महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! फक्त 5 दिवसात 67% पर्यंत परतावा देणारे 5 शेअर्स, स्टॉक लिस्ट डिटेल्स
Multibagger Stocks | मागील आठवड्यात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आणि तंत्रज्ञान, धातू, भांडवली वस्तू, तेल आणि वायू आणि ऊर्जा सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरमुळे शेअर बाजार तेजीत आला होता. तथापि, हेल्थकेअर, ऑटो FMCG शेअर मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. अनेक कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधील संभाव्य अनपेक्षित तरतुदी, परदेशी गुंतवणूकदारांकडून चालू असलेली सततची विक्री, फेड अधिकार्यांकडून होणारे कठोर वक्तव्य, आठवडाभरात चीनमधील व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची आशा, या सर्व घटकामुळे शेअर बाजार संकुचित झाला आहे. आज सेन्सेक्स 60978.75 अंकावर क्लोज झाला तर निफ्टी-50 निर्देशांक 18118.30 अंकावर क्लोज झाला आहे. आज या लेखात आपण अशा पाच स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Multibagger Shares | Penny Stocks | Penny Shares)
2 वर्षांपूर्वी -
Captain Pipes Share Price | काय चाललंय काय? या शेअरने 1 वर्षात 900% परतावा, 3 दिवसात 30%, आज 10% वाढला
Captain Pipes Share Price | भारतीय शेअर बाजारात ब्लू चीप कंपनीचे शेअर्स कमजोर झाले आहेत, तर एसएमई कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस स्टॉकमध्ये 10 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. 13 जानेवारी 2023 रोजी ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 550 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत पातळी 602 रुपये होती. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने 3 दिवसापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते तर, आज त्यांना 30 टक्के नफा झाला असता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Captain Pipes Share Price | Captain Pipes Stock Price | BSE 538817)
2 वर्षांपूर्वी -
Shriram Asset Management Share Price | भारीच शेअर! फक्त 3 दिवसात 73% परतावा दिला, आज 10% वाढला, स्टॉक खरेदीसाठी गर्दी
Shriram Asset Management Share Price | श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ च्या शेअरमध्ये सलग तीन दिवस अप्पर सर्किट लागत आहे. काल बुधवारी शेअर बाजारात पडझड असताना ही या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 191.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गेल्या दोन दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ चा शेअर बीएसई इंडेक्सवर तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये 191.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. तुलनेत S&P BSE सेन्सेक्स 0.02 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 60,126 अंकावर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)
2 वर्षांपूर्वी -
Schneider Electric Infrastructure Share Price | 12 शेअरमधून 44% परतावा, गुंतवणूकदारांचे पैसे जलद वाढवणारा स्टॉक चर्चेत का आलाय?
Schneider Electric Infrastructure Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सनी 202.15 रुपये ही आपली गेल्या सात वर्षांतील उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मंगळवारच्या इंट्रा-डे सेशनमध्ये ‘श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. मागील 12 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 44 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीचे शेअर्स 4 ऑक्टोबर 2022 रोजी 195.40 रुपये किंमतीवर व्यापार करत होते, जी ऑगस्ट 2015 नंतरची सर्वोच्च किंमत पातळी होती. 24 जून 2015 रोजी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने 241 रुपये ही आपली उच्चांक किंमत स्पर्श केली होती. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी ‘Schneider Electric’ कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 144.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Schneider Electric Infrastructure Share Price | Schneider Electric Infrastructure Stock Price | BSE 534139 | NSE SCHNEIDER)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | काय चाललंय काय? हा 27 रुपयाचा शेअर प्रतिदिन 20% तर कधी 11% वाढतोय, खरेदी करावा?
Quick Money Shares | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून उलाढाल पाहायला मिळत आहे. मार्केट कधी कोसळतो, तर कधी तेजीत धावत सुटतो. अशा अस्थिरतेत ‘3P लँड होल्डिंग’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी होत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्याची वाढ पाहायला मिळाली होती. त्यापूर्वी ही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 27.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर ग्रुप बी अंतर्गत ट्रेड करतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)
2 वर्षांपूर्वी -
Rama Steel Tubes Share Price | 6 महिन्यांत 142% परतावा प्लस 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स, स्टॉक 1 दिवसात 10% वाढला, पुढे?
Rama Steel Tubes Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 10 टक्के अप्पर सर्किटसह 38.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रामा स्टील ट्यूब कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4:1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि शेअर काल एक्स बोनस डेटवर व्यवहार करत होते. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत या कंपनीचे शेअर्स असणाऱ्या लोकांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत वाटप केले जाणार आहे. रामा स्टील ट्यूब कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price | Rama Steel Tubes Stock Price | BSE 539309 | NSE RAMASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Sigachi Industries Share Price | बाब्बो! एक बातमी आली आणि या शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Sigachi Industries Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिगाची इंडस्ट्रीज या फार्मा कंपनीच्या शेअर्सनी 19 टक्क्यांची उसळी घेतली होती. किंबहुना कंपनीने इक्विटी किंवा परिवर्तनीय वॉरंटद्वारे खुल्या बाजारातून भांडवल उभारण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतली, आणि शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 19.70 टक्क्यांच्या वाढीसह 329.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sigachi Industries Share Price | Sigachi Industries Stock Price | BSE 543389 | NSE SIGACHI)
2 वर्षांपूर्वी -
Ashoka Metcast Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर 15 रुपयाचा, 6 महिन्यांत 80% परतावा, आज 1 दिवसात 10%, खरेदी करणार?
Ashoka Metcast Share Price | जगात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहेत. आणि चीन मध्ये लागलेला लॉक डाऊन ही एक नवीन समस्या आहे. त्यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजार कमालीचा अस्थिर असताना दुसरीकडे मेटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढत आहेत. ही कंपनी आहे, अशोका मेटकास्ट लिमिटेड. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 15.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉक मध्ये सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ashoka Metcast Share Price | Ashoka Metcast Stock Price | BSE 540923)
2 वर्षांपूर्वी -
G M Polyplast Share Price | या शेअरने 662% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, आज 5% वाढला, स्टॉक खरेदीसाठी झुंबड
G M Polyplast Share Price | नवीन वर्षाचा पहिला आठवडा शेअर बाजारात पैसे लावणाऱ्या लोकांसाठी खूप रोमांचक ठरणार आहे, कारण 4 कंपन्यांची बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात आहे. जीएम पॉलीप्लास्ट कंपनी ही त्यापैकीच एक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याचा सल्ला दिला आहे. बोनस शेअर्स वाटपाच्या रेकॉर्ड तारीख या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. चला तर मग जाणून घेऊ, या कंपनीबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)
2 वर्षांपूर्वी -
Ponni Sugars Share Price | एका बातमीने हा शेअर तेजीत, 100% परतावा देणारा शेअर आज 5.21% वाढला, खरेदी करणार स्टॉक?
Ponni Sugars Share Price | शेअर बाजारात पडझड आणि अस्थिरता असताना शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी पोन्नी शुगर्स कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 475.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेड सेशनमध्ये हा स्टॉक 11 टक्क्यांच्या वाढीसह 479.15 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. मागील तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या साखर कंपनीच्या शेअर्सची किंमत 240.10 रुपयेवरून सध्याच्या किमतीवर गेली आहे. म्हणजेच मागील तीन महिन्यात या स्टॉकमध्ये 100 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. यापूर्वी 19 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी 455 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ponni Sugars Share Price | Ponni Sugars Stock Price | BSE 532460 | NSE PONNIERODE)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | मजबूत शेअर! 6 दिवसात 100% पेक्षा अधिक परतावा, रोज सुसाट वाढतोय, स्टॉक पहा कोणता?
Quick Money Share | PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी या पोशाख आणि फॅशन दागिन्यांचा रिटेल व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO नुकताच शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 30 रुपये निश्चित करण्यात आली होती. PNGS कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 2022 रोजी बीएसई एसएमई इंडेक्सवर 57 रुपये प्रति शेअर किमतीवर लिस्ट झाले होते. PNGS गार्गी फैशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंगच्या दिवशी 5 टक्के अप्पर सर्किटवर 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज PNGS Gargi Fashion Jewellery कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के अप्पर सर्किटसह 80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | पैसा झाला मोठा! अवघ्या 18 दिवसात या शेअरने 269% परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
Quick Money Shares | मागील काही काळापासून एका साखर कंपनीचे शेअर्स धमाकेदार कामगिरी करत आहेत. या ही कंपनीचे नाव आहे, SBEC शुगर. ही साखर उत्पादन करणारी कंपनी मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सने मागील 18 दिवसांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या साखर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 25 रुपयांवरून 90 रुपयांवर पोहचले आहेत. मागील आठवड्यात हा स्टॉक 90 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर किमतीवर ट्रेड करत होता. मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर 85.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | साखरेचा गोडवा शेअरमध्ये! 16 दिवसात 250% परतावा, कोणता स्टॉक ज्याची शेअर बाजारात चर्चा सुरु?
Quick Money Share | SBEC शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 16 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 3 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. मागील 16 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 260 टक्के वाढला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी या साखर कंपनीचे शेअर्स 24.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 81.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 1 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.35 लाख रुपये झाले असते. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 21.05 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | होय होय! फक्त 15 दिवसांत या शेअरने गुंतवणुकीचा पैसा तिप्पट केला, तुम्ही संधीचा फायदा घेणार?
