Post Office FD Scheme | पोस्ट ऑफिसच्या FD योजनेत, 1 ते 5 वर्षासाठी 1 लाखाच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
Post Office FD Scheme | बहुतेक लोकांना गुंतवणूक करायची असते जेणेकरून त्यांचे पैसे कधीही वाया जाणार नाहीत. तसेच त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही चांगला असावा. अशा वेळी लोक सर्वात पारंपारिक मार्ग मुदत ठेव निवडतात. हल्ली एफडीवरील व्याजही जोरात मिळत आहे. बँक असो वा पोस्ट ऑफिस, गुंतवणुकीवर परतावा सर्वत्र चांगला मिळतो. जर तुम्हालाही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करायची असेल तर टाइम डिपॉझिट स्कीम हा एक उत्तम पर्याय आहे. 1 लाख रुपये एकरकमी जमा करा आणि 5 वर्षांसाठी विसरून जा. मॅच्युरिटीवर तुम्हाला दमदार परतावा तर मिळेलच, पण ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर प्राप्तिकर कायद्यांतर्गत कलम ८० सी मध्ये करसवलतीचा दावाही करता येईल.
2 वर्षांपूर्वी