महत्वाच्या बातम्या
-
Pre Approved Loan | प्री-अप्रूव्ड लोन नाकारले जाऊ शकतात का? कारणं काय असू शकतात? प्रक्रिया आणि डीटेल्स लक्षात ठेवा
Pre Approved Loan | प्री-अप्रूव्ड लोन म्हणजे काय ? : प्री-अप्रूव्ड हे असे विशेष प्रकारचे कर्जे आहेत, ज्यात कर्जदाता आपल्या कर्जदाराला आधीच कर्ज देण्याचे मान्य करतो. जेव्हा ग्राहक सर्व पात्रता निकष पूर्ण करतात, आणि कर्जदाता यावर सहमत असतो, तेव्हा ते आपल्या पात्र ग्राहकांना हे विशेष कर्ज देतात. अशा वेळी बहुतांश बँकांना आपल्या ग्राहकांच्या उत्पन्नाची पूर्ण माहिती असते. या प्रकरणात बँका तुमचा क्रेडिट स्कोअर आधीच तपासून ठेवतात, आणि त्याचे विश्लेषण करून बँका ठरवतात की ग्राहक या रकमेपर्यंत कर्जाची परतफेड करू शकतो की नाही. काही वेळा बँका आणि वित्तीय संस्था काही अतिरिक्त कागदपत्रे जसे की आयटीआर रिटर्न आणि उत्पन्नाचा पुरावा ग्राहकांकडून घेतात. जेणेकरून कर्ज परतफेड करण्याची क्षमता आणि उत्पन्नाच्या सद्यस्थितीचा आढावा घेता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Pre-Approved Loan | तुम्हालाही प्री-अप्रुव्हड लोनसाठी ऑफर कॉल, ई-मेल किंवा एसएमएस येतात का? | मग हे जाणून घ्या
आर्थिक संकटाच्या काळात कर्ज हा एक मोठा आधार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी, घर घेण्यासाठी किंवा गाडी खरेदी करण्यासाठी लोक कर्ज घेतात. अनेक वेळा त्या माणसाला कर्जासाठी बँकेत चकरा माराव्याही लागतात. तर दुसरीकडे बँका स्वत: पुढे येऊन काही लोकांना कर्ज देतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS