महत्वाच्या बातम्या
-
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News
Pension Certificate | आपल्या भारत देशात एकूण 69.76 लाख नागरिक सरकारी पेन्शन लाभार्थी आहेत. पेन्शन लाभार्थ्यांसाठी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण की या महिन्यांमध्ये पेन्शन लाभार्थ्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करायचे असते. समजा हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर, पेन्शन लाभार्थ्याची पेन्शन कायमची बंद होते.
1 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी, जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास सुरुवात झाली, महत्वाची अपडेट आली
Pension Life Certificate | राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या सर्व पेन्शनकर्त्यांसाठी नोवेंबरचा चालू महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की या महिन्यात जीवन प्रमाणपत्र म्हणजेच पेन्शन लाईट सर्टिफिकेट जमा करावयाचे असते.
2 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | लाईफ सर्टिफिकेट जमा न केल्यास पेन्शन थांबेल, या पोर्टलमुळे अगदी सहजरीत्या जमा होईल - Marathi News
Pension Life Certificate | पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक वर्षाला जीवन प्रमाण पत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. समजा लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यास उशीर झाला किंवा सर्टिफिकेटमध्ये काही गोंधळ असला तर तुमची पेन्शन जागेवर थांबू शकते.
2 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी 'लाईफ सर्टिफिकेट' जमा करण्याची अतिशय सोपी पद्धत, घरबसल्या होईल काम
Pension Life Certificate | देशभरातील लाखो करोडो पेन्शनर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये जीवन प्रमाण पत्र म्हणजेच ‘पेन्शन लाईफ सर्टिफिकेट’ जमा करतात. टेन्शन घेणाऱ्या ज्येष्ठांना प्रत्येक वर्षातून एकदा हे प्रमाणपत्र सबमिट करावे लागते.
2 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम
Pension Life Certificate | सर्व पेन्शनकर्त्यांना आणि सुपर सीनियर सिटीजन नागरिकांना प्रत्येक वर्षी एक सर्टिफिकेट जमा करावा लागतो. सर्टिफिकेट चे नाव जीवन प्रमाणपत्र म्हणजेच टेन्शन लाईफ सर्टिफिकेट असं असून, हे सर्टिफिकेट वेळच्यावेळी पोस्टात किंवा बँकेमध्ये जमा केले नाहीत तर, तुमची पेन्शन थांबवली जाऊ शकते. नेमकी काय आहे पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जाणून घ्या.
3 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | असं घरबसल्या 'या' तारखेपर्यंत जमा करा लाईफ सर्टिफिकेट, अन्यथा पेन्शन बंद होईल - Marathi News
Pension Life Certificate | सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम मिळत राहण्यासाठी त्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील जीवन प्रमाणपत्र माहित असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्व पेन्शनधारकांना पुढील महिन्यात तसे करावे लागणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | पेन्शन सुरू ठेवण्यासाठी पेन्शनधारकांनी या वेळेतच द्यावे लागेल लाईफ सर्टिफिकेट, अपडेट जाणून घ्या
Pension Life Certificate | पेन्शन सुरू ठेवण्यासाठी पेन्शनधारकाला दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ज्येष्ठ पेन्शनधारकांना अतिरिक्त वेळ देण्यासाठी सरकारने दरवर्षी १ नोव्हेंबरऐवजी १ ऑक्टोबरपासून ८० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची मुभा दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठे अपडेट, 1 ऑक्टोबरपासून टाइम स्लॉट बुक करा, अन्यथा पेन्शन थांबेल - Marathi News
Pension Life Certificate | दरवर्षी देशभरातील लाखो पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र, पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी सरकार विविध पर्याय उपलब्ध करून देते. आता पेन्शनधारकांना घरबसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | तुमच्या घरात एखादी पेन्शनर व्यक्ती आहे का?, घर बसल्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मिळवा
Vastu Tips | जीवन प्रमाण ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक-सक्षम डिजिटल सेवा आहे. या सुविधेचा लाभ केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा अन्य कोणत्याही सरकारी संस्थेतील पेन्शनर घेऊ शकतात. जीवन प्रमाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेन्शनधारकांसाठीच्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेटमध्ये जीवन प्रमाणपत्र मिळवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत करणे आणि ती त्रासमुक्त आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत सुलभ करणे हा यामागचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे निवृत्तीवेतनधारकांनी वितरण संस्था किंवा प्रमाणपत्र प्राधिकरणाकडे जाण्याची गरज निर्माण झाली असून, पेन्शनधारकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून, अनावश्यक रसद अडथळे कमी झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन