महत्वाच्या बातम्या
-
कोरेगाव-भीमा प्रकरणातील मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला
कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून आणि मराठीला नख लावलं तर; उलट्या चष्म्याचा सरळ व्हिडिओ
सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती. तत्पूर्वी मनसेने महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण करता कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मनसेने आता मराठीचा मुद्दा सोडला का अशी चर्चा रंगली होती. परंतु सध्याच्या घटनेने राज ठाकरे यांच्या भाषांतील ‘आमच्या धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून आणि मराठीला नख लावलं तर मराठी म्हणून अंगावर घेईन’ असं म्हटलं होतं, जे ताज्या घटनेतुन आठवण करून देताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कानाखाली मराठी सुविचार काढण्याच्या इशाऱ्यानंतर निर्मात्याला महाराष्ट्राची राजभाषा आठवली
सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईची भाषा? कानाखाली काढलेले मराठी सुविचार ह्यांना बरोबर वाचता येतील: शालिनी ठाकरे
सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त होताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचं माझं कॉलेजमध्ये असल्यापासूनचं स्वप्न: राज ठाकरे
एका मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये ‘कलासंगम २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद महापालिका निवडणुकीपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
'त्या' काळी फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते : राज ठाकरे
एका मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये ‘कलासंगम २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
5 वर्षांपूर्वी -
व्यंगचित्रासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही: राज ठाकरे
का मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये ‘कलासंगम २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
5 वर्षांपूर्वी -
मनसे संभाजीनगरमध्ये करणार 'भगवं शक्तिप्रदर्शन'; स्वतः राज ठाकरे सहभागी होणार?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीला शिवजयंती तारीख जाहीर करा असं आवाहन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शासकीय तारखेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली होती. तसेच तिथीनूसार देखील शिवसेना शिवजयंती साजरी करणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले होते. मात्र मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी १२ मार्चला तिथीनूसार शिवजयंती साजरी करणार आहे. तसेच राज ठाकरे स्वत: औरंगाबादमध्ये शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
२७ गावांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते पण एकनाथ शिंदेंची नियत? मनसेला शंका
मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पहिल्यांदाच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘२७ गावांची वेगळी महापालिका करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियत साफ दिसते. मात्र पालकमंत्र्यांची तशी दिसत नाही,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती द्या, ५००० रुपये मिळवा : मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती देणाऱ्यांना ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी मनसेचे पोस्टर लावण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कात टाकत हिंदुत्त्वाचा नारा दिला. बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
मराठी भाषा दिनी राज ठाकरेंनी पोस्ट केला काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ
महाराष्ट्रासह जगभरात आज मराठी भाषा दिन साजरा होत असून विविध स्तरांतील मान्यवर सोशल मीडियावरून मराठी दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी दिनानिमित्त एका काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘हा व्हिडिओ आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशा शुभेच्छाही राज यांनी दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
या अधिवेशनातच राज्यात 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर कायदा येणार; मनसेच्या पाठपुराव्याला यश
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर देखील जाऊ आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आ. राजू पाटील यांचा दिशा कायदा पाठपुरावा; भाजपकडून विधानसभेत मुद्दा हायजॅक?
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर देखील जाऊ आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन नवी मुंबईत होणार
नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अशात सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नवी मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. गणेश नाईक सध्या भाजपवासी झाले आहेत तर दुसरीकडे त्यांचे समर्थक भाजपाला रामराम ठोकत टप्याटप्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात सामील होतं आहेत.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: इंदुरीकर महाराज महिलांचा आदर करतात की अपमान? हा व्हिडिओ 'मनसे' पहाच
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
देशाच्या एकतेला धोका पोहोचवणाऱ्यांना मुस्लिमांनीच ठेचायला हवं: मनसे सचिव इरफान शेख
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही इतके, तुम्ही तितके..अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना इतकंच सांगतो...तर मनसे दणका?
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- प्रतिभाताई पवार यांचे जुने निवृत्त पोलीस अंगरक्षक संकटात; मदतीसाठी मनसेकडे विनंती
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत मनसेच्या महामोर्चावर भाष्य करताना राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं विधान केलं होतं. मात्र निकाट्याच एका विषयावरून असच म्हणावं लागेल की सामान्य मराठी माणसं संकटाच्या काळात राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनाच गांभीर्याने घेतात. अगदी ती सामान्य माणसं काही काळासाठी का होईना पवार कुटुंबियांच्या सहवासात वावरलेली का असेना.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा