महत्वाच्या बातम्या
-
RailTel Share Price | रेलटेल शेअरच्या टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक खरेदी वाढली, जबरदस्त कमाई होणार
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीचे शेअर्स आज तेजीत व्यवहार करत होते. मंगळवारी हा स्टॉक 2.06 टक्क्यांच्या वाढीसह 527 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 49.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 186.81 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | रेलटेल शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 17.53 टक्क्यांच्या वाढीसह 611.10 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर शेअरची किंमत 16.77 टक्के वाढीसह 607.15 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 339.01 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | हा PSU शेअर मालामाल करतोय, शॉर्ट टर्म मध्ये 5 पट परतावा दिला, संधी सोडू नका
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 596.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीच्या शेअर्सने 618 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 519.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 136 रुपये होती. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनीवर ऑर्डरचा पाऊस पडतोय
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 490 रुपये किमतीवर पोहचले होते. फेब्रुवारीमध्ये हा स्टॉक 491.45 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. नुकताच या कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे विभागाने 20 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील 523 RKM मध्ये IP-MPLS च्या दूरसंचार कामाशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | फायद्याचा स्टॉक! 1 वर्षात दिला 198% परतावा, फायद्याच्या अपडेटने तुफान खरेदी
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंट्रा-डेमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 400 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 491.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 123.05 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 12,375.38 कोटी रुपये आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | शॉर्ट टर्ममध्ये झटपट मालामाल करणार हे 5 शेअर्स, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
RailTel Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका आणि भाजपच्या पराभवाचे संकेत यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी किंचित नफा वसुली केली आहे. त्यामुळे शेअर बाजारातून गुंतवणूकीचे निर्गमन होताना पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून स्वस्त झाले आहेत. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करू शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
RailTel Share Price | मागील काही दिवसापासून रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 1 वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस
Railtel Share Price | रेलटेल कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. 22 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 114.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रेलटेल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्क्यांच्या वाढीसह 378 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील आठवड्याच्या शेवटी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला आणखी एक ऑर्डर मिळाली आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | 216 टक्के परतावा देणारा रेलटेल शेअर तेजीत, ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढे मल्टिबॅगर परतावा?
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला नुकताच ओडिशा कंप्यूटर एप्लीकेशन सेंटरने 113.46 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. ऑर्डर मिळाल्याची बातमी येताच शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | अल्पावधीत 402% परतावा देणारा रेलटेल कॉर्पोरेशन शेअर तेजीत, 1 दिवसात 14% परतावा दिला
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13.97 टक्क्यांच्या वाढीसह 483.65 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 96.20 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 402.76 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन शेअर तुफान तेजीत परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर परतावा देणार?
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये सलग काही दिवसाच्या घसरणीनंतर सुधारणा पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 385.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | तुफान तेजीतील रेलटेल कॉर्पोरेशन शेअर रुळावरून घसरला, पण ऑर्डरबुक मजबूत, तज्ज्ञ काय सांगतात?
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 397.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12750 कोटी रुपये आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | सरकारी कंपनीचा शेअर बुलेट ट्रेन तेजीत! अल्पावधीत दिला 143% परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून एक कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाला आहे. सेबीला दिलेल्या माहितीत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने कळवले आहे की त्यांना पश्चिम रेल्वे विभागाने 124 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | IRFC ते RVNL आणि RailTel शेअर्स तुफान तेजीत, कोणता रेल्वे शेअर अधिक फायद्याचा ठरेल?
RailTel Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. BSE सेन्सेक्स 600 अंकाच्या घसरणीवसह आणि NSE निफ्टी-50 निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारातील स्मॉल कॅप निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक विक्रीच्या दबावात आले होते. मात्र गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 2 दिवसात रेलटेल शेअरने 23% परतावा दिला, मालामाल करतोय हा शेअर
RailTel Share Price | मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक तुफान तेजीत वाढत होता. आज देखील या रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RailTel Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स तुफान तेजीत, एका दिवसात 15 टक्के परतावा, पुढे किती फायदा?
IRFC Vs RailTel Share Price | सध्या रेल्वे सेवा संबंधित IRFC, RVNL आणि RailTel कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत आहेत. दरम्यान, रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कंपनीला मोठी ऑर्डर देताच शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावू लागले. मिनीरत्न दर्जा असलेल्या रेलटेल कॉर्पोरेशन या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने एका दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत 110% परतावा देणाऱ्या रेलटेल कॉर्पोरेशनला मोठी ऑर्डर मिळाली, शेअर्स खरेदी वेगात
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन या भारतीय रेल्वे कंपनीला मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे या कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.22 टक्क्यांच्या वाढीसह 219 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त एका आठवड्यात रेलटेल शेअरने 45 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट तेजी
RailTel Share Price | रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत चढ-उतार पाहायला मिळत आहे. अवघ्या एका आठवडाभरात रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवले आहेत. रेलटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | सरकारी रेलटेल कॉर्पोरेशन शेअरची जोरदार खरेदी, गुंतवणुकदारांना मोठा फायदा होणार? कारण जाणून घ्या
RailTel Share Price |रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 जुलै 2023 रोजी पार पडली. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीने पेड-अप शेअर भांडवलाच्या 10.5 टक्के म्हणजेच 1.05 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 2022-23 या मधील हा लाभांश कंपनीने आधीच अदा केलेल्या 1.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांशाच्या व्यतिरिक्त असणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 132.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के वाढीसह 133.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS