PPF Investment for ITR | खुशखबर! पीपीएफ गुंतवणुकीवर दुप्पट दिलासा, पैसे आणि टॅक्स दोन्हीही वाचणार
PPF Investment for ITR | येत्या १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या २०२३ च्या अर्थसंकल्पापूर्वी देशातील सामान्य माणसाच्या आणि करदात्याच्या अनेक अपेक्षा आहेत. काहींना कराच्या दरात कपात हवी आहे, तर काही जण कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहेत. करदात्यांची ही चिंता लक्षात घेऊन सरकार बजेटमध्ये मोठी भेट देऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकार पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिट) मधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2 वर्षांपूर्वी