Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
Pension Scheme | निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन आनंदात जावे असं वाटतं. त्याचबरोबर पैशांचा एक इन्कम सोर्स देखील असावा असं देखील वाटतं. परंतु, शरीर साथ न देत असल्यामुळे व्यक्ती वयाच्या 60 वर्षानंतर कोणतही काम करू शकत नाही. अशावेळी तुम्ही एलआयसीच्या एका धमाकेदार पॉलिसीची निवड करून स्वतःचे आयुष्य सुखकर बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून एलआयसीच्या (एलआयसी न्यू जीवन शांती प्लॅन) या पॉलिसीबद्दल सांगणार आहोत.
2 महिन्यांपूर्वी