महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 63 पैसे ते 8 रुपये किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, संयम करोडमध्ये परतावा देऊ शकतो
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 27 अंकांच्या घसरणीसह 73,876 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 18 अंकांच्या घसरणीसह 22434 अंकांवर क्लोज झाला होता. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त 10 पेनी शेअर्स खरेदी करा, अवघ्या 2 दिवसात 30 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Penny Stocks | नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी शोधत असला तर, ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअरबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून पैसा वाढवा, 1 रुपया ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढवा
Penny Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी नोंदवली होती. आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मागील एका आर्थिक वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकाने मजबूत कामगिरी केली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 63 पैसे ते 10 रुपये किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल करत आहेत
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. आज देखील शेअर बाजारात किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 190 अंकांच्या वाढीसह 72832 वर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 85 अंकांच्या वाढीसह 22096 वर क्लोज झाला होता.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | अवघ्या 84 पैसे ते 1 रुपया किंमतीच्या 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, शेअर मालामाल करतील
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. हीच वेळ असते जेव्हा लहान गुंतवणुकदार पँनिक होऊन स्टॉक विकतात, आणि दिग्गज गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. जेव्हा शेअर बजार विक्रीच्या दबावात असतो, हीच गुंतवणूकीची योग्य वेळ असते. सध्या शेअर बजार मंदीच्या गर्तेत अडकला आहे. अशा काळात काही शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर्समध्ये तुफान वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस प्रचंड वाढवली
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 151.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा स्टॉक किंचित वाढीसह क्लोज झाला होता. 11 मार्च 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 159.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 151.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टाटा स्टील कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस शेअर्समधून बंपर परतावा मिळवा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
Penny Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील जवळपास सर्व निर्देशांक अस्थेतेत व्यावहार करत आहेत. नुकताच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपले पतधोरण जाहीर केले असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत व्याजदर कपात संकेत दिले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 72101 अंकांच्या पातळीवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 21839 अंकांवर क्लोज झाला होता.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, संयम करोडमध्ये परतावा देऊ शकतो
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक 736 अंकांनच्या घसरणीसह 72012 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 238 अंकांच्या घसरणीसह 21817 अंकांवर क्लोज झाला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयाचा परिणाम किंचित परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | हे 10 स्वस्त पेनी शेअर्स तुमच्या आयुष्यातील गेम चेंजर ठरू शकतात, यादी सेव्ह करा
Penny Stocks | शेअर बाजारात शुक्रवारी घसरण नोंदविण्यात आली असून शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 454 अंकांच्या घसरणीनंतर 72643 वर बंद झाला, तर निफ्टी 123 अंकांनी घसरून 22023 च्या पातळीवर बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभर शेअर बाजार कमकुवत राहिला. शेअर बाजाराच्या कामकाजात बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात किंचित वाढ नोंदविण्यात आली, तर इतर सर्व निर्देशांक घसरणीमुळे बंद झाले. शुक्रवारी शेअर बाजारातील सर्वाधिक तेजीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये यूपीएल, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्रायझेस, हिंडाल्को आणि अदानी पोर्ट्स च्या शेअर्सचा समावेश आहे. शेअर बाजारात तोटा झालेल्या कंपन्यांमध्ये महिंद्रा, बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, लार्सन, हीरो मोटोकॉर्प आणि […]
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील असे चिल्लर किंमतीचे 10 स्वस्त पेनी शेअर्स, रोज 5 ते 10% परतावा
Penny Stocks | सोमवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 616 अंकांच्या घसरणीसह 73502 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 161 अंकांच्या घसरणीसह 22332 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक हे सर्व निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले होते. अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. आणि टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने शेअर्स खरेदी करा, हे टॉप 10 पेनी शेअर्स गुणाकारात परतावा देत आहेत
Penny Stocks | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली. दरम्यान BSE सेन्सेक्स निर्देशांक पहिल्यांदाच 74000 अंकाच्या पार गेला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22474 अंकांवर पोहोचला होता. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करता येतील इतके स्वस्त 10 पेनी शेअर्स, पैसा गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 66 अंकांच्या वाढीसह 73872 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 27 अंकांच्या वाढीसह 22405 अंकांवर क्लोज झाला होता. शेअर बाजाराच्या अस्थिरतेच्या काळात जर तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. हे शेअर्स अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 5 स्वस्त शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 2 महिन्यांत 430 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज शेअर बाजारात नफा वसुली सुरू झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73,778.37 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी निर्देशांक देखील आपल्या उच्चांक पातळीजवळ क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे टॉप 5 स्वस्त शेअर्स, अवघ्या 2 महिन्यात 200 ते 430 टक्के परतावा मिळतोय
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टी निर्देशांकाने आपली सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73819 या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22353 या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसा अखेर सेन्सेक्स निर्देशांक 1245 अंकांच्या वाढीसह 73745 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22339 अंकावर क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 80 पैसे, मालामाल करतोय शेअर, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Penny Stocks | 2 मार्चरोजी झालेल्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक पेनी शेअर्समध्ये तुफान तेजी होती. असाच एक 80 पैशाचा शेअर सन रिटेल कंपनीचा आहे. 1 रुपयापेक्षा कमी किमतीच्या या शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे आणि यामुळे या शेअरला 5 टक्क्यांची अपर सर्किटही मिळाली. Sun Retail Share Price
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 6 रुपये, रोज अप्पर सर्किट हिट करत 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय
Penny Stocks | आदि इंडस्ट्रीज या पेट्रोकेमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 6.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Aadi Industries Share Price
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त आहेत हे टॉप 10 पेनी शेअर्स, रोज 5% परतावा मिळतोय
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिडकॅप, स्मॉलकॅप आणि मायक्रो कॅप निर्देशांक दोन टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. या विक्रीमुळे एका दिवसात गुंतवणूकदारांना 6 लाख कोटी रुपयेचा फटका बसला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 386 लाख कोटी रुपये आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील असे 2 ते 9 रुपयांचे टॉप 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. BSE सेन्सेक्स निर्देशांक 352 अंकांच्या घसरणीसह 72790 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 90 अंकांच्या घसरणीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक देखील विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 9 रुपये! 2 आठवड्यात 40 टक्के परतावा दिला, वेळीच खरेदी करावा
Penny Stocks | सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक श्रेणीत ट्रेड करत आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते, मात्र उच्च जोखीम घेणारे गुंतवणुकदार अल्प काळासाठी पेनी स्टॉक खरेदी करून मजबूत कमाई करत असतात. सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. Softrak Venture Investment Ltd Share Price
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, रोज अप्पर सर्किट हीट, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावसह बंद झाला होता. या आठवड्याची सुरुवात देखील जोरदार नफा वसुलीने झाली आहे. आज शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 73142 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22212 अंकांवर क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News