SBI PPF Scheme Calculator | नोकरदारांनो! होय, SBI पीपीएफ गुंतवणूक मॅच्युरिटीला देईल 1 कोटी रुपये परतावा, योजनेचा तपशील
SBI PPF Scheme Calculator | टॅक्सचा हंगाम सुरू असून टॅक्स वाचविण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय आजमावत आहेत. तुम्हीही गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल तर SBI पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ या सरकारी योजनेकडे लक्ष द्या. SBI पीपीएफ योजनेचा समावेश ईईई श्रेणीत करण्यात आला आहे, म्हणजेच त्याला 3 प्रकारे कराचा लाभ मिळत आहे. या दीर्घकालीन योजनेत व्याजही चांगले आहे, तर याद्वारे आपण आपल्या आयुष्यातील काही उद्दिष्टे पूर्ण करू शकता. शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास एक कोटी रुपयांचा फंडही तयार होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी