महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 3 बचत योजना ज्या देतील सुरक्षिततेसह जबरदस्त परतावा, सरकारी हमी आणि अनेक सवलतही
Post Office Scheme | Post Office Recurring Deposit पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट : जर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत करायची असेल आणि त्यावर चांगला परतावा हवा असेल,तर तुम्ही पोस्ट ऑफिस च्या RD स्कीम मध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला फक्त 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसह गुंतवणूकीवर 5.8 टक्के व्याज परतावा दिला जाईल. तुम्ही RD योजनेत दर महिन्याला फक्त 100 रुपये जमा करू शकता. त्याच वेळी, या योजनेत गुंतवणूकीची कोणतीही उच्च मर्यादा नाही. तुम्ही हवी तेव्हढी रक्कम ह्या खात्यात जमा करू शकता.
Post Office Time Deposit/पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट : पोस्ट ऑफिसची ही योजना FD म्हणजेच मुदत ठेव योजनेसारखीच आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीसाठी 1, 2, 3 आणि 5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत 1 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 5.5 टक्के परतावा मिळेल. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही 5 वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करु शकता. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.7 टक्के व्याज परतावा मिळेल. TD योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला तुम्हाला आयकर सवलतीचा ही लाभ घेता येईल. तुम्ही या योजनेत 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढले, नवीन व्याजदर तपासा आणि गुंतवणूक करा
Post Office Scheme | पूर्वीचे व्याजदर आणि नवीन व्याजदर : पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या मुदत ठेवी किंवा टाइम डिपॉझिट योजनेवर पूर्वी 5.5 टक्के व्याज दिला जात होता, आता नवीन व्याजदराने 5.8 टक्के व्याज परतावा दिला जाईल. म्हणजेच, आता वरील योजनेवर 30 बेसिस पॉइंट्सने/0.30 टक्के व्याज अधिक दिला जाईल. पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या Time Deposit योजनेवर आता 5.5 टक्क्यांऐवजी 5.7 टक्के व्याज परतावा दिला जाईल. भारतीय वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून असे म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के वाढवण्यात आला आहे. म्हणजेच या योजनेच्या नवीन व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या
Post Office scheme | Post Office Recurring deposit scheme योजनेचे खाते पाच वर्ष कालावधीसाठी उघडता येते. तथापि, बँका तुम्हाला सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठीही आवर्ती ठेव खाते उघडण्याची मुभा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत व्याज गणना केली जाते, आणि ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेत तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो.
परतावा व्याजदर : सध्या, पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणुकीवर 5.8 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज देते. 5.8 टक्के व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर ठरवत असते.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेचे फायदे आणि व्याज परतावा, जाऊन घ्या गुंतवणूक प्रोसेस आणि कमवा भरघोस पैसा
Post office Scheme | पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर वार्षिक 5.5.टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. या व्याजदरानुसार, फक्त 3 वर्षात तुम्ही मॅच्युरिटीवर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नफा मिळवू शकता. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर 3 वर्षात 5.5 टक्के दराने 1.51 लाख रुपये व्याज परतावा दिला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करा, तुमची दर महिन्याला कमाई होईल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या बचत योजना (एमआयएस) सुरू असतात. पोस्ट ऑफिस हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. इथे कोणताही धोका नाही. बहुतांश लोकांना जेथे परतावा चांगला आहे तेथे पैसे गुंतवायचे असतात. तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना निवडू शकता. पोस्ट ऑफिसची ही अल्पबचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक किंवा मासिक पैसे मिळतील.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | भारतीय पोस्ट ऑफिसने जाहीर केली नवीन हेल्थ इन्शुरन्स योजना, फक्त 299 रुपयात मिळवा 10 लाख रुपयांचा विमा
Post Office Scheme | पॉलिसी प्रीमियम आणि फायदे : या आरोग्य विमा योजने अंतर्गत रुग्णालयात उपचारादरम्यान 60 हजार रुपये पर्यंत ओपीडी खर्च आणि 30 हजार विमा क्लेम दिला जातो. या विमा प्लॅनमध्ये 299 रुपये आणि 399 रुपये या दोन प्रीमियमसह 10 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय विमा कव्हर उपलब्ध करून दिले जाते. वास्तविक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचा टाटा एआयजी या संस्थेशी करार झाला आहे. या कराराअंतर्गत 18 ते 65 वयोगटातील भारतीय नागरिक या विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. वैद्यकीय आरोग्य सुरक्षेमध्ये अपघाती मृत्यू, कायमचे किंवा अंशतः अपंगत्व आणि अर्धांगवायू झाल्यास 10 लाखांची सुरक्षा कवच दिले जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर 35 लाखांचा परतावा मिळेल, योजनेचा लाभ घेतला का?
Post Office Scheme | या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस च्या या गुंतवणूक योजनेत किमान 10 हजार रुपयांपासून ते कमाल 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. तुमच्या सोयीनुसार, तुम्ही “ग्राम सुरक्षा योजनेत” गुंतवणुकीचा हप्ता मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने जमा करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | धमाकेदार परतावा, पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेत फक्त 10 हजार रुपये गुंतवून मिळवा 16 लाख रुपये परतावा
Post office scheme | 18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत अर्ज करून गुंतवणूक सुरू करू शकतो. तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैश्यावर दर तिसऱ्या महिन्याला तुमच्या खात्यात व्याज परतावा जमा केला जाईल. या योजनेत गुंतवणूक केल्यास योजनाधारकाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो.
3 वर्षांपूर्वी -
Post Office scheme | पोस्ट ऑफीसची खास योजना, जबरदस्त परताव्याची हमी आणि पैसे होतील दुप्पट, योजनेबद्दल जाणून घ्या
Post office scheme | पोस्ट ऑफीसच्या सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त परतावा देणाऱ्या काही योजना आहेत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर 7 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल. आणि आणखी एक लोकप्रिय पोस्ट ऑफिस बचत योजना म्हणजे किसान विकास पत्र आहे. या योजनेत तुम्हाला 6.9 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज लाभ होईल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून वार्षिक 29,700 रुपये परतावा मिळवू शकता, योजनेबद्दल जाणून घ्या
Post Office scheme | या योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला 1000 रुपयेच्या पटीत पैसे जमा करावे लागतील. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्ष आहे. पोस्ट ऑफिस MIS वर सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जातो. यामध्ये तुम्ही एकरकमी 4.5 लाख गुंतवणूक केल्यास, मुदत पूर्तीनंतर तुम्हाला पुढील 5 वर्षांत 29,700 रुपये वार्षिक व्याज उत्पन्न मिळेल. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2475 रुपये गुंतवणुकीरील परतावा म्हणून मिळतील.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या लोकप्रिय सरकारी योजनेत पैसे होतात दुप्पट, बिनधास्त गुंतवणूक सुरू करा आणि निश्चिन्त राहा
Post office Scheme| केव्हीपी ही एक अशी लोकप्रिय योजना आहे, जी काही काळात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करते. ही योजना प्रचलित व्याजदराने 10 वर्षे आणि 4 महिन्यांत म्हणजे 124 महिन्यात तुमची गुंतवणूक रक्कम दुप्पट करेल. तुम्ही समजा 1 लाख रुपये KVP योजनेत गुंतवणूक केली,तर पुढील 124 महिन्यांत तुमचे गुंतवणूक मूल्य 2 लाख रुपये होईल. KVP ठेवींवरील सध्याचा व्याज परतावा दर 6.9 टक्के आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | जबरदस्त परतावा देणारी सरकारी योजना, फक्त छोटीशी गुंतवणूक करून मिळवा 4 लाख रुपयांचा भरघोस परतावा
Post office Scheme | पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना मध्ये गुंतवणूक करायची योजना आखत असाल, तर तुम्ही दीर्घ काळ गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवू शकता. 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या मुदतीत पोस्ट ऑफिस एफडीमध्ये जमा करून तुम्हाला जबरदस्त परतावा मिळेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA