PhonePe Gold | दिवाळी निमीत्त फोन-पे'वरून सोने खरेदी करा, त्यावर मिळेल 2500 रुपयांचा कॅशबॅक, स्पेशल ऑफर पहा
PhonePe Gold | फोन पे, गुगल पे सारख्या ॲपवर व्यवहार करताना हमखास कशबॅक मिळत असते. यात तुम्ही कोणत्या ॲपचा वापर करत आहात तसेच कोणत्या ठिकाणी पेमेंट करत आहात त्यानुसार कॅशबॅक दिला जातो. त्यामुळे या ॲपला अनेकांची पसंती आहेत. अशात आता तुम्ही देखील फोन पे मार्फत काही गोष्टीसाठी व्यवहार करत असाल किंवा खरदेनंतर फोन पेचा वापर करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण फोन पे ना आता चक्क सोने आणि चांदिवर देखील कॅशबॅक ऑफर ठेवली आहे. ज्याचा फायदा अनेक नागरिक घेत आहेत.
2 वर्षांपूर्वी