महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | मुलींसाठी खास फायद्याची योजना; फक्त रु.250 बचतीवर मिळतील 2 लाख 77 हजार रुपये
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस मार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गापर्यंत सर्वांचा समावेश केला जातो. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती योजनेचा उपभोग घेण्यासाठी पात्र असते. अशातच पोस्टाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ तुम्हाला माहित आहे का? या योजनेअंतर्गत एक उपक्रम राबविला जातो. ज्यामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं काम केलं जातं.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किमसाठी फक्त रु.100 भरून खातं ओपन करा, मॅच्युरिटीला 8 लाख मिळतील
Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी कुठे ना कुठे पैसे गुंतवत असतो. सर्वसामान्य आयुष्य जगत असताना आपल्या इच्छा, आकांक्षा, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खात असतो. अशातच मल एकदातरी बम्पर लॉट्री लागला पाहिजे अशी इच्छा देखील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीची असते.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | आता प्रत्येकजण उचलेल या पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा; फक्त व्याजाचेच 4.5 लाख मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसकडून एक भन्नाट ऑफर आली आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गापर्यंत अगदी कोणताही व्यक्ती इन्व्हेस्ट करू शकतो. या स्किमच नाव आहे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट. जिला टाईम डिपॉझिट स्कीम असं देखील म्हटलं जातं. ही स्कीम स्मॉल सेविंग सेवेच्या अंतर्गत चालवली जाते. या योजनेची एक सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये एकसाथ पैसे गुंतवू शकता. यामध्ये वेळोवेळी पैसे जोडले जातात. या योजनेला FD असं देखील म्हटलं जातं.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फक्त 5000 भरून 10 वर्षांमध्ये बना 8 लाखांचे मानकरी; कसं? वाचा सविस्तर बातमी
Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याचबरोबर भविष्यामध्ये आपली काहीतरी पुंजी असावी असा विचार करून ठिकठिकाणी पैसे गुंतवतो. या इन्वेस्टरसाठी पोस्ट ऑफिस घेऊन आलंय एक अत्यंत जबरदस्त स्कीम. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे पैसे गुंतवणूकदाराला वयाची कोणतीही अट नाही.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 100 रुपयांच्या बचतीवर पती-पत्नीला 2,54,272 रुपये व्याजासह 8,54,272 रुपये परतावा मिळेल, फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. यामध्ये सुरक्षित गुंतवणुकीसह तुम्हाला दमदार परतावाही मिळतो. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना बचतीवर मॅच्युरिटीला 1,54,50,911 रुपये मिळतील
Post Office Scheme | जर तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर आम्ही तुम्हाला असा मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे स्वप्न अगदी सहजपणे प्रत्यक्षात येऊ शकते आणि तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत करोडपती बनवता येईल. पण त्यासाठी शिस्तबद्ध गुंतवणुकीत थोडा संयम ठेवावा लागेल कारण असे काम एका दिवसात होत नाही.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांना तिमाही 30,750 रुपये व्याज देईल ही योजना, मॅच्युरिटीपर्यंत इतर फायदेही
Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसमधून खात्रीशीर परतावा देणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आश्चर्यकारक आहे. निवृत्तीनंतर तुमच्याकडे काही निधी असेल आणि त्यामाध्यमातून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर एससीएसएस हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. याचा वापर तुम्ही मासिक किंवा तिमाही आधारावर उत्पन्नासाठी करू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पती-पत्नीला महिना 5,550 रुपये देईल ही सरकारी योजना, मिटेल खर्चाची चिंता
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस हे आता केवळ पत्र पाठविण्याचे आणि प्राप्त करण्याचे साधन राहिलेले नाही. पैसे जमा करण्यापासून ते पैसे जमा करण्यापर्यंत चांगल्या बचत योजनाही येथे दिल्या जातात. जिथे गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळतो. अशावेळी तुम्हीही बचतीसाठी उत्तम आणि सुरक्षित पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन! पती-पत्नीला महिना 20,500 रुपये देईल ही योजना, फायद्याची योजना
Post Office Scheme | पती-पत्नी किंवा पगारदार व्यक्तींसाठी पेन्शन हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. बहुतेक लोक आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग वाचवतात जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय वृद्धापकाळाचे जीवन जगू शकतील.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायद्याची योजना, फक्त व्याजाचे रु.32,044 मिळतील, तर मॅच्युरिटी रक्कम रु.2,32,044 असेल
Post Office Scheme | आता रक्षाबंधनाचा सण येणार आहे. या निमित्ताने इंडिया पोस्ट ऑफिसने देखील भारतातील सर्व महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सर्व महिलांना खाते उघडून गुंतवणूक करता येईल.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमच्या बँक खात्यात दरमहा 5550 रुपये ते 9250 रुपये जमा होतील, खास सरकारी योजना
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये एकदा गुंतवणूक करून रेग्युलर इनकमचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंगस्कीम मंथली इनकम अकाउंटचा फायदा घेऊ शकता. एकदा गुंतवणूक करून दर महा स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते. बहुतांश लोक निवृत्तीनंतर या योजनेचा वापर करतात.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्च कसा भागवावा? ही योजना महिना 9250 रुपये देईल, फायद्याची सरकारी योजना
Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस अल्पबचत हा आकर्षक पर्याय आहे. एकापेक्षा अधिक योजना आहेत, त्यापैकी काही नियमित उत्पन्नाचा पर्याय देखील देतात. जर तुम्ही एकदा गुंतवणूक करून रेग्युलर इनकमचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम मंथली इनकम अकाउंटचा फायदा घेऊ शकता. दर महा, विशेषत: निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते. जाणून घ्या काय म्हणतात या योजनेचे नियम.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमच्या मुलीच्या शिक्षणाच्या आणि लग्नकार्याच्या खर्चाची चिंता नको, 71 लाख देईल ही योजना
Post Office Scheme | सध्या जर तुम्हाला तुमचे पैसे वेगाने वाढवायचे असतील तर ते बँकेत ठेवण्यापेक्षा चांगल्या योजनेत गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय आहे. अशा तऱ्हेने शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा योजना गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून लोक शेअर बाजाराकडे पाहत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पती-पत्नीला दरमहा ₹27,000 मिळतील या योजनेत, खर्चाची चिंता मिटवा, असा घ्या लाभ
Post Office Scheme | जर तुम्हाला स्वत:साठी किंवा तुमच्या आई-वडिलांसाठी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल तर पोस्ट ऑफिसचे मंथली सेव्हिंग इनकम अकाउंट तुम्हाला मदत करू शकते. या योजनेवर सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. याद्वारे तुम्ही स्वत:साठी दरमहा 9,250 रुपयांच्या उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सांगत आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | ही योजनेत फक्त व्याजातून 4,26,476 रुपये कमाई होईल, तर मॅच्युरिटी रक्कम रु.16,26,476 असेल
Post Office Scheme | तुमची छोटी बचत तुम्हाला कधी चांगला नफा देईल हे ही तुम्हाला माहित नसते. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून भरपूर नफा कमावू शकता. अशीच एक योजना आहे ज्यात तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमवर वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत चक्रवाढ व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | दर महिना 20,000 देईल ही योजना, महिना खर्चाचं नो टेन्शन! फक्त फायदाच फायदा
Post Office Scheme | आम्ही एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे त्याचे नाव आहे. या योजनेला सरकारचे पाठबळ आहे आणि इतर बचत योजनांपेक्षा जास्त व्याज दर आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमच्या मुलीचं शिक्षण पूर्ण होताच मिळतील 71 लाख रुपये, पुढचे आर्थिक प्रश्न मिटतील
Post Office Scheme | आधुनिक काळात लोक गुंतवणुकीचे पर्यायी मार्ग शोधत आहेत. अशा तऱ्हेने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बँक एफडी आणि सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून लोक शेअर बाजाराकडे पाहत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पती-पत्नीला दरमहा ₹4950 मिळतील या योजनेत, महिना खर्चाची मोठी चिंता मिटवा
Post Office Scheme | सुरक्षित योजनेत पैसे जमा करून दर महा उत्पन्नाचे स्त्रोत शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचतीकडे पाहा. पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (POMIS) गुंतवणूकदारांना दरमहा ठराविक रक्कम कमावण्याची संधी देते. या योजनेअंतर्गत सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडण्याची सुविधा आहे. मुद्दल सुरक्षित ठेऊन कौटुंबिक महिना खर्चासाठी अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत. पोस्ट ऑफिसची योजना असल्याने ती पूर्णपणे जोखीममुक्त आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | भारी बचत योजना! फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि 8,54,272 रुपये परतावा मिळेल
Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणुकीसाठी तसेच उत्तम परताव्यासाठी पोस्ट ऑफिस लघुबचत योजनांना प्राधान्य दिले जाते. अशीच एक लोकप्रिय योजना म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी जी कोट्यधीश बनवणारी योजना आहे. दरमहिन्याला ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही 10 वर्षांत 8 लाखरुपयांपेक्षा जास्त निधी जमा करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण हिशोब..
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन! ही योजना दर महिना 5,550 ते 9,250 रुपये देईल, फायदाच फायदा
Post Office Scheme | बहुतेक लोकांना आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे असतात जे जोखीममुक्त असतील आणि जिथे चांगला परतावा मिळेल. या संदर्भात पोस्ट ऑफिसबचत योजना लोकांना विशेष आवडतात कारण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतविलेली रक्कम गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित असते.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या