Quick Money Share | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र एक शेअर असा आहे, जो मागील काही काळापासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. या शेअरचे नाव आहे, ‘एसबीईसी शुगर’. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसबीईसी शुगर कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 77.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज हा स्टॉक सकाळी 81.75 रुपये किमतीवर ओपन झाला आहे. 15 ट्रेडिंग दिवसांपूर्वी या कंपनीचे शेअर 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात जर तुम्ही मोदी उद्योग समूहाच्या या शुगर शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर त्याला आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.38 लाख रुपये झाले असते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | काय सांगता? फक्त 5 दिवसात या शेअरने 50% परतावा दिला, खरेदी करून पैसे वाढवणार का?
Quick Money Share | खत उत्पादन करणाऱ्या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. या सरकारी कंपनीचे नाव आहे,” मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड”. ही कंपनी मुख्यतः अमोनिया, युरिया, जटिल खते आणि जैव खत उत्पादन करते. मागील 5 दिवसात मद्रास फर्टिलायझर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 94.70 रुपये आहे. त्याच वेळी मद्रास फर्टिलायझर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 25.45 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स आज 9.99 टक्क्यांच्या कमजोरीसह लाल निशाणीवर 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 590134 | NSE MADRASFERT)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | मार्ग श्रीमंतीचा! 6 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?
Quick Money Share | HLE Glascoat या औद्योगिक वस्तूच्या उत्पादनांत गुंतलेल्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. पूर्वी ही कंपनी ‘स्विस ग्लासकोट’ या नावाने ओळखली जात होती. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 रुपयांवरून वाढून 600 रुपयांवर गेली आहे. HLE Glasscoat या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1344 रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HLE Glascoat Share Price | HLE Glascoat Stock Price | BSE 522215 | NSE HLEGLAS)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | होय खरंच! 13 दिवसांत या शेअरने 183 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार का?
Quick Money Share | मोदी उद्योग समूहाचा भाग असलेली SBEC शुगर कंपनी शेअर बाजारात सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. या साखर कंपनीचे शेअर्स मागील 11 दिवसापासून सलग अपर सर्किटवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसात एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी वर गेले आहेत. त्याच वेळी मागील 1 महिन्यात एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 67.35 रुपये ही आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 21.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | 6 महिन्यात शेअरने 110% परतावा दिला, हा शेअर खरेदी करून संय्यम ठेवा, खूप पैसा देऊन जाईल, कारण?
Quick Money Share | BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस या भारतीय स्टार्टअप कंपनीचे नाव युनिकॉर्न कंपनीच्या यादीत दाखल झाले आहे. BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस ही कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात व्यापार करत असून या आठवड्यात कंपनीच्या बाजार भांडवलाने 1 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. ज्या कंपन्यांचे बाजर भांडवल एक अब्ज डॉलर्सच्या वर जाते त्या कंपन्याचा समावेश युनिकॉर्न कंपन्याच्या यादीत सामील केले जाते. बीएलएस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरची किंमत मागील सहा महिन्यांत दोन पट अधिक वाढली आहे, असे कंपनीने एका निवेदनात जाहीर केले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 110 टक्क्यांनी वधारली आहे. या कालावधीत S & P BSE सेन्सेक्स निरर्देशांकात 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या हा शेअर 196 रुपयांवर (शुक्रवार 16 डिसेंबर) ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BLS International Services Share Price | BLS International Services Stock Price | BSE 540073 | NSE BLS)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 8 रुपयाच्या या शेअरने 1 दिवसात 13% परतावा, आजही तेजीत, पुढे नेमकं काय होणार?
Vodafone Idea Share Price | सलग काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया/VI या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स रिकव्हरीच्या मार्गावर परतताना दिसत आहेत. आज म्हणजे शुक्रवारी सकाळी हा शेअर 8.43 रुपयांवर ट्रेड करत असून त्यात 0.36% वाढ पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया /Vi कंपनीचे शेअर्स 13 टक्के वधारले होते. NSE निर्देशांकावर Vodafone Idea कंपनीचे शेअर्स 9.49 टक्क्यांच्या वाढीसह 8.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान स्टॉक मध्ये 13.27 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि शेअर 8.96 रुपयेवर पोहचला होता. VI कंपनीचे बाजार भांडवल 27,847 कोटीपेक्षा जास्त आहे. 20 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर 7.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी 14 डिसेंबर 2022 रोजी VI कंपनीचे शेअर्स 16.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | लॉटरीच लागली! 15 महिन्यात गुंतवणुकीचा पैसा 6 पट प्लस स्टॉक स्प्लिट, या शेअरने नशिबाला कलाटणी
Servotech Power Systems Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना प्रभावित केले आहे. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कमी पैशात आणि कमी वेळात अनेक वेळा परतावा दिला आहे. त्यातीलच एक शेअर म्हणजे सर्वोटेक पॉवर सिस्टिम्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. आता ही कंपनी शेअरचे विभाजन म्हणजेच शेअरचे विभाजन करणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Servotech Power Systems Share Price | Servotech Power Systems Stock Price | NSE SERVOTECH)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS