Phoenix Mills Share Price | फक्त 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे दिला 1 कोटी रुपये परतावा, हा शेअर पुन्हा तेजीत, टार्गेट प्राईस पहा
Phoenix Mills Share Price | ‘फिनिक्स मिल्स लिमिटेड’ या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावणारे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीच्या शरसस आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 20 वर्षांत कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 1300 रुपयांवर पोहचले होते. परकीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ‘फिनिक्स मिल्स’ कंपनीच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉक 1700 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Phoenix Mills Limited)
2 वर्षांपूर्वी