महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. दिवसभरातील घडामोडीनंतर बीएसई सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
21 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 84 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, 1 महिन्यात 40% परतावा दिला, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक तुफान तेजीत आहे. शॉर्ट टर्ममध्ये श्रेष्ठ फिनवेस्ट शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. मागील अनेक दिवसांपासून श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड पेनी स्टॉक फोकसमध्ये आहे. गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरु असल्याने श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर वारंवार अप्पर सर्किट हिट करतोय.
24 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 30% परतावा दिला, खरेदीला तुफान गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक पेनी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्येच श्रीमंत केलं आहे. असाच एक पेनी शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. हा पेनी शेअर शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेड कंपनीचा आहे. (शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी अंश)
25 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 48 पैशाच्या पेनी शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले, दणादण परतावा मिळतोय - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टॉक मार्केट आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबर रोजी तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स २२७ अंकांनी वाढला होता. तर एनएसई निफ्टीने 23,800 चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली होती. या तेजीत एका कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (सांवरिया कन्झ्युमर कंपनी अंश)
25 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 49 पैसे ते 85 पैशाचे 3 पेनी शेअर्स खरेदीला गर्दी, अप्पर सर्किट हिट, मालामाल करत आहेत - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी या वर्षातील शेवटचे ट्रेडिंग पार पडणार आहे. शुक्रवारी शेअर बाजार निफ्टी 150 अंकांनी वाढून तो 23900 च्या वर पोहोचला होता. दरम्यान, शेअर बाजारातील ३ पेनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत जे गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.
26 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024
Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना १ वर्षातच करोडपती केलं आहे. विशेष म्हणजे हा शेअर अजूनही पैशाचा पाऊस पाडतोय. मागील काही वर्षांपासून या शेअरमध्ये तुफान तेजी सुरु आहे. मागील १ वर्षात कंपनी शेअरने 60000 टक्के परतावा दिला आहे. तसेच श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क शेअर वर्षभरात ३ रुपयांवरून १७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश)
28 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | मागील आठवड्यात बीएसई सेन्सेक्समध्ये साप्ताहिक ५ टक्क्यांची घसरण झाली होती, तर एनएसई निफ्टी ५० मध्येही ४.५ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. या विक्रमी घसरणीनंतरही एक पेनी शेअर गुंतवणूदारांना मालामाल करतोय. हा शेअर अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देतोय. हा पेनी शेअर फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा आहे. फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनी शेअरची किंमतही अत्यंत कमी आहे. या शेअरची गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरु आहे. (फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024
Penny Stocks | शेअर बाजारात असे पेनी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. स्टॉक मार्केटमधील पेनी शेअर्स सहसा त्यांच्या कमी किंमतीमुळे अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. असे अनेक पेनी शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. गुंतवणूकदारांकडे अधिक जोखीम घेण्याची क्षमता असेल तर हे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात.
30 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स 1 टक्क्यांहून अधिक तेजीसह ट्रेड करत आहेत. ता तेजीत मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आज या शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. (मेगा कॉर्पोरेशन कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price
Penny Stocks | विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनी शेअर सध्या 4.41 रुपयांवर ट्रेंड करत आहे. शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये घसरण होऊनही विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीचा शेअरचा १.८ टक्क्यांनी वधारून ४.५१ रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट बंद होईपर्यंत विकास लाइफकेअर शेअर ०.६८ टक्क्यांनी घसरून ४.४० रुपयांवर बंद झाला होता. (विकास लाइफकेअर कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 2 पैशाचा शेअर धुमाकूळ घालतोय, खरेदीला गर्दी, यापूर्वी 312% परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने ५०० कोटी रुपयांच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. मार्केट कॅपिटलचा पाया भक्कम करण्याच्या आणि वाढीचा मार्ग अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कंपनीने एनसीडीची योजना जाहीर केली आहे. (स्टँडर्ड कॅपिटल कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024
Penny Stocks | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 964.15 अंकांनी घसरून 79,218.05 वर पोहोचला होता. गुरुवारी दिवसभरात निर्देशांक 1,162.12 अंकांनी घसरून अखेर 79,020.08 अंकांवर बंद झाला होता. तसेच स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 247.15 अंकांनी घसरून 23,951.70 अंकांवर पोहोचला होता.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयांचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, श्रीमंत करणार शेअर - NSE: ESSENTIA
Penny Stocks | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या घसरणीत दोन पेनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे पेनी शेअर्स इंटिग्रा एसेंटिया लिमिटेड आणि जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड या कंपन्यांचे आहेत. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची योजना आहे. दोन्ही कंपन्यांचे कामकाज आणि आर्थिक स्थैर्य मजबूत करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. स्टॉक मार्केट निफ्टी सातत्याने पुढे सरकत आहे आणि निफ्टीने आपली रेंज बनवली आहे. यावेळी स्टॉक मार्केटमधील काही पेनी शेअर्स देखील तेजीत असल्याचं दिसून आलं आहे. (गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
Penny Stocks | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने तेजीने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मागील एक वर्षात या शेअरने 231 टक्के परतावा दिला आहे. तसेच 2024 मध्ये आतापर्यंत 245 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयांचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करतोय शेअर, रोज अप्पर सर्किट हिट - NSE: ESSENTIA
Penny Stocks | इंटिग्रा एसेन्टिया लिमिटेड कंपनी शेअरने सलग दोन दिवस ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला आहे. मंगळवारी इंटिग्रा एसेन्टिया कंपनीच्या शेअरने 3.38 रुपयांचा उच्चांक गाठला. हा इंटिग्रा एसेन्टिया शेअरचा इंट्राडे उच्चांक होता. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने एनएसई’वर इंटिग्रा एसेन्टिया कंपनीच्या जवळपास १५.८ लाख शेअर्सचे ट्रेड पार पडले होते. या शेअरने यापूर्वी मल्टिबॅगर परतावा दिला आहे. (इंटिग्रा एसेन्टिया कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 79 पैशाचा शेअर खरेदीला गर्दी, गुंतवणूकदार तुटून पडले, श्रीमंत करू शकतो हा शेअर - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये (Srestha Finvest Share Price) आला होता. एनबीएफसी कंपनी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड शेअरने अप्पर सर्किट हिट (BOM: 539217) केला होता. विशेष म्हणजे श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर मोठ्या प्रमाणात ही परदेशी गुंतवणूकदार सुद्धा खरेदी करत आहेत. क्यूआरआययूएस’च्या रिपोर्टनुसार, परदेशी गुंतवणूकदारांकडे श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे 86,69,122 शेअर्स आहेत. (श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी सिल्फ टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरने अपर सर्किट हिट केला होता. हा पेनी शेअर खरेदीला मोठी गर्दी पाहायला मिळाली. सिल्फ टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सच्या राइट्स इश्यूच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. (सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला (NSE: VIKASLIFE) मिळालं होतं. शुक्रवारी शेअर बाजार निफ्टी 24700 च्या खाली बंद झाला होता. आरबीआय’ने व्याजदरात कपात न केल्याने देखील शेअर बाजारावर किरकोळ परिणाम पाहायला मिळाले. दरम्यान, पेनी स्टॉक विकास लाइफकेअर लिमिटेड शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने राजस्थान इन्व्हेस्टमेंट प्रमोशन स्कीम (आरआयपीएस) अंतर्गत नवीन उत्पादन सुविधा उभारण्याची घोषणा जाहीर केली आहे. (विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पेनी शेअर प्राईस 13 रुपये, 6 महिन्यात पैसे दुप्पट, यापूर्वी दिला 891% परतावा, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी दिसून (BOM: 514386) आली होती. गुरुवारी शेअर बाजार निफ्टी २४० अंकांनी वाढून २४,७०८ वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तर शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ८०९ अंकांनी वाढून ८१,७६५ वर पोहोचला होता. या तेजीत गुजरात कोटेक्स लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (गुजरात कोटेक्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय