Penny Stocks To Buy Today | श्रीमंत करणार हा 7 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात 125% कमाई - Penny Stocks To Buy
Penny Stocks To Buy Today | सोमवारी आणि मंगळवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. याचा फायदा अनेक पेनी स्टॉकला (BOM: 532350) सुद्धा झाला आहे. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये काही पेनी शेअर्स सुद्धा ठेवतात. यापैकी एक पेनी स्टॉक म्हणजे पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनीचा आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.88 टक्के वाढून 7.31 रुपयांवर पोहोचला होता. मागील एका महिन्यात पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. (पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी