | मल्टीबॅगर स्टॉकबद्दल चांगली गोष्ट म्हणजे, हे शेअर्स कमी गुंतवणुकीत जास्त परतावा देतात. फार्मा क्षेत्रातील एका दिग्गज कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या साडेतीन हजार रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, “कॅपलिन पॉइंट लॅब”. या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअरने 3,500 रुपये गुंतवणूक मूल्यांवर एक कोटी पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील काही काळापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. परंतु या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उत्कृष्ट कमाई करून दिली आहे. आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 734.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | मजबूत परतावा देणारा 28 रुपयांचा हा शेअर खरेदीसाठी खूप स्वस्तात उपलब्ध होणार, कारण काय पहा
Penny Stock | श्री सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे. श्री सिक्युरिटीज लिमिटेड ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल 219.05 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स आज 28.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. श्री सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी मुखतहा वित्तीय सेवा क्षेत्रात नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून सेवा प्रदान करते. या कंपनीची नोंदणी कोलकाता येथील भारतीय रिझर्व्ह बँक कार्यालयात नॉन-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shree Securities Share Price | Shree Securities Stock Price | BSE 538975)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | बाब्बो! साखर कंपन्यांच्या शेअर 1 दिवसात होतेय 20% कमाई, पैशाचा गोडवा हवा असल्यास स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात अस्थरीता असतानाही साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. चांगल्या व्हॉल्यूममुळे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साखर कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. साखर कंपनीच्या शेअर्समध्ये लोकांनी गुंतवणूक वाढवली असल्याने शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. राजश्री शुगर्स अँड केमिकल्स, मवाना शुगर्स, शक्ती शुगर, उगार शुगर वर्क्स, सिंभोली शुगर्स आणि बजाज हिंदुस्तान या कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | होय होय! आजही 2 रुपयाचा आहे हा पेनी शेअर, 1184 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Penny Stock | 1 मार्च 1994 रोजी सुरू झालेल्या विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने मागील काही वर्षांत कमालीची कामगिरी केली आहे. या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक सुखद बातमी दिली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांसाठी राईट्स इश्यूची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना स्वस्त किमतीत शेअर्स खरेदी करण्याची संधी देणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Visagar Financial Services Share Price | Visagar Financial Services Stock Price | BSE 531025)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज बडा धमाका! 38 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा, खरेदी करणार?
Penny Stock | शेअर बाजारातून दर वेळी नफा होईलच याची शाश्वती नाही. स्टॉकमधून पैसे कमविणे वाटते तेवढे सोपे काम नाही. तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, त्या कंपनीबद्दल तुम्हाला उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हाला त्या कंपनीच्या बिझनेस मॉडेल विषयी पूर्ण माहिती पाहिजे. जेणेकरून तुम्ही त्या स्टॉकमध्ये पैसे लावू शकता, आणि चांगला परतावा मिळेल याची अपेक्षा करू शकता. दुसरे म्हणजे, चांगल्या स्टॉकमध्ये दीर्घ काळ गुंतवणूक केली तर जबरदस्त परतावा मिळेल हे नक्की. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अल्प गुंतवणुकीवर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचना 1 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, L G Balakrishnan & Bros Share Price | L G Balakrishnan & Bros Stock Price | BSE 500250 | NSE LGBBROSLTD)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | तुमच्या खिशात चिल्लर आहे का? हे 4 चिल्लर शेअर्स 376 टक्क्यांपर्यंत चमत्कारीक परतावा देतील, खरेदी करणार?
Penny Stock | जॅनस कॉर्पोरेशन : या कंपनीच्या शेअरमध्ये 110 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 9.57 कोटी रुपये आहे. हे शेअर्स 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात आता वाढ होऊन शेअर्स 7.15 रुपयांवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत 110 टक्केपेक्षा जास्त नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा! या 7 रुपयांच्या शेअरने 1 लाख रुपयावर 1.42 कोटी रुपये परतावा दिला, आता खरेदी करावा का?
Penny Stock | गेल्या एका महिन्यात रैडिको खेतान कंपनीच्या शेअरची किंमत 1000 रुपये वरून 1087 रुपयेवर गेली आहे. म्हणजेच रैडिको खेतान कंपनीच्या शेअर्सने अवघ्या एका महिन्यात FD पेक्षा जास्त म्हणजेच 8.7 टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे मागील 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदाराना 37 टक्के परतावा मिळाला आहे. 2022 या वर्षात Radico खेतान कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणजेच या वर्षी सुरुवातीच्या घसरणीनंतर Radico Khetan कंपनीच्या शेअरमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बाब्बो! या 4 रुपयाच्या पेनी शेअरची जादू, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक खरेदी करावा?
Penny Stock | मॅगेलॅनिक क्लाउड लिमिटेड या IT सेवा व्यवस्थापन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर रिटर्न्स दिले आहेत. शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 429.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 8 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. कमाईच्या बाबतीत या स्मॉल कॅप कंपनीने मोठ्या कंपन्यांनाही पछाडले आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत 10,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 पट अधिक वाढले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Magellanic Cloud Share Price | Magellanic Cloud Stock Price | BSE 538891)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बाब्बो! या सरकारी बँकेच्या शेअरने 2 महिन्यांत पैसे दुप्पट केले, हा 34 रुपयांचा शेअर खरेदी करणार?
Penny Stock | बँक निफ्टी आणि PSU बँकांनी मागील काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात हिरवळ पसरवली आहे. त्यातीलच एक पंजाब अँड सिंध या सरकारी बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना अवध्या 2 महिन्यांत दुप्पट परतावा कमवून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी पंजाब अँड सिंध बँकेचे शेअर्स 15.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या शेअरमध्ये 125 टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली असून याचे शेअर 34.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | लॉटरीच लागली! खोऱ्यानं पैसा ओढत आहेत, या शेअरवर 1263% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट प्लस फ्री बोनस शेअर्स
Penny Stock | हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्टार हाऊसिंग फायनान्सने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ही कंपनी आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याच्या तयारीत आहे. कंपनी प्रथम आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करेल, आणि शेअर्स विभाजित करणार आहे. 2022 या वर्षात स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 149 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. 2015 सालापासून आतापर्यंत या स्टॉकने 1263 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर 216.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Housing Finance Share Price | Star Housing Finance Stock Price | BSE 539017)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा! बँक FD ने श्रीमंत झालात? पण या बँकेच्या 1 रुपया 65 पैशाच्या शेअरने 116918% परतावा देत श्रीमंत केलं
Penny Stock | कोटक महिंद्रा बँक”. 20 वर्षापूर्वी हा बॅकिंग स्टॉक 1.65 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या शेअरची किंमत 1,930.80 रुपये पर्यंत वाढली आहे. या काळात ज्या लोकांनी हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांना 116918.18 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. म्हणजेच वीस वर्षांपूर्वी ज्या लोकांनी कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 11.70 कोटी रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा
Penny Stock | ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 25 ऑक्टोबर 2019 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 925 टक्के परतावा कमावून दिला आहे. NSE निर्देशांकावर 25 ऑक्टोबर 2019 रोजी हा स्टॉक 36.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 375 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9.25 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 50000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 5 लाखांपेक्षा जास्त वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल