Multibagger Stocks | 1 लाखाची गुंतवणूक वाढून 23 लाख झाली, या स्टॉकने 2 वर्षात 2000 टक्के परतावा दिला
मागील सहा महिन्यात भारतीय शेअर बाजाराने थोडी निराशाजनक कामगिरी केली आहे. शेअर बाजारात काही मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांच्यावर कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा परिणाम होत नाही, आणि ते आपल्या गुंतवणूकदारांना सतत सकारात्मक परतावा देत असतात. असाच एक स्टॉक आहे ज्यात आपण जर 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या 1 लाख गुंतवणुकीचा परतावा 1.76 लाख रुपये झाला असता. 22 मे 2020 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली असती तर त्यांचा परतावा म्हणून 23 लाख रुपये मिळाले असते.
3 वर्षांपूर्वी