महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | कंपनीचा नफा वाढला आणि 3 रुपये 90 पैशाचा पेनी शेअर वेगाने वाढतोय, हा स्टॉक खरेदी करणार?
Penny Stocks | विकास इकोटेक कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 3.50 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून गेल्या वर्षीच्या तिमहीच्या तुलनेत 400 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीची कमाई 66 लाख रुपये होती. विकास इकोटेकने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत वार्षिक आधारावर 80 टक्क्यांच्या वाढीसह 13.50 कोटी रुपये कमावले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 7.50 कोटी रुपये कमावले होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फॅशन सेक्टरमधील 15 रुपयांचा पेनी स्टॉक, कंपनीची भविष्यातील योजना उघड, शेअर मोठा परतावा देऊ शकतो
Penny Stocks | Filatex Fashions Ltd या कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.46 टक्क्यांनी पडून 15.73 रुपयांच्या पातळीवर आली होती. मागील 5 वर्षांचे चार्ट पॅटर्न डेटा पाहिले तर आपल्याला कळेल की या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 339.09 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, 3 वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराचा परतावा 463.63 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | लाईफ बना दे, या पेनी स्टॉकने 28000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक माहिती आहे का?
Penny Stocks | 21 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजार अस्थिर स्थितीत नकारात्मक अंकांनी बंद झाला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 104.25 अंकांनी म्हणजेच 0.18 टक्क्यांनी वधारला आणि 59,307.15 वर ट्रेड करत होता. निफ्टीमध्ये 12.30 अंक म्हणजेच 0.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि निफ्टी 17,576.30 वर बंद झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1404 शेअर्स वाढले होते, तर 1920 शेअर्स पडले होते. 136 शेअर्सची किंमत सपाट होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 11 रुपयांच्या शेअरने 1100 टक्के परतावा दिला, स्टॉक वेगाने नफा देतोय, तुम्हाला वेगात पैसा वाढवायचा आहे?
Penny Stocks | गोकुळ अॅग्रो रिसर्च लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने मागील 3 दिवसात शेअर धारकांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि आज सुरुवातीच्या काही तासात स्टॉक 17 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे,”गोकुळ अॅग्रो रिसर्च लिमिटेड”. या कृषी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने चालू वर्षात आपल्या शेअर धारकांना आतापर्यंत 85 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.15 रुपये आहे आणि नीचांक पातळी किंमत 42.40 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअर लहान पण कीर्ती महान, 29 पैशांच्या शेअरने 15 पट परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Penny Stocks | पेनी स्टॉक आहे, जो 29 पैसे प्रति शेअरवर ट्रेड करत होता, तो आता 4.20 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत आहे. या शेअरचे नाव आहे, “Advik कॅपिटल”. गेल्या दोन वर्षांत या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,350 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 14.50 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 5 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 50 लाख रुपये केले, हा स्टॉक खरेदी करावा का?
Penny Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर्स 3 जून 2022 रोजी BSE निर्देशांकावर 5.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 268.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 जून 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रक्कम 52.45 लाख रुपये झाले असते. कंपनीचे बाजार भांडवल 615 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पैसाच पैसा, या 2 रुपयाच्या पेनी स्टॉकने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.60 कोटी परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा?
Penny Stock | AGI ग्रीनपॅक या पॅकिंग क्षेत्रातील मिडकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील दोन दशकांत जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे लोक सध्या करोडपती झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 20 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 16 हजार टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दीड कोटींहून अधिक झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | असा शेअर निवडा मग आयुष्यं बदललं समजा, 14,500 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Penny Stocks | लान्सर कंटेनर लाइन्स हा स्टॉकने मागील अनेक वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील साडेसहा वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमती 14,500 टक्क्यांनी वर गेली आहे. या दरम्यान, कंपनीचा शेअर 13 एप्रिल 2016 रोजी 2.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक 405 रुपयांपर्यंत गेला आहे. या कंपनीच्या शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 3 वेळा सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळीचा विक्रम मोडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 3 रुपये 40 पैशाच्या पेनी शेअरने करोडपती केले, 32 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटीची परतावा, स्टॉक नेम?
Penny Stocks | कजारिया सिरॅमिक्स स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. हा स्टॉक मागील 23 वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहे. 1 जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर हा शेअर 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आज हा स्टॉक 1099 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये जवळपास 32,223.53 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. या शेअर मध्ये पैसे लावलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे 322 पट अधिक वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना केवळ 32000 रुपये गुंतवून 1.03 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 12 रुपयांच्या शेअरने दिला मजबूत परतावा अधिक फ्री बोनस शेअर्स, स्टॉकबद्दल माहिती आहे का?
Penny Stock | रिजन्सी फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आणि शेअरची किंमत 11.68 रुपये पर्यंत पोहोचली होती. 5 वर्षांपूर्वी जर तुम्ही या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर सध्या तुमचे गुंतवणूक मूल्य 62.98 टक्के कमी झाले असते. ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना सध्याच्या किमती नुसार 61.64 टक्क्यांचा तोटा झाला असता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 3.40 रुपयेच्या शेअरने फक्त 35 हजारच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, या शेअरची माहिती जाणून घ्या
Penny Stocks | कजारिया सिरॅमिक्स कंपनीची लिस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये 23 वर्षांपूर्वी झाली होती. 1 जानेवारी 1999 पासून आजपर्यंतच्या चार्ट पॅटर्नचे निरक्षण केल्यास आपल्याला समजेल की, या स्टॉकने मागील 23 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 1 जानेवारी 1999 रोजी कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स फक्त 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात वाढ होऊन स्टॉक आता 12 ऑक्टोबर 2022 रोजी 1123.15 रुपये किमतीवर पोहोचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | याला म्हणतात आयुष्य बदलणारा शेअर, शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे तब्बल 16 कोटी झाले, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | Divi’s Laboratories Ltd कंपनी फार्मास्युटिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून तिचे बाजार भांडवल 99,157.82 कोटी रुपये आहे. या कंपनीचा समावेश लार्ज-कॅप कंपनीच्या गटात होतो. Divi’s lab कंपनी शंभर पेक्षा जास्त देशांना आपले उत्पादन पुरवणारी API, इंटरमीडिएट आणि नोंदणीकृत स्टार्टिंग मटेरियलची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी जगातील टॉप तीन API उत्पादकांपैकी एक असून भारतातील टॉप API फर्मपैकी एक आहे. Divi’s Laboratories ही एक कर्जमुक्त मल्टीबॅगर कंपनी आहे
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | 4 वर्षात 4000 टक्के परतावा दिला या पेनी शेअरने, स्टॉक स्प्लिटनंतर पुन्हा स्वस्तात खरेदी करता येणार हा शेअर
Penny Stocks | सन्मित इन्फ्रा कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, “4 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव पारित केला. कंपनीचा एक शेअर 10 शेअर्समध्ये विभाजित केला जाईल. त्यानंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपयेवरून 1 रुपये प्रति शेअर असे होईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 31 ऑक्टोबर 2022 असेल, असे जाहीर केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या मल्टिबॅगेर स्टॉकची किंमत 40 रुपये, 1 वर्षात गुंतणूकदारांचे पैसे तिप्पट केले, हा स्टॉक खरेदीसाठी नफ्याचा
Penny Stocks | सोम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड या स्टॉक च्या किमतीत फक्त एका महिन्यात 97 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक मागील एका महिन्यापूर्वी जवळपास 97 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक आता 130 रुपयांपर्यंत गेला आहे. फक्त एका महिन्यात या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 30 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. मागील सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये 70 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मूर्ती लहान पण कीर्ती महान, या 1 रुपयाचा शेअरने 10982% परतावा दिला, आजही दिग्गज गुंतवणूकदारांचा खास, नवीन टार्गेट प्राईस
Penny Stocks | फेडरल बँकचा शेअर फक्त 1.09 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाला होता, सध्या त्याच्या हा शेअर 120 रुपयांवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या शेअरची किंमत 147 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. 6 जुलै 2001 रोजी फेडरल बँकेचा शेअर 1 रुपये 9 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 121 रुपये वर पोहोचली आहे. फेडरल बँकेने गेल्या 21 वर्षांत आपल्या भागधारकांना सुमारे 10982 टक्के नफा कमावून दिला आहे
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 270 रूपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, तब्बल 19,900 टक्क्यांचा परतावा दिला, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Penny Stocks | पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 2 टक्के पेक्षा जास्त वाढले होते, आणि 54,000 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळीवर गेले आहेत. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून हा शेअर जबरदस्त तेजीत आला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशन पासून या शेअरमध्ये 6 टक्के ची वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2007 मध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून 19,900 टक्के पेक्षा अधिक वर गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | स्मॉल-कॅप कंपनी पुनित कमर्शियल लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत रेकॉर्ड तारखेनुसार भागधारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले जातील असा प्रस्ताव पारित केला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणे थोडीफार जोखमीचे असतेच, पण ज्ञान नसताना गुंतवणूक करणे अतिशय धोकादायक असते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी त्या कंपनी बद्दल सखोल माहिती असावी मगच आपले पैसे त्यात गुंतवावे. स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक करणे थोडे धोकादायक असते, कारण बाजारातील अस्थिरतेचा सर्वात जास्त विपरीत परिणाम छोट्या स्टॉकवर होतो. पैसे बुडण्याचा सर्वात जास्त धोका लहान कंपन्यांमध्ये असतो, तर मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांमध्ये पैसे बुडण्याची शक्यता खूप कमी असते. जरी मोठ्या कंपनीचे शेअर्स आता पडले असतील तर पुढील येणाऱ्या काळात ते चांगले वाढू शकतात, याचा गुंतवणूकदारांना विश्वास असतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 4 रुपये 75 पैशाच्या शेअरने 49,000 टक्के परतावा दिला, आता हा फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Penny stocks | Shivalik Bimetal Control Limited कंपनी दोन विद्यमान शेअर्सवर एक शेअर बोनस मोफत देणार आहे. शिवालिक बिमेटल कंट्रोल्सने Shivalik Bimetal Control Limited या कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालकांच्या बैठकीत बोनस शेअर वितरणासाठी 13 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. म्हणजेच 13 ऑक्टोबरपर्यंत ज्यांच्याकडे या कंपनीचे किमान दोन शेअर्स असतील त्यांना मोफत बोनस शेअर दिले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 4 रुपये 88 पैशाचा पेनी शेअर पुन्हा फोकसमध्ये, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात कोणता स्टॉक परतावा देईल आणि कोणता स्टॉक नुकसान करेल ह्याचा नेम नाही. शेअर बाजारात कधी कमालीची पडझड पाहायला मिळते, तर कधी शेअर बाजार अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेला दिसतो. त्यातही स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स आजकाल आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमवून देत आहेत. आज या लेखात आपण एका स्मॉल कॅप कंपनीची माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या भागधारकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. आपण ज्या शेअर बद्दल चर्चा करतोय त्याचे नाव आहे “Vikas Lifecare”.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल