महत्वाच्या बातम्या
-
Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
Property Knowledge | अजूनही बहुतांश व्यक्तींना मालमत्तेशी संबंधित काही गोष्टींची पुरेपूर माहिती नसते. माहिती नसल्यामुळे काही व्यक्तींच्या हातून फार मोठ्या चुका होतात. या चुका तुमच्यावर पश्चातापाची वेळ आणून ठेवतात. अशावेळी मालमत्ता कायद्यासंबंधीत गोष्टींची माहिती प्रत्येक व्यक्तीकडे असणे अत्यंत गरजेचे आहे.
7 दिवसांपूर्वी -
Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत
Property Knowledge | आपल्या समाजात शतकानुशतके ही परंपरा चालत आली आहे की, वडिलांच्या सर्व मालमत्तेवर केवळ मुलाचा हक्क आहे, मुलीचा नाही. आजही ही परंपरा पाळली जात आहे. वडिलांची सर्व संपत्ती मुलांकडे जाते. त्याचबरोबर मुलींना वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळत नाही, पण वडिलांच्या सर्व मालमत्तेवर फक्त मुलाचाच हक्क असेल, मुलीला नाही, असे कायद्यात काही लिहिलेले आहे का?
1 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | मालमत्ता खरेदी करणे पडू शकते महागात, वेळीच सावध व्हा, 'या' गोष्टींमुळे सोपे होईल प्रॉपर्टीचे काम
Property Knowledge | सध्याच्या घडीला मार्केटमध्ये घर, जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करणे अत्यंत रिस्की काम बनले आहे. कारण की प्रॉपर्टीचे मूळतः दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे ‘रेडी टू मूव्ह’ प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ प्रॉपर्टी. दोन्हीही वेगवेगळे प्रकार असल्यामुळे बरेचजण फसवा फसवीची कामे देखील करतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याही खोट्या गोष्टीला बळी न पडता योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी कोणती खास काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.
1 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
Property Knowledge | नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असं समोर आले आहे की भारतातील बहुतांश व्यक्ती सर्वाधिक गुंतवणूक मालमत्ता खरेदीमध्ये करतात. मालमत्ता म्हणजेच घर, मोठा प्लॉट किंवा एखादा फ्लॅट खरेदी करण्यासाठी मोठी रीस्क घ्यावी लागते. कारण की, मालमत्तेत गेलेली गुंतवणूक ही सर्वसाधारण नसते.
2 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | घर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खास काळजी घ्या, अन्यथा सगळंच गमावून बसाल
Property Knowledge | सध्याच्या घडीला मालमत्ता खरेदी करणे किंवा एखादा फ्लॅट आणि घर खरेदी करणे ही अतिशय शुल्लक बाब बनली आहे. प्रत्येकच व्यक्तीचं स्वप्न असतं की आपण स्वतःचा फ्लॅट खरेदी करावा. स्वतःच्या हक्काच्या घरात आपण आपल्या कुटुंबीयांबरोबर मजेशीर राहावं. आता प्रॉपर्टी खरेदी करणं म्हणजे मालमत्तेची निगडित सर्व करार आलेच.
2 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | बांधकामाधिन घराची बुकिंग करावी की, रेडी टू मूव्ह घर खरेदी करावे, कोणता पर्याय फायद्याचा ठरेल जाणून घ्या
Property Knowledge | आयुष्यात प्रत्येक व्यक्तीवर घर खरेदी करण्याची वेळ येतेच. अशातच अनेक व्यक्ती घर खरेदी करताना बांधकाम करताना घराची बुकिंग करून ठेवतात तर काहीजण डायरेक्ट रेडी टू मूव्ह घर खरेदी करतात.
2 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा
Property Knowledge | प्रॉपर्टी, घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना आपण संपूर्ण करार अगदी चोखपणे करतो. तरीसुद्धा काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात. नव्या सोसायटीमधील बांधकामाच्या वेळीच बिल्डर तुमच्याकडून जास्तीचे कर आकारात तर नाही ना, याची पक्की माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच व्यक्ती घर तर खरेदी करतात परंतु बिल्डरकडून आकारल्या जाणाऱ्या इतर एक्सट्रा चार्जेसमध्ये मात्र फसतात आणि आहे त्याच्यापेक्षा जास्तीची रक्कम भरून बसतात.
2 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात आहात, मग या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा चूक महागात पडेल - Marathi News
Property Knowledge | सध्याच्या घडीला भारतामध्ये मालमत्तेशी निगडित घर, प्रॉपर्टी आणि जमिनींचे भाव शिगेला लागले आहेत. रियल इस्टेटचे सर्वच रेट हाय रेट असून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्थैर्य स्थापत्यसाठी स्वतःची मालकी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत आहे. परंतु या रियल स्टेटसच्या दुनियेत तुमच्या हाती योग्य आणि कायदेशीर प्रॉपर्टी लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायदेशीररित्या प्रॉपर्टी खरेदी केल्याने तुम्हाला भविष्यातील येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करताना कोणत्या 5 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.
3 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | मालमत्तेची विक्री किंवा खरेदी करत असाल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान होणार नाही - Marathi News
Property Knowledge | एक सामान्य व्यक्ती त्याच्या आयुष्यात दोन किंवा तीन वेळा मालमत्तेची खरेदी आणि विक्री करतो. कारण की सामान्य व्यक्तीकडे जास्तीत जास्त एक किंवा दोन प्रॉपर्टी असताना पाहायला मिळते. अशातच प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या काही अवहेलनामुळे तुम्ही स्वतःचे मोठे नुकसान देखील करून बसू शकता. आज आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी संबंधित काही टिप्स शेअर करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीचं प्रॉपर नॉलेज येईल आणि तुम्ही कोणत्याही फ्रॉड प्रकरणांमध्ये फसणार नाही.
3 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | घर खरेदी करत असाल तर 'या' 9 टिप्स फॉलो करा, होईल 3 ते 4 लाखांची बचत - Marathi News
Property Knowledge | आपल्यामधील प्रत्येक व्यक्तीला घर खरेदी करण्यासाठी चांगल्या व्याजदराची गरज असते. प्रत्येकजण कमी टक्के व्याजदराने चांगलं लोन मिळवू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं देखील स्वतःच हक्काचं घर असावं. यासाठी अनेक लोक दिवस-रात्र एक करतात. परंतु रियल इस्टेट क्षेत्रात काही व्यक्ती फसवणुकीमध्ये गुंततात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. तसं पाहायला गेलं तर, कोरोना महामारीनंतर रियल इस्टेट क्षेत्र मंदावलेलं आहे. रियल्टी विक्रीचे प्रमाण चक्क 8 टक्क्यांनी घसरलेले आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी येणारा काळ उपकारक ठरणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News
Property Knowledge | जमीन जुमला, घरे, बंगले, दुकाने, शेती ही सर्व मालमत्ता स्थावर रियल इस्टेटमध्ये मोडते. कोणताच व्यक्ती अशा प्रकारच्या मालमत्तेची चोरी करू शकत नाही. परंतु काहीवेळा बेकायदेशीररित्या तुमच्या मालमत्तेवर कब्जा केला जाऊ शकतो. म्हणजेच तुमच्या मालमत्तेवर दुसरं कोणीतरी हक्क सांगून तुमची जागा बळकाऊ शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | घराचं स्वप्न साकारताना बिल्डरसोबत या 5 गोष्टी स्पष्ट बोला, नाहीतर गोत्यात याल - Marathi News
Property Knowledge | प्रत्येक व्यक्तीला आपलं छोटसं का होईना परंतु स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. घर खरेदी करताना मोठा करार करावा लागतो. घर खरेदी करण्यासारखा मोठा व्यवहार कोणताच नाही. त्यामुळे अनेकजण अगदी काळजीपूर्वक घराचा व्यवहार करतात. तरीसुद्धा काही गोष्टींमुळे तुम्ही गोत्यात येण्याची शक्यता असते.
3 महिन्यांपूर्वी -
Property Rights | विवाहित पुरुषांनो! फक्त लग्न झालं म्हणून पत्नीला सासरच्या मालमत्तेवर हक्क मिळतो? कायदा नोट करा
Property Knowledge | भारतात बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, लग्नानंतर स्त्रीसाठी तिचे सासरे च सर्वस्व असतात. लग्नानंतर ही महिला आई-वडील, भावंडं, घर आणि कुटुंब सोडून सासरच्या घरी राहते. हेच कारण आहे की लग्नानंतर सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या स्त्रियांना काही अधिकार ही दिले जातात. पण आज आपण या लेखात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की, केवळ लग्न करून स्त्री पुरुषाच्या मालमत्तेवर तितकीच हक्कदार ठरते का?
5 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | विवाहित मुलींचा आई-वडिलांच्या मालमत्तेवर किती अधिकार असतो? हे किती भावांना माहित?
Property Knowledge | आपल्या समाजव्यवस्थेत बराच काळ वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा पहिला हक्क राहिला आहे. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. मात्र 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात अनेक घटनात्मक बदल झाले. तेव्हापासून आर्थिक आणि सामाजिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी देशात अनेक बदल केले जात आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | भावांनो! तुमची बहीण विवाहित असो वा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो 'इतका' हक्क
Property Knowledge | मुलींच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या अधिकारावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा राहतो, पण मुलगी नेहमीच मुलगीच राहते. लग्नानंतर मुलांच्या हेतूत आणि वागण्यात बदल होतो, पण मुलगी ही तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आई-वडिलांची लाडकी मुलगी असते. लग्नानंतर मुलींचे आई-वडिलांवरील प्रेम वाढते. त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगीही तितकीच हक्काची राहते.
6 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
Property Knowledge | प्रॉपर्टी मार्केटमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या प्रॉपर्टी उपलब्ध आहेत. पहिला बांधकाम सुरू आहे आणि दुसरा हलविण्यास तयार आहे, म्हणजेच ती खरेदी होताच वापरण्यास तयार असलेली मालमत्ता. रेडी-टू-मूव्ह प्रॉपर्टीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकतर खरेदीदार ती लगेच वापरू शकतो किंवा ती भाड्याने देऊन मासिक उत्पन्न मिळवू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | आई-वडिलांच्या मालमत्तेत मुलीला किती वाटा मिळतो? लग्नानंतरही हक्क, अन्यथा मुलगा-सुनेला हक्क मिळतो
Property Knowledge | आपल्या समाजव्यवस्थेत बराच बदल झाला आहे. पण अजूनही विचार पूर्णपणे बदललेला नाही. वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा पहिला हक्क आहे, असे आजही लोकांना वाटते. तर भारतात मुलींच्या बाजूने अनेक कायदे करण्यात आले आहेत. त्यानंतरही समाजात अनेक जुन्या परंपरा आजही अस्तित्वात आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेत मुलींना केव्हा हिस्सा मिळत नाही? तुम्हाला माहिती आहे का कायदा?
Property Knowledge | आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्कांबाबत काय तरतुदी आहेत, याविषयी अनेकांमध्ये माहितीचा अभाव आहे. विशेषत: महिलांना याबाबत कमी माहिती असते. या मालमत्तेशी आपला काहीही संबंध नाही, असे अनेक स्त्रिया गृहीत धरतात.
9 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या
Property Knowledge | जर तुम्ही कुणाला प्रॉपर्टी विकणार असाल तर ही गोष्ट एकत्र बांधा. कितीही डील झाली तरी कॅशमधून 19,999 रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही. त्यासाठी २०१५ मध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम २६९ एसएस, २६९ टी, २७१ डी आणि २७१ ई मध्ये बदल करण्यात आले. यापैकी २६९एसएसमध्ये करण्यात आलेला बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यात अशा परिस्थितीत दंडाची चर्चा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Property Knowledge | विवाहित मुलाच्या मालमत्तेवर आई-वडिलांचा किती अधिकार असतो माहिती आहे का? लक्षात ठेवा कायदा
Property Knowledge | कोणतीही व्यक्ती केवळ स्वत:साठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठीही कमावते. त्यानेही एखादी मालमत्ता बांधली तर ती केवळ स्वत:साठी नाही, तर कुटुंबालाही त्याचा फायदा होतो. पण जर एखाद्या विवाहित पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याची संपूर्ण संपत्ती पत्नीची आहे का? किंवा त्यांनी निर्माण केलेल्या मालमत्तेवर त्यांच्या आई-वडिलांचा हक्क आहे का? भारतीय कायद्याने याबाबत स्पष्टपणे माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो