Quadrant Televentures Ltd Share Price | एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Quadrant Televentures Ltd Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 10 टक्के अप्पर सर्किटसह 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 2.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
12 महिन्यांपूर्वी