Property Ownership | बापरे! घर किंवा जमिनीची नोंदणी करूनही प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही? हे करायला विसरू नका
Property Ownership | भारतात जमिनीच्या हस्तांतरणाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. भारतीय नोंदणी कायद्यानुसार १०० रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता कोणत्याही प्रकारे हस्तांतरित झाल्यास ती हस्तांतरण लेखी स्वरूपात होणार असून त्याची नोंदणी संबंधित उपनिबंधक कार्यालयात करणे बंधनकारक आहे. त्यामुळे घर, दुकान, प्लॉट किंवा शेती खरेदी करताना त्याची नोंदणी केली जाते. मात्र, केवळ जमिनीची नोंदणी करून त्यावर पूर्ण कायदेशीर हक्क मिळत नाही, हे आपणास माहित असले पाहिजे.
2 वर्षांपूर्वी