महत्वाच्या बातम्या
-
Raj Rayon Industries Share Price | या पेनी स्टॉकची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, 1 वर्षात 3891 टक्के परतावा, डिटेल्स पहा
Raj Rayon Industries Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत, जे तुम्हाला अल्पावधीत करोडपती बनवू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’. या मल्टीबॅगर स्टॉकने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 3,891.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 1.65 रुपये किमतीवरून 67.85 रुपयेवर आला आहे. मागील दोन वर्षांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 0.20 पैसेवरून वाढून 67.85 रुपयेवर आला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 3,45,000 टक्के परतावा कमावला आहे. (Raj Rayon Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Raj Rayon Industries Share Price | करोडपती बनवणारा शेअर! अल्पावधीत दिला 4700 टक्के परतावा, गुंतवणूक करणार का?
Raj Rayon Industries Share Price | शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदारांच्या मते पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते. त्यापेक्षा परंतु दर्जेदार शेअर्समध्ये पैसे लावल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका जबरदस्त स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड’. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 72.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Raj Rayon Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Raj Rayon Industries Share Price | 37 पैशाच्या या शेअरने करोडोत परतावा दिला, आजही किंमत 36 रुपये, काय करावं?
Raj Rayon Industries Share Price | पेनी स्टॉक कधीकधी लोकांना कमी वेळात प्रचंड नफा मिळवून देतो. वर्षभर गुंतवणुकीची रक्कम अनेक पटींनी वाढते. अनेक वेळा गुंतवलेली संपूर्ण रक्कमही वाया जाते. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे राज रेयॉनच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला आहे. फक्त ०.३७ पैशाच्या या शेअरने तब्बल १३९६७ टक्के परतावा दिला आहे. मागील काही महिन्यापासून शेअर गुंतवणूकदारांचे खिसे भरत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या शेअरने 8920 टक्क्यांची उसळी घेतली असून त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी ( ३० डिसेंबर २०२२) देखील राज रेयॉनचे शेअर्स 1.97% वाढून 36.20 रुपयांवर स्थिरावले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Raj Rayon Industries Share Price | Raj Rayon Industries Stock Price | BSE 530699 | NSE RAJRILTD)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | आयुष्य बदलणारा 25 पैशाचा जबरदस्त शेअर | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 2 कोटी झाले
शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान काही पैशाच्या शेअर्सनीची कामगिरी उत्तम आहे. या जोखमीच्या छोट्या शेअर्सनीनी मोठा परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात 5 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या दोन शेअर्सनी इतक्या जोरात उसळी घेतली आहे की, त्यांनी थेट 9 रुपयांचा टप्पा पार केला आहे. आपण राज रेयॉन इंडस्ट्रीज आणि झेनिथ बिर्ला या दोन शेअर्सबद्दल बोलत आहोत. या दोन्ही शेअर्सनी एका महिन्यात अनुक्रमे १६३.७७ टक्के आणि ११६.४७ टक्के बंपर परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | 22 पैशाच्या या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 54 लाख केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला एका उत्तम स्टॉक बद्दल सांगत आहोत. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना वर्षभरात ५,२९० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअरचे नाव राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांनी वधारुन 11.86 रुपयांवर बंद झाले.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | 23 पैशांचा हा शेअर 9 रुपयावर | गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे झाले 40 लाख रुपये
जर तुम्ही पेनी स्टॉक्स शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका उत्तम स्टॉकबद्दल सांगत आहोत. या शेअरने वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना ३,९५२ टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. त्याचबरोबर या शेअरने केवळ 39 ट्रेडिंग डेजमध्ये 590.37 टक्के शेअर रिटर्न देत आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या शेअरचे नाव राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. शुक्रवारी कंपनीचे समभाग जवळपास ५ टक्क्यांनी वधारून ९.३२ रुपयांवर पोहोचले.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मागील 38 दिवसांत 558 टक्के परतावा | या 1 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांचं नशीब पालटलं
आज आम्ही तुम्हाला अशा एका शानदार शेअरबद्दल सांगत आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना केवळ 38 दिवसात स्टॉक रिटर्न देऊन आश्चर्यचकित केले आहे. या शेअरने गेल्या 38 ट्रेडिंग सेशनमध्ये 558% रिटर्न दिला आहे. राज रेयॉन इंडस्ट्रीज लि.चा हा शेअर आहे. आज झालेल्या व्यापारादरम्यान बीएसईवर राज रेयॉन इंडस्ट्रीजचे शेअर्स 5% वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकी किंमतीवर पोहोचले आहेत. कंपनीचे शेअर्स आज अप्पर सर्किटमध्ये आहेत. कंपनीचे शेअर्स सध्या ८.८८ रुपयांवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे 4 पेनी स्टॉक्स 2 ते 3 रुपयांचे | मागील 3 वर्षांपासून बक्कळ परतावा देत आहेत
गेल्या एका महिन्यात 10 रुपयांपर्यंतच्या पेनी स्टॉकने त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. जरी पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे आहे, परंतु जर स्टॉक हलला तर तो कमी परतावा (Penny Stocks) देतो. आज आम्ही अशाच 4 पेनी स्टॉक्सबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या शेअरची किंमत 2 रुपये ते 3 रुपये आहे, परंतु त्यांचा परतावा एका महिन्यात 55 टक्क्यांपर्यंत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stock | आज या 37 पैशाच्या शेअरने फक्त 1 दिवसात 264 टक्के परतावा दिला | तुमच्याकडे आहे?
आज शेअर बाजार जोरदार बंद झाला. आज, जिथे सेन्सेक्स सुमारे 1039.80 अंकांच्या वाढीसह 56816.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 312.30 अंकांच्या वाढीसह 16975.30 वर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण 3,534 कंपन्यांचे व्यवहार (Penny Stock) झाले, त्यापैकी सुमारे 2,307 शेअर्स वाढले आणि 1,123 शेअर्स खाली बंद झाले. 104 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO