Policy Bazaar Share Price | पॉलिसी बाझारचे शेअर्स तुम्हाला प्रचंड नफा मिळवून देतील | तज्ञांचा खरेदीचा सल्ला
कोणते शेअर्स तुम्हाला जास्त नफा देईल? ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म Ambit ने झोमॅटोपेक्षा पॉलिसीबाझारला प्राधान्य दिले आहे, असे म्हटले आहे की डोमेनची सखोल माहिती, कठीण उत्पादन विकण्यात यश आणि नफ्यासाठी स्पष्ट रोडमॅप यामुळे आम्हाला PB Fintech स्टॉक्सवर प्राधान्य आहे. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्मने पीबी फिनटेकसाठी आपले खरेदी रेटिंग रु. 944 प्रति शेअर (Policy Bazaar Share Price) ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की कंपनी सध्याच्या पातळीपेक्षा 43 टक्क्यांहून अधिक वाढू शकते.
3 वर्षांपूर्वी