महत्वाच्या बातम्या
-
कोण कुठली रिहाना | तिच्यामुळे भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं योग्य नाही
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
कायदा चुकीचा नाही | कायद्यातील त्रुटी चुकीच्या | त्याचा फायदा २-३ जणांना होऊ नये
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
मी भाषण केले | मात्र मला गुन्हा मान्य नाही | न्यायालयाकडून जामीन मंजूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या वकिलांची फौज सोबत होती. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
शेकडो गुन्हे दाखल करा | पण बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच - मनसे
नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवली | मनसेचे महत्वाचे पदाधिकारी शिवसेनेत | शिंदे पिता-पुत्र कार्यरत
शिवसेनेने कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्योगपती अदानी आणि उर्जामंत्र्यांविरोधात राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी करा - राज ठाकरे
वाढीव वीजबील प्रकरणात मनसेने नवी भूमिका जाहीर केली आहे. उद्योगपती अडाणी आणि उर्जामंत्र्याविरोधात राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते-कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद भोवलं | KDMC मनसेत भूकंप | 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
राज्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेची चांगली ताकद आहे. तसेच याच महानगर पालिकेत मनसेचं कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क देखील जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार राजू पाटील यांची जनमानसात असलेली चांगली प्रतिमा देखील मनसेसाठी जमेची बाजू समजली जाते.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे - राज ठाकरे
शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या अशी सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण | राज ठाकरेंना देखील आमंत्रण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
निधीचं आमिष द्यायला हाती काहीच नसताना मनसेची ग्राम पंचायतीत चांगली कामगिरी
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली.
4 वर्षांपूर्वी -
अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा | ७ पैकी ४ जागांवर विजय
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आगामी पालिका निवडणुका | बैठकीत राज ठाकरेंकडे पदाधिकाऱ्यांचे अहवाल सादर होणार
राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे. सकाळी 10 नंतर सदर बैठकीला सुरुवात होणार असल्याचं वृत्त आहे. वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये या बैठकीला महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये अतिशय मोठे नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकरांमुळे पक्ष सोडला
नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत काल शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
IAS अधिकाऱ्याला आईवरून शिवीगाळ | तेच आपल्याबाबत घडताच पोलीस अधिकारी लक्ष - सविस्तर वृत्त
तीन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसई-विरार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेट देत नाहीत, म्हणून मनसेच्या २ कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करण्यात आली. मागील ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्षांभोवतीच्या लोकांवर गितेंना आजही अविश्वास | शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेकांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. भाजपमधील एक गट नाराज असल्याने अनेक माजी आमदार तसेच नगरसेवक शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत. त्यातच माजी आमदार आणि भाजप नेते वसंत गिते यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केले होते. त्यामुळे गिते सुद्धा ‘मिसळी पे चर्चा’ करून भाजपाला राम राम ठोकण्याचा तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सोबत देखील वसंत गीते यांचं राजकीय वैमनस्य असल्याने त्यांचा भाजपातील मार्ग खडतर आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | भाजप आणि मनसेकडून शिवसेनेवर टीकास्त्र
औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भारतीय जनता पक्षाला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भारतीय जनता पक्षाचे मागील ५ वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला. संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री साहेब वीज बिलाचं काय झालं | सरकार इतके निर्दयी कसे काय झाले - मनसे
कोरोना काळात लॉकडाउनमुले राज्यातील तिजोरीत खडखडाट असल्याचं राज्य सरकारने अनेकदा मान्य केलं होतं. त्यात अनेक महिने घरी बसलेल्या सामान्य लोकांच्या उद्योग आणि नोकऱ्यांवर परिणाम झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती देखील खालावली आहे. त्यातच वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून भरमसाट बिलं पाठवल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
अमेझॉनचा बाजार ऑफलाईन फोडला | ऑनलाईन माज उतरला | अॅपवर लवकरच मराठी भाषा
मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. कारण आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा वापर करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं | वाद पेटणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अॅमेझॉननं कायदेशीर नोटीस बजवली आहे. कारण अॅमेझॉननं राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर दिंडोशी न्यायालयानं या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कामगार सेनेला नोटीस बजावली आहे. 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
एका मूर्ख वकिलाकडून ते लेटर ड्राफ्ट केलं आहे | त्या नोटीसला काहीच अर्थ नाही - मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि अॅमेझॉन (Amazon)यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अॅमेझॉननं कायदेशीर नोटीस बजवली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा