Pune Gramin Police Bharti 2022 | पुणे ग्रामीण पोलीस मध्ये 669 पदांची भरती, क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
Pune Gramin Police Bharti 2022 | पुणे ग्रामीण पोलिस विभागाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ६६९ पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ०३ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, शारीरिक पात्रता, शारीरिक चाचणी, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर, पुणे ग्रामीण पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा इत्यादी अधिक तपशील खालील लेखात देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी