महत्वाच्या बातम्या
-
अंधेरी पूर्व पोटनिवडणुक, सर्व ठरवून चाललंय, राज ठाकरेंना पुढे करून भाजप-शिंदे गटाची नवी चाल? प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचं दिसतंय
Andheri East By Poll Election | शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही पहिली निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायतीतही 'शिल्लक' न राहिलेल्या मनसेचे पदाधिकारी अजूनही पक्षकार्यापेक्षा शिवसेनेला टोमणे मारण्यात व्यस्त?
MNS Gajanan Kale | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची संमतीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी चर्चा केली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची प्रथा ही ठाकरेंचीच आहे.
2 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक | राजकीय भूक वाढलेल्या भाजप नेत्यांनी रचलेला सापळा राज ठाकरेंनी वेळीच ओळखला?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पुण्यातील सभेत अयोध्या दौऱ्याबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या सभेआधीच अयोध्या दौरा तूर्तास स्थगित अशी पोस्ट राज ठाकरेंनी ट्विटरवर टाकली होती. त्यात त्यांनी असंही म्हटलं होतं की, पुण्यात या सविस्तर बोलू. त्यामुळे राज ठाकरे याबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. अखेर आपण दौरा फक्त मनसे कार्यकर्त्यांच्या काळजीपोटी हा दौरा रद्द केला असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
Raj Thackeray | एक बिल्डर म्हणाले, मुंबई बिल्डरच्या घशात टाकलीय | राज ठाकरेंना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान लक्ष्य केलं, तसेच राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचीही नक्कल करत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांना चिमटा काढला.
3 वर्षांपूर्वी -
ED कारवाईनंतर 'माझं तोंड कोणीही बंद करू शकत नाही' अशी प्रतिक्रिया देणाऱ्या राज यांच्याकडून मोदींचे आभार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात प्रदीर्घ भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारवर आणि त्यातही शिवसेनेवर अक्षरश: टीकेची झोड उठवली. तसंच मुख्यमंत्र्यांवर देखील अनेक गंभीर आरोप केले.
3 वर्षांपूर्वी -
Guru Maa Kanchangiri Meet Raj Thackeray | राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर प्रेम | युपी-बिहारींनी निश्चिंत राहावं - गुरू माँ कांचनगिरी
माँ कांचनगिरी आणि सूर्याचार्यजी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. सदर भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी प्रसार माध्यमांशी या भेटीबाबत संवाद साधला. त्यावेळी म्हणाल्या की हिंदू राष्ट्राबाबत राज ठाकरे यांच्याशी आज चर्चा झाली. त्यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना अत्यंत (Guru Maa Kanchangiri Meet Raj Thackeray) स्पष्ट आहे. हिंदू राष्ट्राच्या मजबूतीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांना आम्ही केलं असं कांचनगिरी म्हणाल्या.
3 वर्षांपूर्वी -
Gulabrao Patil Vs MNS | अकलेचा दुष्काळ असलेल्यांना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? - मनसे
गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरुन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता मनसेने गुलाबराव पाटलांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर (Gulabrao Patil Vs MNS) देत कडक शब्दांत टीका केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Raj Thackeray | पंचनामे होत राहतील, त्याआधी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा | राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक भागात चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेने राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स हटवले
महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये तीन वॉर्डांचा एक प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकवर लक्ष केंद्रीत केले असून मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी लावलेले फलक महापालिका प्रशासनाने काढून टाकले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
ओबीसींचा विषय पुढे करून सगळ्या महापालिकांवर प्रशासक नेमून, त्या महापालिका सरकारच चालवणार - राज ठाकरे
लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, असं सांगतानाच सरकारलाच आता निवडणुका नको आहोत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
‘हॅपी बर्थडे’च्या नावाखाली मनसे शहराध्यक्षाला भाजपचा मफलर घालत पक्षप्रवेश घडवला? | काय सत्य?
‘हॅपी बर्थडे’च्या नावाखाली आपल्या पक्षाचा मफलर मनसे पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकून जळगावमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. कारण या हॅपी बर्थडेमध्ये दडलेला होता एक पक्ष प्रवेश. एक हास्यास्पद घटना वाटत असली तरी जळगाव शहरात नेमके असेच घडले आहे. चूक कुणाची किंवा पलटी कोण मारतोय ते निश्चित नसले तरी मनसे आणि भाजपवाल्यांची आणि मनसेची नाचक्की मात्र झाली आहे. शनिवारी हा प्रकार घडला आहे.
3 वर्षांपूर्वी -
ठाणे न्यायालयाने गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | अटक अटळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालीय.
3 वर्षांपूर्वी -
संजीवनी काळे वडिलांसह कृष्णकुंजवर | तर राज ठाकरे पुण्यात | भेट नेमकी कोणाशी?
घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही - राज ठाकरे
माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
3 वर्षांपूर्वी -
माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचा संबंध काय? | हे मला पवार साहेबांनी सांगावं - राज ठाकरे
माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर-गुजरातमधून राज ठाकरेंना पुढे केले जातंय - संभाजी ब्रिगेड
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे? | संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याचा धक्कादायक सवाल
महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
प्रबोधनकारांची पुस्तकं 'कुरियरने' पाठवणाऱ्या संभाजी ब्रिगेडचं राज ठाकरेंना 'ती' हिंमत दाखवण्याचं आव्हान
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केलीय. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असा आरोप आखरे यांनी लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आक्रमक?। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं 'कुरिअर' करणार। थेट जाऊन देणार नाहीत
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.
3 वर्षांपूर्वी -
हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीच्या आरोपांनंतर गजानन काळे फरार | नवी मुंबई पोलिस पथकांकडून शोध सुरु
नवी मुंबई सारख्या महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. कारण घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा