महत्वाच्या बातम्या
-
Rain Alert | अर्ध्या महाराष्ट्राला मेघगर्जनेसह पाऊस झोडपणार | पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना अर्लट
आंध्र प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे ढग गडद झाले आहेत. राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हवामान विभागाने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात (Rain Alert) आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Heavy Rain | मराठवाड्यात अतिवृष्टी | मांजराचे 18, कुंडलिकाचे 5, माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले
मराठवाड्यात (Heavy Rain in Marathwada) सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. एकाच दिवशी आठही जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून बहुतांश जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. येथे जनजीवन विस्कळीत झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Cyclone Gulab | मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता | पुढील ४८ तास महत्त्वाचे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ (Cyclone Gulab) निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hurricane Gulab | हवामान खात्याचा इशारा | राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता
रविवारपासून पुन्हा मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील 12 तासात हे चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसणार असून पावसाचा हा जोर 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या 4 जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूर | तर यूपीत मुसळधार पावसामुळे 15 मृत्युमुखी
देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह १० हून जास्त राज्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती आहे. गुजरातमध्ये घरे-दुकाने, रेल्वे मार्ग पाण्यात बुडाले आहेत. गुजरातच्या चार शहरांत राजकोट, केसोद, पाेरबंदर आणि वलसाडमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rain Updates | IMD कडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला | पुढील 5 दिवस पुण्यालाही ऑरेंज अलर्ट
मागील आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुसरीकडे मात्र काही भागात झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावणारा ठरला. राज्यात सध्या अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Alert | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा | हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात याच काळात शेकडोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई आणि अन्य भागातून जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
3 वर्षांपूर्वी -
Alert | येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rain Updates | पाऊस पुन्हा सक्रिय होतोय | हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना अॅलर्ट
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल याची माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्रतवण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
High Alert | पुढचे 5-6 दिवस अतिमुसळधार पावसाचा IMDचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या वतीनं हवामानाचा सुधारित अंदाज जारी करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार राज्यात पुढील ५ ते ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL