महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | असे शेअर्स निवडून आयुष्य बदला, स्टॉकने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 6.64 कोटीचा बंपर परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | 30 सप्टेंबर 2022 रोजी NSE निर्देशांकात Godrej Consumer product Ltd/गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे शेअर्स 907.80 रुपये वर पडले होते. 22 जून 2001 रोजी या कंपनीचे शेअर 4.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 2001 साली गोदरेज कंपनीत फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यावेळी तुम्हाला 24,390 शेअर्स मिळाले असते. 22 जून 2017 रोजी या कंपनीने एका शेअरवर एक बोनस मोफत दिला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या वाढून 48,780 शेअर्स झाली होती. 12 सप्टेंबर 2018 रोजी गोदरेज कंपनीने पुन्हा एकदा आपल्या भागधारकांना बोनस म्हणून 2 शेअर्सवर 1 शेअर मोफत दिले. या बोनसनंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची एकूण संख्या 73,170 शेअर्स पर्यंत वाढली होती. दोन वेळा बोनस शेअर्स मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या 3 पट अधिक वाढली होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 14 रुपयाच्या पेनी शेअरने तिजोरी पैशाने भरली, 2200 टक्के परतावा दिला, पुढे अजूनही नफा, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | Lancer Container Lines Ltd कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वर गेले आहेत. एक महिन्यापूर्वी हा स्टॉक 268 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात कमालीची वाढ होऊन स्टॉक सध्या 323 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी ह्या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 95 टक्क्यांपर्यंत गेले आहेत. सहा महिन्यांपूर्वी एका शेअरची किंमत 164 रुपये होती, त्यात जबरदस्त वाढ होऊन आता शेअर 323 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2022 या चालू वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअरनी निराशादायक कामगिरीत केली आहे. इतर स्टॉकच्या तुलनेत या कंपनीच्या शेअर्समध्ये 80 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 34 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना 17 पट परतावा देतोय, स्टॉकचे नाव सेव्ह करा
Penny Stocks | एप्रिल 2004 मध्ये ‘पॉन्डी ऑक्सिडेस आणि केमिकल्स’ चे शेअर्स BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक ज्यावेळी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता, तेव्हा त्याची किंमत फक्त 34.36 रुपये प्रति शेअर होती. सध्या हा स्टॉक 586 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 18 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 17 पट अधिक वाढवले आहेत. कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. बोनस जारी करण्यासाठी कंपनीने 29 सप्टेंबर 2022 रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. 15 जानेवारी 2007 रोजी पॉन्डी ऑक्साइड्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 20 रुपयांच्या शेअरने 48,400 टक्क्यांचा तगडा परतावा दिला, स्टॉकमध्ये सुपर तेजीचे संकेत, शेअरचे नाव नोट करा
Penny Stocks | दीपक नायट्रेट या केमिकल कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स मागील 10 वर्षांपूर्वी 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 2000 रुपयांपर्यंत गेले आहेत. दीपक नायट्रेटच्या शेअर्सनी दहा वर्षाच्या कालावधीत आपल्या भागधारकांना 9000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. दीपक नायट्रेट कंपनीमध्ये सरकारी विमा कंपनी LIC ची खूप मोठी गुंतवणूक आहे. LIC कडे दीपक नायट्रेट कंपनीचे 68 लाखांहून अधिक शेअर्स होल्ड आहेत. दीपक नायट्रेटच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3020 रुपये नोंदवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 2 वर्षात या 13 रुपयाच्या शेअरने छोट्या गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा दिला, हा स्टॉक पुढेही फायद्याचा, नोट करा
Penny Stocks | Poonawala Fincorp”. पूनावाला फिनकॉर्पच्या शेअरमध्ये मागील 2 वर्षांत कमालीची वाढ दिसून आली आहे. या स्टॉकने फक्त दोन वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशाला कित्येक पटींनी गुणाकार केले आहे. आणि अजूनही ह्या स्टॉक मध्ये तेजी दिसून येत आहे. नुकताच ह्या स्टॉकने 300 रुपयांची किंमत स्पर्श केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या शेअरने 123,639 टक्के परतावा दिला, 10 हजारावर तब्बल 1.23 कोटी परतावा, स्टॉकचे नाव लक्षात ठेवा
Penny stocks | Bajaj Finance”. हा स्टॉक मागील 20 वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा देत आला आहे. 05 जुलै 2002 रोजी NSE निर्देशांकावर बजाज फायनान्सचा स्टॉक 5.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या ह्या स्टॉक ची किंमत 7115 रुपये आहे. या कालावधीत या बजाज फायनान्सच्या या स्टॉकमध्ये 123,639.13 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1236 पट अधिक वाढवले आहेत. या शेअर मध्ये फक्त 10000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 1.23 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 5 रुपयाच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं, 1 लाखावर तब्बल 43 लाख परतावा दिला, स्टॉकचं नाव नोट करा
Penny Stocks | Baroda Rayon Corporation “. मागील 4 महिन्यांत या कापड कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत बडोदा रेऑन कॉर्पोरेशन च्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4200 टक्क्यांहून अधिक नफा कमवून दिला आहे. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 202.20 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.42 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 96 पैशाच्या पेनी शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, या स्वस्त पेनी स्टॉकबद्दल जाणून घ्या
Penny Stocks | “प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस” ह्या कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 2 बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सध्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केले नाही. सध्या या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर म्हणजेच BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या दोन पेनी शेअर्सनी 4 महिन्यांत 4000 टक्के परतावा दिला, कमाईची संधी, स्टॉकची नावं नोट करा
Penny Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन आणि अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज ह्या दोन पेंक स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअर्स नी मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक मोठा नफा कमावून दिला आहे. 4 महिन्यांपूर्वी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये लावले होते, आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 40 लाखांपेक्षा अधिक वाढले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 16 रुपयांचा शेअर गुंतवणूकदारांचा पैसा पटीत वाढवतोय, सातत्यानं अप्पर सर्किट, गुंतवणुकीची संधी सोडू नका
Penny Stocks | ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस” हा स्टॉक सर्वात टॉपवर आहे. हा एक पेनी स्टॉक असून ह्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी काळात मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. आतापर्यंत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊन मालामाल केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये BSE निर्देशांकावर हा स्टॉक 16.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 16.51 रुपये ही या स्टॉक ची एका वर्षातील सर्वोच्च पातळी किंमत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 1 रुपया 50 पैशाच्या पेनी शेअरने 1 लाखाचे 27 लाख रुपये केले, स्टॉक आजही स्वस्त, शेअरचं नाव नोट करा
Penny Stocks | 1 मार्च 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्स 1.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 1 मार्च 2021 मध्ये या स्टॉक मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 27 लाखांपेक्षा अधिक झाले आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 42.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2700 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 मार्च 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 27.92 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 6 फक्त रुपयाच्या पेनी शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, या पेनी स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या
Penny Stocks | एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड”. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 6:1 या गुणोत्तर प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच या कंपनीने प्रत्येक 1 विद्यमान शेअरमागे 6 बोनस शेअर्स मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एम लखमासी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी आली आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 6.72 रुपये बाजारभावाने ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा
Penny Stocks | टार्गेट प्रेस आणि स्टॉप लॉस : ICICI सिक्युरिटीजने मॅरिको स्टॉकसाठी 610 रुपये टारगेट प्राईस ठरवली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, हा स्टॉक 540 ते 547 रुपयांच्या दरम्यान खरेदी करणे फायद्याचे राहील आणि याचा स्टॉप लॉस 500 रुपये असावा. ब्रोकरेज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की “स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सला निफ्टीमध्ये आलेल्या अल्पकालीन तेजीचा थोडा फायदा झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 330 टक्के परतावा देणारा हा 12 रुपयांचा शेअर देशातील-विदेशातील गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉकचं नाव सेव्ह करा
Penny Stocks | 22 सप्टेंबर 2022 रोजी FII ने गुजरात हाय स्पिन लिमिटेड या पेनी स्टॉकचे 1.10 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटा नुसार FII ने गुजरात हाय स्पिन लिमिटेड या कंपनीचे 1.10 लाख शेअर्स 11.40 रुपये प्रति शेअर या बाजारभावाने खरेदी केले आहेत. याचा अर्थ सिंगापूरस्थित या FII ने मायक्रो-कॅप कंपनीमध्ये सुमारे 12.54 लाखांची गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हा शेअर सध्या 4.18 रुपयांवर स्थिरावला आहे, आता एका शेअर'वर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉकचं नाव काय?
Penny Stocks | अंशूनी कमर्शियल कंपनीने आपल्या सेबी ला जमा केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये स्पष्ट आहे की “कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. 1 विद्यमान इक्विटी शेअर वर गुंतवणूकदारांना 4 बोनस इक्विटी शेअर्स मोफत दिले जातील. 23 सप्टेंबर 2022 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्स चा प्रस्ताव संचालक मंडळाने मान्य केला आहे. बोनस शेअर्सचे वितरण करण्यासाठी 7 ऑक्टोबर, 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून ठरवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 14 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, 450 टक्के परतावा प्लस बोनस शेअर्स, पैसा वेगाने वाढतोय
Penny Stocks | युग डेकोर कंपनीने नुकताच एक घोषणा केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. युग डेकोर आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात बोनस वितरीत करणार आहे. म्हणजेच युग डेकोर कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे आपल्या गुंतवणूकदारांना कंपनी प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. युग डेकोर कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 30 सप्टेंबर 2022 जाहीर केली आहे. या केमिकल कंपनीच्या स्टॉक ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 93 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 30 रुपयांचा जबरदस्त शेअर हाताला लागला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा, स्टॉकचं नाव सेव्ह करा
Penny Stocks | सोलर इंडियाच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. 21 सप्टेंबर 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सोलर इंडियाचे शेअर्स 197.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 सप्टेंबर 2022 रोजी ह्या शेअर्सची BSE निर्देशांकावर 3771 रुपये पर्यंत गेली होती.जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक दीर्घकाळासाठी होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 19.07 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 25 रुपयांच्या शेअरने 1 लाखावर 2 कोटीचा परतावा दिला, मल्टीबॅगर पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचं आयुष्यं बदललं
Penny Stocks | कालच्या ट्रेडिंग सेशननुसार NSE निर्देशांकावर ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज कंपनीचा शेअर 1656.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जी पाच वर्षापूर्वी तुम्ही ज्या स्टॉक मध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती, तर तुमच्या एक लाख गुंतवणूकीचे मूल्य वाढून 1.98 कोटी झाली असती. या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस लाभांशही वितरीत केला आहे. दीर्घकालीनत गुंतवणूकदारांनी आतापर्यंत या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून 2 कोटींपेक्षा जास्त परतावा कमावला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 1987 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाच्या शेअरमध्ये 27 हजाराची गुंतवणूक करून निवांत राहिले, आता 1 कोटी रुपये मिळेल, बघा स्टॉक कोणता
Penny Stocks | कजारिया सिरॅमिक्सचा स्टॉक 23 वर्षांपासून शेअर बाजारात ट्रेड करत आहे, आणि त्याने आपल्या गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही.1 जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर कजारिया सिरॅमिक्सचा शेअर 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या शेअर 1235 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 36,223.53 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीवर 372 पट अधिक नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची 27 हजार रुपयेची छोटीशी गुंतवणूक आता वाढून 1 कोटी रुपये पेक्षा अधिक वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या शेअरने 8000 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आता म्युचुअल फड कंपन्यांकडून स्टॉक खरेदी, तुम्हीही विचार करा
Penny Stocks | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनीही बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीचे 940.88 रुपये दराने 3.18 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. 30 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या गुंतवणुकीत आशिष कचोलिया यांनी 3.18 लाख शेअर्स 29.92 कोटी रुपयात खरेदी केले आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून आशिष कचोलिया यांनी आतापर्यंत 36 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावलं आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL