महत्वाच्या बातम्या
-
Quant Mutual Fund | मोठी संधी! नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, सरकारी शेअर्समध्ये पैसे गुंतवणार, फायदा घ्या
Quant Mutual Fund | क्वांट म्युच्युअल फंडाने शुक्रवारी (2 फेब्रुवारी 2024) सब्सक्रिप्शनसाठी आपली नवीन योजना ‘क्वांट पीएसयू फंड’ उघडली आहे. न्यू फंड ऑफर (एनएफओ) 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत खुली राहणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना सार्वजनिक क्षेत्रातील इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घकालीन भांडवलावर केंद्रित योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. ही ओपन एंडेड स्कीम आहे, जी थीमॅटिक फंडअंतर्गत येते.
11 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | टॉप 5 योजनांची लिस्ट सेव्ह करा, योजनांनी अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे 4 पट वाढवले आहेत
Quant Mutual Fund | शेअर बाजारात मागील काही काळापासून घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी तज्ञांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 म्युच्युअल फंड योजनांची माहिती घेणार आहोत, ज्यानी मागील 3 वर्षात लोकांना चार पट परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनांनी अवघ्या 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 4 लाखांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप पाच म्युचुअल फंड योजनाची सविस्तर माहिती. (Quant Mutual Fund Scheme, Quant Mutual Fund SIP – Direct Plan | Quant Fund latest NAV today | Quant Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | तुमच्या घामाचा पैसा अल्पावधीत 5 पटीने वाढवतील या म्युच्युअल फंड योजना, फायद्याची लिस्ट पहा
Quant Mutual Fund | म्युच्युअल फंड योजनांमध्ये अल्पावधीत पैसा दुप्पट वाढवतात. क्वांट म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जर आपण क्वांट म्युच्युअल फंड योजनाचा परतावा पाहिला तर आपल्याला समजेल की, मागील 3 वर्षात या योजनांनी लोकांना 5 पट परतावा कमावून दिला आहे. म्हणून आज या लेखात आपण आपण टॉप 5 क्वांट म्युच्युअल फंड योजनाची माहिती जाणून घेणार आहोत. (Quant Mutual Fund Schemes latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | होय! ही आहे पैसा वेगाने वाढवणारी मल्टिबॅगेर म्युच्युअल फंड योजना, 271 टक्के परतावा मिळतोय, नोट करा
Quant Mutual Fund | Quant Mutual Fund च्या व्यवस्थापनाखाली उपलब्ध असलेल्या मालमत्तेचे मूल्य 2,555 कोटी रुपये आहे. या फंडाने 1, 2 आणि 3 वर्षांमध्ये श्रेणीच्या सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे, ज्यामुळे हा एक उच्च रेटिंग असलेला फंड बनला आहे. या म्युचुअल फंड योजनेत SIP द्वारे गुंतवणूक करण्यासाठी किमान 1,000 रुपये जमा करावे लागतात. सेन्सेक्स मागील आठवड्यात 63,000 पॉइंट्सच्या नवीन विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये मोठी एकरकमी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | होय होय! ही आहे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, बक्कळ परतावा देणाऱ्या फंडाचं नाव नोट करा
Quant Mutual Fund | गुंतवणुक बाजारात अनेक म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात जास्त परतावा कमावून देणारी योजना म्हणजे क्वांट म्युच्युअल फंड. क्वांट म्युच्युअल फंडाच्या या चार योजनांनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. क्वांट टॅक्स प्लॅन, क्वांट अॅक्टिव्ह फंड, क्वांट स्मॉल कॅप फंड आणि क्वांट मिड कॅप फंड हे जबरदस्त परतावा देणाऱ्या योजना असून लोकांना बक्कळ पैसा कमावून देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत
Quant Mutual Fund | क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : मागील 3 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 53.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात ज्या लोकांनी 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 4.81 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | हे आहेत पैसा वेगाने वाढवणारे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड, एसआयपीने दिला 12 लाखांचा भरघोस परतावा, नावं सेव्ह करा
Mutual Fund SIP | क्वांट अॅक्टिव्ह डायरेक्ट-ग्रोथ फंड :हा म्युचुअल फंड सुरू झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 14.10 टक्के वार्षिक परतावा देत आहे. ह्या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना दे वार्षिक सरासरी 21.08 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड मध्ये 10 हजार रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 12.72 लाख रुपये झाले असते. या फंडाने मागील पाच वर्षांत 30.62 टक्के या वार्षिक दराने परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडात 5 वर्ष दर महिन्याला फक्त 10 हजार रुपये SIP करा, करोडमध्ये परताव्याचं गणित समजून घ्या
Mutual funds | क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. मागील 7 वर्षांत, या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा 10,000 रुपये SIP गुंतवणूक करून 17.52 लाख रुपये परतावा मिळाला आहे. 7 जानेवारी 2013 रोजी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाची स्थापना झाली होती. आणि या म्युचुअल फंड ने त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत 229 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. तर या कालावधीत म्युचुअल फंडने तब्बल 13.50 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | या म्युचुअल फंडने दिला गुंतवणूकदरांना 570 टक्के परतावा, करोडपती होण्याची सुवर्ण संधी
जेव्हा आपण गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला हवा तसा परतावा देणारी योजना भेटत नाही. या उलट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करते वेळी तुम्हाला शंका आणि गुंतवणुकीतील जोखीम या सर्व विचारांचा सामना करावा लागू शकतो. जसे की गुंतवणूक सुरक्षित आहे की नाही. तुम्ही जास्त परतावा मिळेल या आशेने मोठी गुंतवणूक करा किंवा लहान गुंतवणूक करा, कोणत्याही गुंतवणुकीत जोखीम ही नेहमीच असते. अशा परिस्थितीत, ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत जोखीम आणि कमी परतावा या दोन्हींचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी एकच चांगला पर्याय आहे तो म्हणजे मल्टी-कॅप म्युच्युअल फंड. आपण आज याची माहिती घेऊ.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो