महत्वाच्या बातम्या
-
राफेल व्यवहारात 65 कोटीची दलाली | CBI, ED'कडे पुरावे पण चौकशी नाही - फ्रेंच मीडिया रिपोर्ट
भारतीय राजकारणात राफेल व्यवहार आता एक संशयास्पद मुद्दा बणून राहिला आहे. फ्रेंच विमान कंपनी दसॉ कडून भारताने तब्बल 36 राफेल लढावू विमाने खरेदी केली आहेत. हा खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ असलेल्या दलालास तब्बल 7.5 मिलीयन यूरो म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 650 मिलीयन अथवा 65 कोटी रुपये (Rafael Deal Scam) देण्यात आले. तसेच, भारतीय तपास यंत्रणा कागदपत्रे उपलब्ध असूनही या प्रकरणाची चौकशी करण्यास अयशस्वी ठरली, अशी चर्चा आहे. एक फ्रेंच पोर्टल मीडियापार्टने याबाबत एक रिपोर्ट जाहीर केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राफेलच्या चौकशीची आग लागली फ्रांसमध्ये आणि धूर दिल्लीच्या CBI कार्यालयातून, कुछ तो गडबड है - रुपाली चाकणकर
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्स राफेल करार चौकशी | राहुल गांधींचे 'चोरांची दाढी'संदर्भात पर्याय, मार्मिक प्रहार
राफेल डीलवरून काँग्रेस पुन्हा एकदा अटॅकिंग मोडमध्ये आली आहे. राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्विट करून विचारले आहे की, जॉईंट पार्लियामेंट्री कमेटी (JPC)चा तपास मोदी का टाळत आहेत? राहुल यांनी चार ऑप्शनही दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये राफेल कराराची चौकशी | राहुल गांधींनी 'चोर की दाढी' एवढे ३ शब्दच ट्वीट केले
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्स सरकारनेही राफेलची चौकशी सुरू केलीय | आता मोदी सरकार करणार का? - काँग्रेस
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये बडे नेते राफेल घोटाळा चौकशीत अडकले | भारतात खासदार आणि माजी मुख्य न्यायाधीश पुन्हा चर्चेत, पण का?...
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राफेल कराराची चौकशी | फ्रान्सचे माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्र्यांची चौकशी । राहुल गांधींच्या आरोपांना बळ
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय भूकंप! | राफेल घोटाळ्यावरून फ्रान्सच्या आजी-माजी पंतप्रधानांची चौकशी होणार | मोदी सरकारही अडचणीत?
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुखोई, जग्वार, मिराज, मिग, तेजस ही चायनीस खेळणी असल्याप्रमाणे माध्यमांचा राफेल खेळ
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आला होता आणि ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती. तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा ५ राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचली आहेत. २७ जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही ५ विमाने भारताच्या दिशेने झेपावली होती.
5 वर्षांपूर्वी -
राफेलमुळे चीनची खैर नाही? ठराविक माध्यमांकडून का खोटं चित्रं उभं केलं जातंय ? सविस्तर वृत्त
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. 27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमाने भारताच्या दिशेने झेपावली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राफेल विरोधातील सर्व फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या
केंद्र सरकारने फ्रान्स खरेदी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिलीय. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने राफेलवरील याचिंकावर सुनावणी केली. या सुनावणीत पीठाने राफेल विमान खरेदी वैध ठरवत याचिका फेटाळून लावल्या. यासोबतच राफेल व्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी करण्याच्या मागणीही कोर्टाने फेटाळली.
5 वर्षांपूर्वी -
राफेल करार - राहुल गांधींची पत्रकार परिषद - नवी दिल्ली
राफेल करार – राहुल गांधींची पत्रकार परिषद – नवी दिल्ली
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व्हिडिओ - राफेल करार: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी सरकारच खोटं असं बाहेर काढलं
काँग्रेस व्हिडिओ – राफेल करार: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी सरकारच खोटं असं बाहेर काढलं
6 वर्षांपूर्वी -
२४ डिसेंबर २०१५: अनिल अंबानी मोदींसोबत रशियाच्या दौऱ्यावर सुद्धा होते
२४ डिसेंबर २०१५: अनिल अंबानी मोदींसोबत रशियाच्या दौऱ्यावर सुद्धा होते
6 वर्षांपूर्वी -
राफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात - नवी दिल्ली
राफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात – नवी दिल्ली
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL