Pension on Salary | पगारदारांनो! आता तुम्हाला महिना रु.39,317 पेन्शन आणि 1 कोटी 17 लाख रुपये रिटायरमेंट फंड मिळणार
Pension on Salary | मंगळवार, 23 जुलै रोजी एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात एनपीएसमध्येही काही बदलांची घोषणा करण्यात आली होती. नव्या नियमानुसार नॅशनल पेन्शन सिस्टीमअंतर्गत नियोक्ता (कंपनी) आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून 10 टक्क्यांऐवजी 14 टक्क्यांपर्यंत कपात करतील. म्हणजेच आतापर्यंत या योजनेत 10 टक्के योगदान देणाऱ्या नोकरदारांना आता 14 टक्के योगदान द्यावे लागणार आहे. याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल? 50,000 रुपयांच्या पगाराचे गणित समजून घेऊया.
3 महिन्यांपूर्वी