Post Office Vs SBI Bank | पोस्ट ऑफिस बचत की SBI एफडी फायद्याची? कोणती स्कीम सर्वाधिक फायद्याची आकडेवारीतून समजून घ्या
Post Office Vs SBI Bank | पोस्ट ऑफिसने १ एप्रिलपासून अनेक अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेचाही समावेश आहे. पोस्ट ऑफिसआरडी व्याज वाढवून ६.२ करण्यात आले आहे. म्हणजेच आता पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू केल्याने तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त इंटरेस्ट मिळेल. परंतु आरडी योजना केवळ पोस्ट ऑफिसमध्येच नव्हे तर बँकेकडूनही चालवल्या जातात. अशा तऱ्हेने पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू करून अधिक फायदा होत असेल तर आरडी स्टेट बँकेत ठेवणे अधिक फायद्याचे ठरेल. त्याबद्दल येथे जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी