Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या
Post Office MIS Scheme | Post Office MIS चे फायदे : पोस्ट ऑफिस MIS योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात, आणि गुंतवणूक सुरू करू शकता. संयुक्त खात्यातील गुंतवणुकीच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदामध्ये समान वाटप केले जाते. तुम्ही संयुक्त खाते कधीही विभाजित करून त्याला वेगळ्या एकल खात्यात रूपांतरित करू शकता. किंवा एकल खाते हवे तेव्हा संयुक्त खात्यात रूपांतरित करू शकता. MIS खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी सर्व खाते धारकांचा एक संयुक्त अर्ज सबमिट करावा लागेल. योजनेच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षे कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही हा कालावधी आणखी 5-5 वर्ष वाढवू शकता. MIS खात्यात नॉमिनी सुविधाही देण्यात आली आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि त्यावर भारत सरकार द्वारे हमी दिली जाते.
2 वर्षांपूर्वी