Property Documents | नवीन घर खरेदी करताना ही कागदपत्रं तपासून खात्री करून घ्या, नुकसान होणार नाही
तज्ज्ञांच्या मते, रिअल इस्टेट सेगमेंटमध्ये कोणताही डील करण्याआधी अनेक गोष्टींची माहिती घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नवीन मालमत्ता खरेदी करताना ज्या गोष्टी पाहायला हव्यात त्यात लोकेशन, विविध प्रकारची कागदपत्रे, व्हेंडरची माहिती, प्रॉपर्टीवरून कोणत्याही प्रकारचा वाद, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या कामासाठी तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता. कागदपत्रांच्या तपासणीचा प्रश्न आहे, त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. येथे आम्ही तुम्हाला कोणती कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे हे सांगणार आहोत.
1 वर्षांपूर्वी