महत्वाच्या बातम्या
-
Porinju Veliyath Portfolio | नोट करा! दिग्गज गुंतवणूकदाराने हा शेअर खरेदी केला, शेअर पुढे जाऊन मोठा परतावा देईल
Porinju Veliyath Portfolio | भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार पोरिंजू वेलियाथ यांनी मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्स मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. NSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध बल्क डील तपशीलानुसार, स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पोरींजू वेलीयाथ यांनी 15 डिसेंबर 2022 रोजी मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीचे 2.30 लाख शेअर्स खरेदी केले आहे. पोरिंजू वेलियाथ यांनी 100.31 प्रति शेअर या किमतीवर 2.30 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. पोरींजु वेलियाथ यांना 2,30,71,300 शेअर्स खरेदी करण्यासाठी 2.30 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 110.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Max India Share Price | Max India Stock Price | BSE 543223 | NSE MAXIND)
2 वर्षांपूर्वी -
Porinju Veliyath Portfolio | दिग्गज गुंतवणूकदार पोरिंजू वेलियाथ यांच्याकडून या शेअर्सची खरेदी | मग अनेकांकडून खरेदी
ड्युरोप्ली इंडस्ट्रीज लिमिटेडने बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात 10 टक्क्यांची वाढ नोंदवली. कंपनीचे शेअर्स इंट्राडेमध्ये 10 च्या वाढीसह 132.60 रुपयांवर व्यवहार करत आहेत. या शेअरमध्ये वाढ होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे अनुभवी गुंतवणूकदार पोरिंजू वेलियाथ आणि त्यांची पत्नी लिट्टी थॉमस (Porinju Veliyath Portfolio) यांनी मंगळवारी खुल्या बाजारातील व्यवहारातून कंपनीचे 7,000 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS