महत्वाच्या बातम्या
-
Quick Money Share | झटपट पैसा पाहिजे? 5 दिवसात या 5 शेअर्सनी 91% परतावा दिला, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Share | RR Financial या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 18.77 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात सलग 5 ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 91.3 टक्क्यांचा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. हा शेअर मागील 5 दिवसात 8.87 रुपये किमतीवरून 16.97 रुपयांवर गेला आहे. मागील शुक्रवारी शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 16.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांना अवघ्या 5 दिवसात 91.3 टक्के म्हणजेच जवळपास 1.91 लाखांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. पण स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | झटपट पैसे वाढवायचे? या साखर कंपनीच्या शेअरने 8 दिवसांत 122% गोड परतावा दिला, खरेदी करणार?
Quick Money Share | स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या रडारवर एका स्मॉल कॅप कंपनीचा शेअर्स आला आहे, जो सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे नाव आहे, SBEC शुगर लिमिटेड. एसबीईसी शुगर लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. याआधी बुधवार आणि गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचा शेअर 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. मोदी उद्योग समूहाचा भाग असलेल्या या कंपनीचे शेअर 52.85 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | छोटा स्टॉक बडा धमाका! आधी 300% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, दुहेरी फायद्याचा शेअर खरेदी करावा का?
Quick Money Share | शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावता येतो, मात्र त्यात जोखीम हा घटक असतोच. कोणता स्टॉक किती वाढले याचा अचूक अंदाज कोणीच लावू शकत नाही. स्टॉक मार्केटचा अचूक अंदाज लावणे खूप कठीण आहे. मात्र अशा काही कंपन्या आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 2022 या वर्षात ” ग्लोब कमर्शियल्स लिमिटेड” या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा तर दिलाच आहे, सोबत आता कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचे संकेत मिळत आहे. कंपनी पुढील बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Globe Commercials Share Price | Globe Commercials Stock Price | BSE 540266)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | हा शेअर खरेदीसाठी तुंबळ गर्दी! 5 दिवसात दिला 80% परतावा, कमाईची जबरदस्त संधी, वाचा डिटेल
Quick Money Share | मोदी उद्योग समूहाचा भाग असलेल्या साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत सुसाट धावत आहेत. या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीचे नाव आहे, “SBEC शुगर लिमिटेड”. एसबीईसी शुगर लि कंपनीच्या शेअर्सनी इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 43.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | काय सांगता! फक्त 6 महिन्यात 122% परतावा, आता दिग्गज गुंतवणूकदारांकडून या शेअरची खरेदी, कारण?
Quick Money Share | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 723.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची कामगिरी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीमध्ये नुकताच मोठया प्रमाणात गुंतवणूक आली आहे, त्यामुळे स्टॉक जबरदस्त वाढला आहे. खरं तर हिमालय फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट या कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खुल्या बाजारातून व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे 5 दशलक्ष म्हणजेच 50 लाख शैअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Share | 6 महिन्यात 114% परतावा, आता ही कंपनी टाटा ग्रुपकडे, शेअरमध्ये एंट्री करा, टाटा के साथ नो घाटा
Quick Money Share | ओरिएंट बेव्हरेजेस ही कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडची मुख्य फ्रँचायझी आहे. ही कंपनी बिस्लेरी ब्रँड अंतर्गत पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यांमध्ये पॅकेज्ड पाण्याच्या बॉटलचे उत्पादन करते आणि त्यांची विक्री करते. ओरिएंट बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत 114 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचवेळी 2022 या चालू वर्षात बिस्लेरीशी संबंधित या कंपनीच्या शेअरची किमत 126 टक्क्यांनी वधारली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ओरिएंट बेव्हरेजेस कंपनी 2005 सालापासून पॅकेज्ड पाण्याचे उत्पादन, विक्री, आणि विपणन करते.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | पैसा झाला मोठा! या शेअरने 1000% परतावा दिला, स्टॉक अजून परतावा देणार, तज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस?
Quick Money Share | शेरेखान फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बाजारातील सकारात्मक घटक हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स वाढवतील. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की,” आम्ही या स्टॉकच्या कामगिरीबद्दल सकारात्मक आहोत. आगामी काळात हा स्टॉक 15 टक्क्यांपर्यंत वाढेल. या वर्षी हायटेक पाईप्स कंपनीच्या शेअर्समध्ये 54.84 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समधे पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे आता 70 टक्क्यांनी वाढले आहे. मागील 1 महिन्यात हाय टेक पाईप्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्क्यांचा जबरदस्त नफा कमवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | बापरे! एवढा पैसा मिळतोय? होय! हे 4 शेअर्स वर्षाला 1000 ते 1800 टक्के परतावा देत आहेत, पटापट सेव्ह करा
Quick Money Share| हेमांग रिसोर्सेस : जेव्हा एकीकडे शेअर बाजारात निराशा पसरली होती, तर दुसरीकडे या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत होते. हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर 3.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 74.71 रुपयेवर पोहचले आहेत. या वर्षी हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअर्समध्ये 1731 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | गुंतवणुकीसाठी सरकारी योजना भारीच, पण सरकारी शेअर्स 'लय भारी', या स्टॉकने 1 दिवसात 20% परतावा
Quick Money Share | NSE निर्देशांकावर MSTC कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढले आहेत. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत फक्त 3.23 टक्के परतावा कमावला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 16.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ज्या लोकांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 25 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 388.20 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224.30 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा
Quick Money Share | BSE सेन्सेक्स इंडेक्स 600 अंकांच्या वाढीसह 62,294 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी-50 इंडेक्स 200 अंकांच्या वाढीसह 18,513 अंकावर ट्रेड करत होता. त्याच वेळी, निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक प्रत्येकी 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कालावधीत 5 कंपनीच्या शेअर्सनी फक्त 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 53.6 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | काय सांगता! बँक FD नव्हे तर या बँकेच्या शेअरने 4 महिन्यांत 49% परतावा दिला, खरेदी करण्याचा सल्ला
Quick Money Share | अॅक्सिस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मागील काही महिन्यांत 49 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 887.65 रुपये किमीवर ट्रेड करत होते. सध्या अॅक्सिस बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 3 टक्के डिस्काउंटवर उपलब्ध झाले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते ॲक्सिस बँकेचे शेअर खरेदी करण्याची ही एकदम योग्य संधी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | मस्तच! 5 महिन्यांत 250 टक्के परतावा, हा शेअर खरेदी करून संयम पाळा, लाखोत परतावा मिळेल
Quick Money Share | सरकारी कंपनी माझगॉन डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स मागील बऱ्याच महिन्यांपासून तेजीत सुसाट धावत आहेत. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 5 महिन्यांत 250 टक्के पेक्षा अधिक वधारली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 235 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आगा 850 रुपयांवर पोहचले आहेत. माझगॉन डॉक शिपबिल्डर्स ही एक सरकारी कंपनी असून संरक्षण क्षेत्रात युद्धनौका, पाणबुड्या आणि व्यापारी जहाजे बनवण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | नशीब फळफळले, 5 दिवसात कमावला 91 टक्के परतावा, श्रीमंत करणारे 5 स्टॉक सेव्ह करा
Quick Money Share | बीएसई निर्देशांक 100 अंकांच्या पडझडीसह 61,663 अंकावर ट्रेड करत होता. आणि निफ्टी-50 मध्ये 40 अंकांची पडझड झाली होती, आणि निफ्टी 18,308 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 1.5 टक्के आणि 1 टक्क्यांच्या पडझडीसह ट्रेड करत होते. मागील आठवड्यात क्षेत्रीय कल संमिश्र होता. गेल्या आठवड्यात बँकिंग आणि वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञान शेअर्स वाढीसह ट्रेड करत होते. ऑटो, एफएमसीजी, ऊर्जा आणि फार्मा स्टॉक 1-2 टक्क्यांच्या कमजोरी सह ट्रेड करत होते. मासिक एक्स्पायरी जवळ येत असल्याने चालू आठवड्यातही बाजार अस्थिर राहण्याचे संकेत मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय