Penny Stocks | 1 रुपया 96 पैशाच्या पेनी शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, या स्वस्त पेनी स्टॉकबद्दल जाणून घ्या
Penny Stocks | “प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस” ह्या कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 2 बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सध्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केले नाही. सध्या या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर म्हणजेच BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी