महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची
Post Office Scheme | सर्वसामान्य नागरिकांमध्ये जी योजना सर्वाधिक व्याज देते अशा प्रकारच्या योजना कमी कालावधीत लोकप्रिय होतात. पोस्टांतर्गत अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने गुंतवणूकदारांने आपले पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवला आहे. अशीच एक पोस्टाची सर्वाधिक परतावा मिळवून देणारी योजना आहे. तुला तर जाणून घेऊया योजनेची सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे फायद्याची; पैसे एकदाच गुंतवा आणि प्रतिमहा मिळवा 9250 रूपये
Post Office Scheme | बरेच गुंतवणूकदार एकदम पैसे भरून किंवा एखाद्या प्लॅन घेऊन आयुष्यभर एक इन्कम सोर्स सुरू राहण्यासाठी योग्य योजना शोधत असतात. पोस्टअंतर्गत बऱ्याच अशा स्मॉल सेविंग योजना उपलब्ध आहेत. यामधील पोस्टाची ‘पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम’ तुमचं काम सोपं करू शकते.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | आरक्षण असो किंवा सामाजिक स्तरावरील कोणतीही गोष्ट असो. लेडीज फर्स्ट असं म्हणत सर्वात पहिले महिलांना प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर सरकार महिलांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कायम सज्ज आहे. पोस्टाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यांपैकी आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या तिन अशा योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यामधून आतापर्यंत शेकडो महिलांनी लाभ मिळवला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 100 रुपये गुंतवून लाखोंची रक्कम तयार करायची आहे का, मग पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा - Marathi News
Post Office Scheme | सुरक्षित भविष्याकरिता आत्तापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने आपली क्षमता पाहूनच गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही कमी पैसे कमवत असाल तर, तुम्ही कमी पैशांची गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना देखील आणि लहान मुलांना देखील गुंतवणुकीविषयीचे महत्व पटवून दिले पाहिजे.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
Post Office Scheme | पैशांच्या गुंतवणुकीसाठी भारतातील बहुतांश लोक पोस्टाच्या योजनांवर अधिक विश्वास ठेवतात. कारण की पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असतात. सरकारी योजना असल्यामुळे तुम्हाला परतव्याची 100% हमी मिळते.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या वेतन मर्यादेनुसार पैशांची गुंतवणूक करत असतो. भविष्यासाठी आपण काहीतरी निधी जमा करून ठेवावा जेणेकरून वेळेप्रसंगी इतरांकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही त्याचबरोबर आपण लाचार होऊन बसणार नाही यासाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय सध्याच्या घडीला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
Post Office Scheme | सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्यायी उपलब्ध झाले आहेत. अनेक लोक भविष्यासाठी चांगला निधी जमा व्हावा याकरिता आत्तापासूनच गुंतवणूक सुरू करतात. यामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून लोक लाखो रुपयांचा भडगंज फंड तयार करून ठेवत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाची चिंता नको, ही पोस्ट ऑफिस योजना महिना 5000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसप्रत्येक वयोगटातील, मुले, वृद्ध आणि तरुणांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या दृष्टीनेही या योजना खूप लोकप्रिय आहेत. गुंतवणुकीबरोबरच नियमित उत्पन्न ठेवायचे असेल तर अशा वेळी पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम म्हणजेच एमआयएस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. एकरकमी गुंतवणुकीनंतर पुढील महिन्यापासून व्याज मिळू लागते.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या जबरदस्त योजनेत चांगल्या परताव्यासह मिळणार टॅक्स सूट, फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या
Post Office Scheme | गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणुकीचे बहुतांश पर्याय उपलब्ध झाले आहेत. नोकरी करणारा व्यक्ती आयुष्याची जमापुंजी जपून ठेवण्यासाठी चांगल्या परताव्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतो. SIP, म्युच्युअल फंड या योजनांमध्ये आतापर्यंत अनेकांनी पैसे गुंतवून लाखो करोडोंची कमाई केली आहे. याव्यतिरिक्त पोस्टाच्या योजनांबद्दल देखील आपण बऱ्याचदा ऐकतो.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
Post Office Scheme | सध्या बाजारात गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. अशातच पोस्टाच्या योजनांमध्ये देखील बऱ्याच गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवले आहेत. पोस्टाची भरपूर परतावा मिळवून देणारी त्याचबरोबर सुरक्षिततेची योजना म्हणजे पोस्टाची मंथली निकम स्कीम योजना.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा केवळ 500 रूपये, मिळेल 9,76,370 रुपये परतावा - Marathi News
Post Office Scheme | भारतातील बरेच व्यक्ती गुंतवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. कोणी एसआयपीमध्ये गुंतवणूक करतो तर कोणी शेअर मार्केटची निगडित असलेल्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे पसंत करतो. एकीकडे गुंतवणुकीसाठी उत्तम असलेल्या पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांची चर्चा होताना देखील पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हीडेंट फंड या योजनेची विशेष गोष्ट सांगणार आहोत.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | दिवाळीचा सण सुरू झाला आहे. बऱ्याच व्यक्ती दसऱ्याला आणि दिवाळीनिमित्त सोन्यामध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे आणि सुरक्षिततेचे मानतात. त्याचप्रमाणे पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम देखील अतिशय उत्तम परतावा देणाऱ्यांपैकी एक स्कीम आहे. या योजनेमध्ये तुम्ही 3 महिन्यांच्या केवळ व्याजाने 10250 रुपयांची कमाई करू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा केवळ 333 रुपये; मिळतील 17 लाख रुपये, कॅल्क्युलेशन जाणून घ्या
Post Office Scheme | पोस्टांतर्गत विविध स्मॉल सेविंग स्कीम चालवल्या जातात. पोस्टाच्या स्मॉल सेविंग स्किममध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवने अनेकांना फायद्याचे वाटते.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
Post Office Scheme | सध्या पोस्टाच्या योजनांची एक वेगळीच हवा पाहायला मिळते. अगदी ज्येष्ठांपासून ते सर्वसामान्य व्यक्तींना त्याचबरोबर महिलांना आणि लहान मुलींना देखील पोस्टाच्या योजनांचा जबरदस्त फायदा अनुभवायला मिळतो.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या या 7 योजनांमध्ये पैसे गुंतवून व्हाल मालामाल, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक उचलू शकतात फायदा
Post Office Scheme | पोस्टाने आतापर्यंत मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये रिटायरमेंट स्कीमपासून ते महिला सक्षमीकरण योजनांचा समावेश पाहायला मिळतो. आज आपण पोस्टाच्या एकूण 7 योजनांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला योग्य व्याजदराची माहिती होऊन आपण कोणता योजनेमध्ये पैसे गुंतवावे हे समजेल.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, फक्त 300 रुपयांच्या बचतीवर मिळेल 17 लाख रुपये परतावा - Marathi News
Post Offices Schema | पोस्टाची योजना ही चांगल्या परताव्यासाठी ओळखली जाते. अनेकजण पोस्टामध्ये वेगवेगळ्या योजनांकरिता खाते उघडून लाभ घेत आहेत. दरम्यान तुम्ही पोस्टाच्या आरडी म्हणजेच रेकरींग डिपॉझिट या योजनेमध्ये केवळ 300 रुपयांची गुंतवणूक करून 17 लाखांपेक्षा अधिक फंड जमा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दलची माहिती.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | गुंतवणूक 5 लाखांची आणि व्याजाची रक्कम मिळेल 2 लाख रुपये, जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' योजना
Post Office Scheme | पोस्ट अंतर्गत मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. पोस्टाच्या प्रत्येक योजनेमध्ये नागरिकांना चांगली व्याजदर प्रदान करून रिटायरमेंटपर्यंत किंवा कमी काळाच्या गुंतवणुकीसाठी देखील जास्तीचा फायदा मिळवता येतो. या फायद्याच्या योजनेचे नाव टाईम डिपॉझिट योजना असं आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | रिटर्नची शंभर टक्के गॅरंटी, योजनेत SIP प्रमाणे पैसे गुंतवा, पोस्ट ऑफिसची योजना करेल मालामाल
Post Office Scheme | बरेच जाणकार व्यक्ती भविष्यासाठी निधी जमा करून ठेवण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे स्वतःच्या रिस्कवर गुंतवतात. दरम्यान शेअर मार्केटमध्ये देखील सध्याच्या घडीला चांगले रिटर्न मिळत आहे. बरेचजण शेअर बाजारात पैसे गुंतवून करोडपती देखील झाले आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी
Post Office Scheme | सरकारमार्फत पोस्टाकडून सर्वसामान्यांसाठी खास करून मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना राबवल्या जातात. तुमच्यापैकी देखील अनेकजण पोस्टाच्या योजनेचा लाभ घेत असतील.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 333 रुपये गुंतवा, मिळेल 17 लाखांचा परतावा, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | भारतीय नागरिकांसाठी गुंतवणुकीचे बरेचसे मार्ग उपलब्ध आहेत. परंतु काही मार्गांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जोखीम देखील पत्करावी लागते. त्यामुळे इकडे तिकडे पैसे गुंतवून वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही पोस्टाच्या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB