महत्वाच्या बातम्या
-
शिशिर शिंदे शिवसेनेत जाणार, पण मनसेला फायदा की सेनेला नुकसान ? सविस्तर
मनसेचे भांडुप विधानसभा मतदार संघातील माजी आमदार शिशिर शिंदे हे लवकरच शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त आहे. तस असलं तरी त्याने मनसेला काही फरक पडणार नसल्याचे एकूणच चित्र आहे असं दिसतं. मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिशिर शिंदे यांच्या विरुद्ध पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल हरकती नोंदविल्या होत्या.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची महाडच्या चवदार तळ्याला भेट : कोंकण दौरा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच महाराष्ट्र सैनिकांच्या भेटी साठी कोंकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान महाड मधील वास्तव्यात त्यांना चवदार तळ्याला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी थेट चवदार तळ्याला भेट दिली जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.
7 वर्षांपूर्वी -
भाजपची सत्ता गेली की त्यांची सुद्धा चौकशी होणार: राज ठाकरे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून सर्वच पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने थेट राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केला असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, राज ठाकरेंची मार्मिक टिपणी
जर कर्नाटकात भाजप जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज त्यालाच अनुसरून राज ठाकरेंनी, त्यांच्या फेसबुक पेजवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मार्मिक टिपणी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आक्रमक मनसे कार्यकर्त्यांचा गोडाऊनवर हल्लाबोल, व्यापा-यांचा पाकिस्तानी साखर विक्रीस नकार
एपीएमसी मार्केटमध्ये विक्री केल्यास कायदा हातात घेऊ, अशा इशारा मनसेने दिल्यानंतर आम्ही पाकिस्तानी साखरेची विक्री करणार नसल्याचे लेखी पत्रच `बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन`चे अध्यक्ष अशोक जैन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांना दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाशिक विधानपरिषद निवडणूक, राष्ट्रवादीला मनसेचा पाठिंबा
अत्यंत अटीतटीची होणारी नाशिक विधानपरिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार असल्याने प्रत्येक मत हे महत्वाची भूमिका बजावणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सोमवारपासून त्यांचा राज्यव्यापी दौऱ्यातील दुसरा टप्पा सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी आणि पक्षातील सर्वच थरातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानची साखर, एपीएमसीतील व्यापार्यांना मनसेचा दम
देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता मोदी सरकारने पाकिस्तानातून आयात केलेली साखर ही राज्यातील साखर उत्पादकांच आणि शेतकऱ्यांच आर्थिक दृष्ट्या कंबरडं मोडणारी असल्याने त्याची विक्री इथल्या व्यापाऱ्यांनी त्वरित थांबवावी, नाहीतर मनसे शेतकऱ्यांसाठी कायदा हातात घेईल असा थेट इशाराच एपीएमसीतील व्यापार्यांना दिला गेला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुबईकरांची लूट करणाऱ्या ‘पे अॅण्ड पार्क’विरोधात मनसे आक्रमक
मनसे मुंबई महानगरपालिकेच्या नवीन सशुल्क वाहनतळ म्हणजे ‘‘पे अॅण्ड पार्क’ धोरणाविरोधात आक्रमक झाली आहे. शहरातील मोठ्या संख्येने चाकरमान्यांची वस्त्या आहेत. जे जुन्या बैठ्या चाळी आणि म्हाडाच्या इमारतींमध्ये राहतात तिथे अद्याप वाहनतळांची व्यवस्था नाही मग त्यांना इतके दर कसे परवडणार?
7 वर्षांपूर्वी -
पंकज भुजबळ काल राज ठाकरे व उद्धव ठाकरेंना भेटले
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी पंकज भुजबळ यांनी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. तत्पूर्वी मंगळवारी रात्री पंकज भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वर्षा निवासस्थानी भेट घेऊन छगन भुजबळांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली होती.
7 वर्षांपूर्वी -
समुद्रच नसलेल्या १५ देशात ३२ रिफायनरीज.
कोकणातील नाणार रिफायनरीवरून राज्यात सध्या वातावरण तापलं असताना आणि ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असं राज्याचे प्रमुख सांगू लागले. परंतु रिफायनरी बाबतचे जगातील वास्तव समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेना रमली पालघर पोटनिवडणुकीत, तर मनसेने शेतकऱ्यांच्या जागेची मोजणी बंद पाडली
एकीकडे शिवसेना पालघर पोटनिवडणुकीकडे व्यस्त झाली असून त्यासाठी मातोश्रीवर विशेष बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे त्याच पालघर मधील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावत त्यांचे मोजणीचे मशीन सुद्धा फेकून दिले.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या फायद्यासाठीच छगन भुजबळ बाहेर: राज ठाकरे
छगन भुजबळ ह्यांना भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर काढलं हे जनतेला लवकर समजेलच असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आदिवासी पाड्यात महाराष्ट्र सैनिकाच्या घरी राज ठाकरेंचे भोजन: पालघर दौरा
मनसे अध्यक्ष सध्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी दौऱ्या दरम्यान वाडा तालुक्यातील कुंतल गावातील महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचे वाडा विभाग अध्यक्ष व कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी साध्या मराठमोळ्या पद्धतीने जमिनीवर बसून जेवणाचा आनंद लुटला.
7 वर्षांपूर्वी -
बुलेट-ट्रेनचा घाट मोदींचा दिखाऊ हट्ट ? म्हणजे राज ठाकरें योग्य बोलत आहेत ? व्हिडिओ व्हायरल
२०१३ मध्ये म्हणजे भारताचे पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदींनी आयएमसी मध्ये उपस्थितांना संबोधित करताना बुलेट-ट्रेन बनविण्यामागचा उद्देश आणि वास्तव स्वतःच सांगितलं होत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या ट्विट मध्ये महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना केलं अभिवादन केलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News