महत्वाच्या बातम्या
-
Pre Approved Personal Loan | प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन कोणाला मिळतो आणि त्याचे काय फायदे माहिती आहेत?
Pre Approved Personal Loan | सण सणावळ आली की सगळीकडे एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. अनेक जण या काळात दागिणे, वस्तू, कपडे खरेदी करतात. सणांमध्ये आपला खर्च हा नेहमीपेक्षा जास्तच असतो. त्यामुळे दिवाळसणाला खर्चासाठी बोनस देखील दिला जातो. यासह अनेक वित्त संस्था आणि बॅंका आपल्या कस्टमरसाठी विविध ऑफर देत असतात. अशात या काळात काही नविन सुरू करण्याचा विचार करणा-यांना मोठ्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. त्यामुळे बॅंक आपल्या विश्वासू ग्राहकांना पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज (प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन) मंजूर करते. पर्सनल लोन असल्याने या पैशांचा तुम्ही तुम्हाला हवा तेथे वापर करू शकता. मात्र असे कर्ज घेने सुरक्षित आहे का? तसेच बॅंक हे कर्ज नेमके कोणाला देते? अशा काही प्रश्नांची माहिती आज जाणून घेणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Pre-Approved Personal Loan | फक्त या लोकांनाच मिळतो प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन, तुम्हाला हवा असल्यास हे काम करा
Pre-Approved Personal Loan | आजकाल लोकांच्या गरजा रोज बदलत आहेत, वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या गरजा भागवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठीही अनेकांकडे पैशांची कमतरता असते, ती पूर्ण करण्यासाठी लोक कर्जही घेतात. कर्जाच्या माध्यमातून लोक आपल्या गरजा लगेच भागवू शकतात. आजकाल अशा अनेक बँका आहेत, ज्या लोकांना लगेच कर्जही देतात. तसेच, काही बँकांकडून लोकांना प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनही दिले जात आहे. अशी कर्जे बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना लगेच दिली जातात.
2 वर्षांपूर्वी -
Pre-approved Personal Loan | प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनचे फायदे काय आहेत? अशा ऑफर कोणासाठी योग्य असतात?
Pre-approved Personal Loan | सणासुदीच्या काळात आम्ही सहसा जोरदार खरेदी करतो. याच कारणामुळे सणांच्या काळात आपल्याला अधिक पैशांची गरज असते. सध्या बहुतांश प्रोडक्ट्सवर फेस्टिव डिस्काउंट ऑफर्स आहेत. अशा परिस्थितीत ऑफरचा फायदा घेऊन ग्राहक त्यांना लागणाऱ्या वस्तू कमी किमतीत खरेदी करू शकतात. या काळात बँकाही पात्र ग्राहकांना आर्थिक उत्पादनांवर अनेक उत्तम ऑफर्स देतात. प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन देखील त्या आर्थिक उत्पादनांपैकी एक आहे. हे कर्ज एक अन-सुरक्षित कर्ज पर्याय आहे. आपण कोणत्याही हेतूसाठी प्री-अप्रूव्ह्ड वैयक्तिक कर्ज वापरू शकता. बँकांकडून एखाद्या व्यक्तीला प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन कधी मिळतं आणि या ऑफर्स स्वीकाराव्या का, हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Pre-Approved Personal Loan | फक्त OTP प्रोसेसवर मिळतोय झटपट पर्सनल लोन, पैसे सुद्धा लवकर खात्यात येतील
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक आपल्या खातेदारांना प्री-अप्रूव्हड पर्सनल लोन देत आहे. आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासली तर खातेदारांना बँकेच्या पीएनबी वन अॅपद्वारे ४ क्लिकद्वारे आणि सिंगल ओटीपीद्वारे झटपट कर्ज घेता येईल. बँक खातेदारांना त्वरित कर्जसुविधा देत आहे. पंजाब नॅशनल बँकेने याबाबत ट्विट केले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन